Profile cover photo
Profile photo
Suniel Dh
43 followers
43 followers
About
Suniel Dh's interests
View all
Suniel Dh's posts

मैत्री मध्ये ना खर ना खोट असत,
मैत्री मध्ये ना माझ ना तूझ असत,
कुठल्याहि पारड्यात तिला तोला मैत्रीचं पारड नेहमी जडच असत,

मैत्री श्रीमंत किवा गरीब नसते,
मैत्री सुंदर किवा कुरूप नसते,
कुठल्याहि क्षणी पहा मैत्री फक्त मैत्रीच असते,

रक्ताच्या नात्याचं मला काही माहित नाही पण
मैत्री नात्या मध्ये प्राण असतो म्हणून कदाचित रक्ताची नाती मरतात पण
मैत्रीच नाती सदैव टिकतात....

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने..
.आणि,
ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे..
Wait while more posts are being loaded