Profile

Cover photo
Anil Vaity
11 followers|54,692 views
AboutPostsPhotosYouTube

Stream

Anil Vaity

Shared publicly  - 
 
ganpati Stapana & Visarjan Uttarpuja
1
Add a comment...

Anil Vaity

Shared publicly  - 
 
ganpati pooja
1
Add a comment...

Anil Vaity

Shared publicly  - 
 
दहीहंडी उत्सवात धम्माल करण्यासाठी पुन्हा एकदा तोच जल्लोष तोच उत्साह घेऊन आपल्यासमोर सादर करीत आहोत एक धम्माल दहीहंडी गीत.
अनिल वैती प्रस्तुत
"आला आला गोविंदा आला"
गायक: अरविंद मोहिते
गीतकार / संगीतकार: अनिल वैती
ध्वनिमुद्रण: शुभम स्टुडिओ (मुलुंड)
ध्वनिमुद्रक : किरण जोशी
 ·  Translate
1
Add a comment...

Anil Vaity

Shared publicly  - 
1
Add a comment...

Anil Vaity

Shared publicly  - 
1
Add a comment...
Story
Tagline
अनिल वैती
Introduction

"बस नाम ही काफी है!" असं आपण म्हणतो त्याप्रमाणे काही नावं अशी असतात, की त्यांनी आपल्या क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली असते. स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं असतं. अशाच एका कलाकार ने मराठी मनांत आपलं एक अढळ स्थान निर्माण केलेलं आहे. आणि तो कलाकार म्हणजे अनिल वैती.

अनिल वैती हे संगीत दिग्दर्शानासोबत संगीत संयोजन, पार्श्वसंगीत व पार्श्वगायन देखील करतात. 

बालपण

अनिल वैती  (ऑगस्ट 03, इ.स. १९६६) यांचा जन्म मुलुंड (मुंबई) येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासून शिक्षणाची खूप गोडी नसली तरी संगीताची आवड होती.  सांगीतिक वारसा नसला तरी घरात संगीतमय वातावरण असे. संगीत क्षेत्रात पुढे जाण्यास घरचा विरोध नव्हता.शाळेत व बँड पथकांसोबत फिरून सांगीतिक भूक भागवत.

संगीत शिक्षण

 अनिल वैती यांनी शास्त्र-शुद्ध पणे शास्त्रीय संगीताचे शिक्षण असं काही घेतलेलं नाही. प्रत्येक गोष्ट स्वतःहून शिकत गेलो. खास गुरू असा कोणीही नाही.जे श्रवणीय वाटलं, हृदयाला भिडलं ते संगीत.जे काळजाला भिडतं आणि आत्म्याला अंतर्मुख करतं, तेच खरं संगीत.अशी त्यांची संगीताबद्दल भावना आहे.

संगीत कारकीर्द

शिक्षणानंतर त्यांनी Orchestra साठी काम सुरू केले.ज्यात झपाटा,बाबला सारख्या आघाडीच्या वाद्य द  समावेश होता.त्यांची "कृणाल" म्यूज़िक द्वारे "लोकगीते -कोळीगीते" व "हिरो आयलाय हलदिला"  या दोन संचिका बाजारात आल्या.प्रसिद्धीने या संचीकेस उत्तम प्रतिसाद मिळाला.ही गाणी तुफान गाजली."कृणाल" म्युझिक कंपनीच्या "लोकगीते -कोळीगीते" या अल्बमामार्फत संगीतकार म्हणून त्यांचे पदार्पण झाले.

नंतर त्यांनी "नैना" म्यूज़िक द्वारे " आला बायांचा ताफा " व " झांजुरा गो " या दोन संचिका बाजारात आल्या.या संचिकेतले  

" बाया माज्या पाव्ह्ण्या या आल्या"हे गाणे तरुण पिढीला खूपच पसंत पडले.स्वतंत्रपणे अल्बमांसाठी संगीत दिले आहे.

त्यांनी "रिकी" म्यूज़िक द्वारे

ही यादी थोडक्यात न संपणारी आहे.


संगीतातून लोकसंगीताचा प्रभाव

लोकसंगीत म्हणजे तिथल्या मातीची ओळख असते.

लोकसंगीतच आपल्याला समजतं आणि मनाला भिडतं ! त्यामुळे तो बाज आहे. लोकसंगीताचा प्रभाव जाणवतो, कारण ते आपल्या रक्तातच खेळत आलं आहे. हे लोकसंगीत,

 अनिल वैती "लोकगीते - कोळीगीते" लाईव इन कॉन्सर्ट या नावाने विविध पार्श्वगायकांसोबत आपला संगीत कार्यक्रम सादर करतात. ज्यात त्यांच्या चर्चित व गाजलेल्या गाण्यांचा समावेश असतो.


अनिल वैती थेट (अनिल वैती "लोकगीते - कोळीगीते" लाईव इन कॉन्सर्ट)

अनिल वैती हे अनिल वैती "लोकगीते - कोळीगीते" लाईव इन कॉन्सर्ट या संकल्पने अंतर्गत आपला कार्यक्रम थेट रसिकांपर्यंत पोहोचवतात. यात त्यांच्या सोबत प्रामुख्याने

हर्षला पाटील, दिपा नांदलसकर,विनोद व जयेश काळे इत्यादी प्रसिध्द पार्श्वगायकांचा समावेश असतो. यात त्यांची  "पारंपरिक लोकगीते कोळीगीते"  मधली गीते,  तमाशा,लावणी, गवळण,अशी गाजलेली गीते रसिकांसमोर सादर केली जातात. 


म्युझिकशिवाय दुसरा काही विचारच मी कधी केला नाही. रीतसर संगीतकलेचे धडे घेतलेला संगीतकार बनायला मला जास्त आवडेल.संगीत म्हणजे फक्त नृत्य करायला लावणारं असं नाही, तर ती अशी एक दैवी देणगी आहे की जी आपल्या मनाला डोलायला लावते.

Links
YouTube
Basic Information
Gender
Male