Profile cover photo
Profile photo
Vinayak Pandit
404 followers -
Selfpublished Author @ Abhilekh Prakashan... http://vinayak-pandit.blogspot.com
Selfpublished Author @ Abhilekh Prakashan... http://vinayak-pandit.blogspot.com

404 followers
About
Vinayak's posts

Post has attachment
रणातला जनमेजय आणि इतर... २
भाग १  इथे वाचा! जनमेजयानं मनातलं प्रस्थान प्रत्यक्षात आणलं खरं पण सहनिवासाच्या मुख्य द्वारी येऊन तो थबकला... मोर्चे, मिरवणूक, जथ्था, जत्रा, यात्रा, वारी… काय म्हणायचं या सगळ्याला? त्याला सहनिवासाच्या प्रवेशद्वाराच्याही पुढे जाता येईना. सगळे रस्ते प्रवेशद्व...

Post has attachment
रणातला जनमेजय आणि इतर... १
जनमेजय जनमेजयानं प्रस्थान ठेवलं. मनात ते सकाळपासूनच ठेवावं लागे. रात्रभर ते ठेवण्याच्या विचाराने अनेकदा जाग यायची, दचकून. तशी ती अनेक कारणांनी यायची अनेकदा. आकृतीताईचा पुरू, आठ वर्षाचा, गगनग्रास सहनिवासातच जास्त रमणारा, रात्रभर लोळ लोळ लोळे सर्वभर आणि पेकाट...

Post has attachment
PhotoPhotoPhotoPhoto
23/01/2016
4 Photos - View album

Post has attachment
युनिक फीचर्सच्या अनुभव जानेवारी २०१६ अंकात ’गुरुजनां प्रथमं वंदे’ कादंबरीबद्दल...
युनिक फीचर्स आणि अनुभव मासिकाच्या संपादकांचे मन:पूर्वक आभार. लेखकानं स्वत:चं पुस्तक प्रकाशित करणं हे एकांड्या शिलेदारीचं काम असतं.  युनिक फीचर्स आणि अनुभव मासिकाच्या संपादकांनी अनुभवच्या जानेवारी २०१६ च्या अंकात गुरुजनां प्रथमं वंदे या कादंबरीची 'पुस्तक शिफ...

Post has attachment
Photo

Post has attachment
नजरेतून अभिव्यक्त होणं...
नजरेतून व्यक्त होणं हा कॅमे-यासमोरच्या अभिनयाचा महत्वाचा भाग आहे. नजरेतून व्यक्त होणं, चेहे-यातून व्यक्त होणं, आवाजातून व्यक्त होणं, हातवारे, हालचालीतून व्यक्त होणं हे सोईसाठी सुटंसुटं समजलं गेलं तरी संपूर्ण देहातून व्यक्त होणं हे अभिनयाचं मर्म आहे. एरवी एख...

Post has attachment
Vinayak Pandit commented on a post on Blogger.
मन:पूर्वक धन्यवाद विजयजी... तुम्हाला नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! :)

Post has attachment
कथा: 'तोरण' 'कान्हेरी' दिवाळी अंक २०१५
तेव्हाच मी टोकलं होतं अभ्याला... तोरणाचं म्हणाला तेव्हाच. म्हटलं आज तोरण म्हणेल. उद्या म्हणेल मापच ओलांड. परवा आणखी काही म्हणेल. उदाहरणार्थ, आला श्रावण आता वगैरे, वगैरे.. आधी रहाणारच किती वेळ या जागेत आम्ही .. इन मिन तीन- साडेतीन महिने, एका वर्षभरात. चार- स...

Post has attachment
Photo

Post has attachment
'शब्द द बुक गॅलरी, बोरिवली' मधे
Photo
Wait while more posts are being loaded