Profile cover photo
Profile photo
Adwait Kulkarni
383 followers
383 followers
About
Posts

Post has attachment
मी आणि तु ....(भाग ९)
"Excuse me Ma'am, May I come in?" , मी प्रिंसिपल मॅडमच्या केबिनमध्ये डोकाऊन विचारलं, तसं वठारे सरांनी माझ्याकडे कुत्सितपणे नजर टाकली. "Mr. Vikram?" , प्रिंसिपल मॅडमनी विचारलं. "Yes Ma'am" "Come in and take a seat" मी वठारे सरांच्या शेजरच्या खुर्चीत जाऊन बसल...
Add a comment...

Post has attachment
मी आणि तु ....(भाग ८)
"विकी राव ! कसे आहात आज?" , आज्याने मिश्किलपणे विचारले. "मी बरा आहे. तुला काय झालयं आज?" "मी शुद्ध बोलन्याची तयारी करतोय." "बोलन्याची नाही, बो ल ण्या ची! न आणि ण मधला फरक समजतो का? आलाय शुद्ध बोलायला", रोह्याने आपले ज्ञान पाजळले! "असुंदे. तरीपण मी शुद्धा बो...
Add a comment...

Post has attachment
मी आणि तु ....(भाग ७)
"रोह्या! आजकाल लोक लय शानी झालेत नै?" , आज्याने मला taunt मारला आहे हे मला समजलं. पण तरिही दुर्लक्ष करून मी submission खरडत बसलो! "कारे आज्या? काय झालं? कोणबद्दल बोलतोयेस?" , रोह्याने हातातलं पुस्तक बाजुला ठेऊन आज्याकडे नजर टाकली. "अरे असचं रे. काही लोकं वे...
Add a comment...

Post has attachment
Add a comment...

Post has attachment
मी आणि तु ....(भाग ६)
"विक्या! बरं आहे का? येणारेस का आज कॉलेजला?" , रोह्याने मला विचारलं. "हो. पण थोडं उशिरा येईन. तुम्ही व्हा पुढं." "ए नळकांड्या! आजुन सांगितला नाईस मला. काय झालेलं तुला नेमकं? एकदम असा आजारी कसा पडलास? खरं सांग काय लपवालायस आमच्या पासनं??" आज्याने दम देत मला ...
Add a comment...

Post has attachment
मी आणि तु ....(भाग ५)
"आज्या आज तुझी वहिनी आली नाही वाटतं?", मी हळूच आज्याला डिवचलं. त्याला थोडावेळ लागला समजायला पण नंतर त्याच्या लक्षात आलं की मी " सारिका" बद्दल विचारतोय.  "नाही", त्यानं डोळे वटारून मला उत्तर दिलं. मुग्धाही होतीच आमच्यासोबत. आता बरेच दिवस झाले होते आम्ही सगळे...
Add a comment...

Post has attachment
मी आणि तु ....(भाग ४)
  (भाग १)                        (भाग २)                             (भाग ३) =================================================================== आता जवळ जवळ वीस-एक दिवस झाले होते कॉलेज सुरू होऊन. नव-नविन ओळखी होत होत्या. नवे मित्र आणि काही मोजक्या मैत्रिणी ...
Add a comment...

Post has attachment
मी आणि तु ....(भाग ३)
 मी आणि तु ....(भाग १)    मी आणि तु ....(भाग २) ================================================================================ ================================================================================ बघता बघता आमचे घरटे सोडून उडण्याचे दिवस आले. कॉ...
Add a comment...

Post has attachment
मी आणि तु ....(भाग २)
आजपासून साधारण ८ वर्षांपूर्वी............ "विक्या !!!! अरे ए विक्या!! उठलास का ??" "अगं झोपू दे ना ग आई. काय रोज रोज लवकर उठवतेस!" "अरे रोहीत आलाय. टेंशनमधे दिसतोय. पाठवू का वर त्याला?" "हो हो. पाठव!" रोहीत धावत माझ्या खोलीमधे आला. "अरे विक्या!! चल आवर लवकर...
Add a comment...

Post has attachment
आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा ब्लॉग लिहितोय. डोक्यात बऱ्याच दिवसांपासून एखादी दीर्घकथा लिहायची इच्छा होती ती इच्छा  या  "मी अणि तु"  दीर्घकथेद्वारे पुर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. हा पहिला भाग कसा वाटला ते मला नक्की कळवा.

-अद्वैत कुलकर्णी
Add a comment...
Wait while more posts are being loaded