Profile cover photo
Profile photo
Gurudatta Sohoni
110 followers -
मी मुळचा पुण्याचा, पोटापाण्याकरीता इंग्लंडमधे असतो.
मी मुळचा पुण्याचा, पोटापाण्याकरीता इंग्लंडमधे असतो.

110 followers
About
Posts

Post has attachment
सायकलगाथा
इंग्लंड आणि युरोपात फिरताना इतक्या विविध प्रकारच्या सायकली पहायला मिळतात की मति गुंग होते! इतक्या कल्पक आणि वैविध्यपूर्ण रचना पाहून नेहमीच असा विचार येतो की या लोकांना हे असलं काही सुचतच कसं? इतकी सर्जनशीलता आली कुठुन? त्याचं कारण म्हणजे भारतात मी फक्त तीनच...

Post has attachment
तीन पैशाचा तमाशा!
१९७८ मधे पुलंचा तीन पैशाचा तमाशा मी प्रथम पाहिला आणि त्यानं मला झपाटलं. फक्त माझीच नाही तर तेव्हाच्या सर्व तरुण वर्गाची हीच अवस्था होती! सुमारे १०/१२ वेळा तो तमाशा मी पाहिला असेन. तो ब्रेख्टच्या थ्री पेनी ऑपेराचं स्वैर रुपांतर आहे असं कळल्यावर मूळ ऑपेरा बघण...

Post has attachment
संगीत चिवडामणी!
ही तशी जुन्या काळातली गोष्ट आहे. कुणास ठाऊक कसा पण मला संगीताशी झटापट करायचा झटका आला. माझ्या आयुष्यात स्वर कमी आणि व्यंजनं जास्त असल्यामुळे असेल कदाचित! तर मी गिटार शिकायचा घनघोर निर्णय घेतला. छे! छे! पोरगी पटवायला म्हणून नाही हो! तेंव्हा माझं लग्न झालेलं ...

Post has attachment
जलपायरी ते जलचक्र!
इंग्लंडच्या समृद्धीचं एक प्रमुख कारण इथे १२ महीने पडणारा पाऊस! त्यामुळे इथल्या नद्या नेहमी भरभरून वाहत असतात आणि सगळी झाडं, हिवाळ्याचे दिवस सोडता, मस्त हिरवीगार असतात. या सतत वाहणार्‍या पाण्याचा कुणी कल्पकतेनं वापर केला नसता तरच नवल होतं! पाण्याच्या प्रवाहा...

विकेंडचा काय प्लॅन लोकहो? माझा फॉरेस्ट ऑफ डीन मधे जायचा विचार आहे.

नमस्कार! मी ऑक्सफर्ड मधे असतो. आज प्रथमच इथे आलो आहे.

Post has attachment

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
Wait while more posts are being loaded