Profile cover photo
Profile photo
Marathi Grammar - मराठी व्याकरण
119 followers
119 followers
About
Communities and Collections
Posts

Post has attachment
How to Join Marathi Vyakran "मराठी व्याकरण" telegram channel ?
मराठी व्याकरण टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील स्टेप्स फ़ॉलो करा . "मराठी व्याकरण" टेलिग्राम  चॅनेल जॉईन करणे एकदम सोपे आहे .  "मराठी व्याकरण"   टेलिग्राम चॅनेल मध्ये आपण जॉईन होण्यासाठी whats App प्रमाणे , कुठेही admin ला msg वगैरे करत बसावं लागत नाही ...

Post has attachment

Post has attachment
मराठी म्हणी
कोल्हा काकडीला राजी - लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात गाढवाला गुळाची चव काय - अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते घोडामैदानजवळ असणे - परीक्षा लवकरच होणे डोंगर पोखरून उंदीर कढणे - जास्त श्रम करून कमी फायदा होणे भरंवशाच्या म्हशीला टोणगा - पूर्ण निर...

Post has attachment
अर्थासह मराठी म्हणी
1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे 2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही 3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे 4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच 5. आंधळा मागतो एक डोळा द...

Post has attachment
अध्याक्षर " ढ " पासून म्हणी
  ढवळ्या जातो आणि पवळ्या येतो पण सावळा गोंधळ तसाच राहतो.     ढवळ्याशेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागला.     ढुंगणाखाली आरी अऩ चांभार पोरं मारी.     ढुंगणाचं काढून डोक्याला बांधणे.     ढोंग धतोरा, हाती कटोरा.     ढोरात ढोर, पोरात पोर

Post has attachment
अध्याक्षर " उ" पासून म्हणी
उंट पाण्यात बुडालाय नि शेळी म्हणतीय मी ये‌ऊ काय? उंच वाढला एरंड तरी हो‌ईना इक्षुदंड. उंटावरचा शहाणा. उंदराला मांजराची साक्ष. उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी. उघड्याकडे नागडा गेला अनं रात्रभर हिवाने मेला. उचलली जीभ लावली टाळ्याला. उठता लाथ, बसता बुक्की. उडत्...

Post has attachment
अध्याक्षर "इ " पासून म्हणी
इकडून तिकडून सगळे सारखे. इकडे आड़ तिकडे विहीर. इच्छा तसे फळ. इच्छिलेले जर घडले असते तर भिक्षुकांते राजे होते. इजा बिजा तीजा. ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो. ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो.

Post has attachment
अध्याक्षर " आ " पासून म्हणी
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे. आंधळा विचारतो बहिऱ्याला, वाट जाते हिवाऱ्याला? आंधळा सांगतो तंबोरा ऐंकतो. आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली. आंधळीपेक्षा तिरळी बरी. आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही. आ‌ई म्हणते लेक झाले, भा‌ऊ म्हणतात वैंर...

Post has attachment
अध्याक्षर "अ " पासून म्हणी
अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌ऊन पळ. अंगापेक्षा बोंगा जास्ती. अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज. अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी. अंगावरचे लेणे, जन्मभर देणे. अंथरूण पाहून पाय पसरावेत. अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं. अंधळ्याचा हात बुडकुल्यात. अंधारात केल...

Post has attachment
मराठी व्याकरण व्हिडिओ : प्रयोग (change the voice )
मराठी व्याकरण व्हिडिओ : प्रयोग (change the voice )
Wait while more posts are being loaded