Profile cover photo
Profile photo
Tushar Joshi
1,487 followers -
Sky is not the limit, it is a door to Galaxy!
Sky is not the limit, it is a door to Galaxy!

1,487 followers
About
Tushar's posts

Post has attachment
Digital Currency are you really the currency of the coming era?

Post has attachment
करून बघ
करायची ईच्छा आहे? मग एकदा करून बघ.  . जमले नाही तर शिकायला मिळेल कसे करायचे नाही ते नेमके कळेल नोंद घे आणि पुढे चल आशेची ज्योत असूदे प्रबल  . दम घे पण थांबून जाऊ नकोस जमणारच नाही समजून भिऊ नकोस पुन्हा उठ पुन्हा चालायला लाग नव नव्या पद्धतींच घे माग  . विश्वा...

Post has attachment
क्रेडिट
अमुक दोष टाळावा म्हणुनी खड्यास आपण स्वीकारावे कुणीतरी सांगितले म्हणजे उगाच डोके शिणून जावे . यश आले की म्हणतिल सगळे खड्यांमुळे हे तुम्हा मिळाले. अपयश येता म्हणतिल ते की गंडांतर ते लहान झाले. . अपुल्या सुखदु:खाला आपण अभिमानाने स्वीकारावे. त्याचेही क्रेडिट एख...

Post has attachment
वेडा कवी
. सुर्व्यांसारखे कारखान्यात खपलो नाही त्यांच्यासारखी चळवळ तळमळ शब्दांना येणार नाही ईंदिरा, निरजा यांच्याप्रमाणे स्त्री जन्मात आलो नाही तितक्या प्रखर स्त्रीजाणीवा माझ्या शब्दांना कळणार नाही ढसाळांसारखा दलीत मानल्या जाणाऱ्या समाजात जन्मलो नाही तेव्हा विद्रोह ...

Post has attachment

Post has attachment
काच
. माझ्या बाईकच्या मागच्या सीट वर बसून मला घट्ट बिलगली होतीस तेव्हाच.. एक अनामिक नातं वेगवान वाऱ्यावर लिहिलं होतंस . परिस्थितीच्या काचेवर एकाबाजूने मी हात ठेवताच दुसऱ्याबाजूने तू बोटाला बोट मिळवून हात ठेवला होतास पाणीदार डोळ्यातून किती बोलली होतीस तेव्हाच एक...

Post has attachment
सख्या सजणा
तुझ्या नजर मिठीत, ऊब हिवाळी उन्हाची तुझी ऊब पांघरावी, भीड नकोच जगाची . तुझे रोखून बघणे, काळजाचे करे पाणी तुला बघावे वाटते, पण बघेल का कोणी? . झुकवते पाणण्यांना, अशी लाज वाटू येते माझे मनातले सारे, तुला कळेल कधी ते? . तुला पाहिल्या पासून, जग तुझे तुझे सारे ल...

Post has attachment

Post has attachment
झील
तूम फूल हो तुम बाग हो तुम हो बलाकी जादूगर तुम धूप हो तुम छाँव हो तुम झील हो तुम्ही सागर . तुम जुल्फ की घनी रातें तुम मुस्कराता उजियारा तुम खुशबू पहले बारिश की तुमको देखे वो दिल हारा . तुम हुस्न का नया परचम तुम हो बलाकी अलबेली नाराज़ फरिश्ते फिरते हैं उनकी अ...
Wait while more posts are being loaded