Profile cover photo
Profile photo
Bageshree Deshmukh
91 followers
91 followers
About
Posts

Post has attachment

Post has attachment
नेमेची येतो, मग हा हिवाळा.....
.... आणि मग पळत्या थंडीतले उन अंगाला चटकेपर्यंत अंगणात किंवा गच्चीत बसून नुकते धुतलेले केस वाळवत बसायचे. केसातून गालावर येणारे कवडसे अनुभवत, शिकेकाई किंवा रिठ्याचा घमघमाट श्वासात भरून घ्यायचा. आणि कानावर आईची हवीहवीशी "तिळपोळी झालीय बरंका गरमागरम" हाक पडायच...
Add a comment...

Post has attachment
कन्फेशन... An everlasting monologue!
..... मी कधीच पर्वा करत नाही, कशाचीच कारण मी कधी ओझं होत नाही, कुणावरच. म्हणूनच आज हे कन्फेशन. हे केलं नाही तर आत्म्यावर विचारांचं ओझं राहून जाईल, ते टाळायचंय. तुला मी अट घालून ठेवलीय, की तू मधे काहीच बोलणार नाहीस, प्रश्न विचारणार नाहीस. मी नजरेत नजर मिसळवू...
Add a comment...

Post has attachment
कूस
तुला कुशीत घेण्यासाठी हात पुढे केले, त्या भरल्या डोळ्यांतली असहाय्यता पाण्यासोबत हलके पुसली तेव्हा, किती मधाळ हसलीस! ते म्हणाले- ही पहिल्यांदा अशी हसलीय तुला माहिती नव्हतं म्हणे, जगणं म्हणजे काय... कसे माहिती असणार गं, केवढी चिमूरडी तू! पण भूक माणसाला अवेळी...
Add a comment...

Post has attachment
HAPPY NEW YEAR
घडाळ्याचा काटा एका तालात, २४ तासांचा ठेका धरत, आपली आवर्तने पुरी करत फिरत राहतो. आणि एका क्षणी जाणिव होते की "संपले हे ही वर्ष"! दररोजच्या घडामोडींचा हिशेब करण्याची सवय नसलेले मन, या क्षणी मात्र वर्षभराचा लेखा- जोखा घेऊ लागते. काय मिळवले, गमवले चा हिशोब. या...
Add a comment...

Post has attachment
Add a comment...

Post has attachment
आजीमाय
लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. असेच दीड- दोन वर्षांपूर्वी, मामे- भावाच्या लग्नाला गेले असता, काहीतरी छोटे मोठे सामान आणायची लिस्ट मामींनी हाती दिली. आम्ही बहिणी दुपारचे टम्म जेवून बाहेर पडणार इतक्यात "पिंके, बाहेर चाल्लीस की?" ह...
Add a comment...

Post has attachment
Silence!
मी करून पाहिला आक्रोश बोलून दाखवल्या अपेक्षा, गरजा मला वाटलं कान आहेत माझ्या भोवताल पोकळ.. ज्यातून जातील शब्द आत फुटेल संवेदनांना पाझर... पण माझ्याच अंगावर कोसळला माझा आक्रोश दगडांना भिडून.... मी ही घेतलं, स्वतःला मिटून समजावलं स्वतःला माझ्याभोवती झाडे आहेत...
Add a comment...

Post has attachment
शब्द असतात बुडबुडे
शब्द असतात बुडबुडे हवेत हलके तरंगतात लोभस दिसतात... प्रकाशकिरण आरपार होताच सप्तरंगी हसतात भूल पाडतात.. त्यांना सोसत नाही सत्याचा वारा बोचरा शब्द टच्चकन फुटतात मातीत जिरतात... कृतीची जोड नसलेले सगळेच शब्द, फक्त बुडबुडे. -बागेश्री
Add a comment...

Post has attachment
इच्छा
मी गेल्यावर झाकू नका माझे उघडे डोळे घालू नका कापूस नाकात, कानात फक्त उतरवून घ्या दागिना आणि पांघरा एक शुभ्र पांढरी चादर.... सोडून या काठापासून जरा आत समुद्रावर तरंगत आणि निघून जा, मागे वळूनही न पाहता... येतील मनात प्रश्न की चैतन्यहीन ही, पाहणार कशी विशाल उघ...
Add a comment...
Wait while more posts are being loaded