Profile cover photo
Profile photo
MarathiMati.com
330,880 followers -
माझ्या मातीचे गायन
माझ्या मातीचे गायन

330,880 followers
About
Posts

Post has attachment

Post has attachment
मंगळागौरीची कहाणी
श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रवाणातल्या कहाण्यांपैकी एक - मंगळागौरीची कहाणी आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला कांहीं मुलगा नव्हता. त्याच्या घरीं एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,”...

Post has attachment
Photo

Post has attachment
दोन बेडूक
एका मोठया तळ्यात दोन बेडूक रहात असत. एके वर्षी उन्हाळा इतका कडक पडला की, त्यामुळे त्या तळ्यातले सगळे पाणी आटून गेले. मग ते दोघे बेडूक दुसरीकडे कोठे तरी पाणी मिळेल तर पहावे, म्हणून निघाले. जाता जाता त्यास एक मोठी खोल अशी विहीर लागली तीत पाणी भरपूर होते. ते प...

Post has attachment
मराठीमाती डॉट कॉम #EcoFriendlyGaneshotsav
माझा बाप्पा - तुम्ही स्वतः घडविलेला मातीचा बाप्पा

आपल्या बाप्पाची छायाचित्रे येथे पाठवू शकता
eMail: editor@marathimati.com
WhatsApp: 9326052552

(छायाचित्रांसोबत आपले नाव आणि ठिकाण कळवावे/Photograph with First Name & Location)
Photo

Post has attachment
सांग कुठून येतो रे वीर
सांग कुठून येतो रे वीर एवढे धैर्य, एवढा धीर सांग कुठून येतो रे वीर तू झेलताना गोळी छातीवर भारत माता, हात फिरवते का पाठीवर सांग लढताना तुझे हरपते का भान सांग उरी दाटुन येतो का अभिमान तू लढताना तुला आठवत काय काय फक्त भारत माता कि तुझी हि माय लढताना कोण सांगत ...

Post has attachment
आदित्यराणूबाईची कहाणी
श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रवाणातल्या कहाण्यांपैकी एक - आदित्यराणूबाईची कहाणी ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा, आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं...

Post has attachment
भारतातील पहिले पेन कॉंग्रेस पुणे येथे
भारतातल्या पहिल्या पेन काँग्रेस मध्ये सहभागी होऊन माय मराठीची पताका डौलाने फडकवा लेखक, साहित्यिक, कवी, प्रकाशक, कलाकार यांच्यासाठी काम करणाऱ्या पेन इंटरनॅशनलचे
भारतात पहिलेच अधिवेशन २४ ते २९ सप्टेंबर या दरम्यान पुणे येथे भरणार आहे. पेन इंटरनॅशनल हि ९८ वर्षे...

Post has attachment
स्वयंपाकघरातील सौंदर्यसाधने
चेहऱ्यावर काळे डाग ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी १ चमचा दही, १ चमचा मसूरडाळ यांची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावणे. १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुणे. पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची ...

Post has attachment
दोघे वाटसरू आणि अस्वल
दोन गृहस्थ जाण्यास निघाले, तेव्हा त्यांनी आपसात असा ठराव केला की, प्रवासात जर एखादयावर काही संकट आले, तर दुसऱ्याने त्यास मदत करावी. पुढे ते एका अरण्यातून जात असता, एक अस्वल त्यांच्या अंगावर धावून आला. त्यावेळी त्यापैकी एकजण चपळ होता, तो झटकन एका झाडावर चढून...
Wait while more posts are being loaded