Profile cover photo
Profile photo
Anupriya desai
Astrologer n Vaastu Consultant Anupriya Desai
Astrologer n Vaastu Consultant Anupriya Desai
About
Posts

Post has attachment
Medical Astrology – हॉर्मोन्स -थॉयरॉईड आणि कुंडली

ज्योतिष शास्त्र म्हणजे फक्त गुण मिलन किंवा ग्रहपीडा इतकेच सीमित नसून त्याचा अभ्यास अफाट आहे. त्याच्या अनेक शाखा आहेत. Mundane Astrology म्हणजे भौगोलिक घडणाऱ्या घटनांवर भाकिते करणे. त्याप्रमाणे Medical Astrology हा सुद्धा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास. ह्या Medical Astrology मध्ये व्यक्तिच्या कुंडलीवरून त्याला असणारी किंवा होणारी शारीरिक पीडा ह्याची कल्पना येऊ शकते.
थॉयरॉईड ही सध्याची वाढती समस्या. खाण्याच्या, झोपण्याच्या वेळा, नोकरीतील स्ट्रेस, घर हे सांभाळता सांभाळता हॉर्मोन्सवर परिणाम होत असतो. आज ह्या Medical Astrology नुसार कुंडलीवरून ‘थॉयरॉईड’ कसा समजून घेणे आणि त्याची काळजी घेणे शक्य आहे. आजच्या सामानाच्या लेखात हॉर्मोन्स -थॉयरॉईड आणि कुंडली समजून घ्या - http://www.saamana.com/blog-of-anupriya-desai-on-medical-astrology/

अनुप्रिया देसाई (ज्योतिष -वास्तू विशारद)
९८१९०२१११९ (संध्या - ६.०० ते ८.०० ह्या वेळेतच फोन करणे)
Add a comment...

श्रावणाच्या सर्व वाचकांना शुभेच्छा !! आपल्या सणांना असलेले शास्त्रीय महत्त्व लक्षात घेता बऱ्याच जणांनी त्यांच्या आहारात बदलत्या मौसमाप्रमाणे बदल करून घेतला आहे. दिवाळीत प्रसिद्ध झालेल्या माझ्या एका लेखाला वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. तो लेख वाचकांना खूप आवडला असल्याचे ई-मेल आणि फोनद्वारे मला कळवले. ह्या लेखाप्रमाणेच मुलीला मंगळाचा दोष असतो, म्हणजे नक्की काय ? साडेसाती म्हणजे काय ? ह्यांवर लिहिलेल्या लेखांना सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळाला.ह्या आणि अशा बऱ्याच लेखांतून जनसामान्यांच्या मनातील ज्योतिष-शास्त्राबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यात काही प्रमाणात मी यशस्वी ठरले. परंतु अजूनही काही लेख नवीन वाचकांपर्यंत पोहोचले नाहीत त्यांच्यासाठी आजचा लेख. ह्या प्रसिद्ध आणि वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या लेखांची संकेतस्थळं ह्या पानावर आपणांस मिळू शकतील. -

http://www.saamana.com/shravan-utsav-festival-culture/

आणि "सामना" ह्या डिजिटल पेपरमध्ये माझे सर्व लेख ज्यांना वाचवायचे असतील त्यांनी ह्या संकेतस्थळाला भेट द्यावी - http://www.saamana.com/?s=anupriya+desai

अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू विशारद )
९८१९०२१११९( संध्या ६.०० ते ८.०० ह्या वेळेतच फोन करणे )
Add a comment...

Post has attachment
फोटोग्राफी तुमचं करिअर आहे का? मग कुंडलीत सापडतील योग
मोबाईलच्या कॅमेराने आपण रोज फोटो टिपत आहोत. परंतु "Professional Photographer" होण्यासाठी तशी सौंदर्यदृष्टी,Patience आणि Passionate असण्याची. कुंडलीतील काही विशिष्ट ग्रह,ग्रहांच्या महादशा तुम्हांला फोटोग्राफर बनवू शकतील परंतु प्रसिद्धी मिळण्यासाठीही ठराविक ग्रहांची जोड असावी लागते. भारतातील आणि मुंबईतील काही प्रसिद्ध व्यक्तिंच्या आणि माझ्याकडे येणाऱ्या जातकांच्या कुंडल्यांचा अभ्यास करता सर्व कुंडल्यांमध्ये साम्य आढळून आले. आजचा 'सामना' मधील लेख ह्यांवरच-
http://www.saamana.com/photography-and-kundali-by-anupriya-desai/
बघा तुमच्या कुंडलीतही हे योग आहेत का ?

अनुप्रिया देसाई (ज्योतिष -वास्तू विशारद )
९८१९०२१११९ ( संध्या ६.०० ते ८.०० ह्या वेळेतच फोन करणे )
Add a comment...

Post has attachment
नैराश्य दूर करण्यासाठी असा होतो कुंडलीचा फायदा
सध्याचे स्पर्धेचे युग, स्वतःला सिद्ध करण्याच्या चढाओढीत मनुष्य स्वतः आनंदी ठेवण्याचे विसरत चालला आहे. प्रत्येक व्यक्ति वेगळी त्याचे विश्व वेगळे आणि म्हणूनच त्याचे प्रश्न आणि त्रास हे इतरांपेक्षा वेगळे आहेत. हा त्रास, ही रोजची आव्हाने हाताळण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे कारण प्रत्येकाची मानसिक पातळी,समज वेगळी आहे. स्वतःला वेळीच ओळखून तुम्ही ह्या मानसिक तणावाला कसे हाताळायचे हे कुंडलीच्या माध्यमातून वेळीच समजून घ्या.
http://www.saamana.com/how-to-cope-up-depression-with-help-of-kundali/
कुंडली विवेचनासाठी फोन करा - ९८१९०२१११९ (संध्या ६.०० ते ८.०० ह्या वेळेतच फोन करणे )\
अनुप्रिया देसाई ज्योतिष व वास्तू विशारद

--
Add a comment...

I will be in Pune - Shivaji Nagar, on 6th and 7th JULY. To book Your Appointment for Astrological and Vaastu Consultation. Contact - 9819021119.
Add a comment...

I will be in Pune 25th,26th,27th April. People who want Consultation regarding Kundali and Vaastu,contact me 9819021119.
Kundali Consultation - Career,Property,Finance,Child Issue, Health etc.
Vaastu Consultation - Vaastu visits will be done with prior appointment.
Add a comment...

Post has attachment
ज्योतिष -योगायोगाच्या गोष्टी
ज्योतिष -योगायोगाच्या गोष्टी  ज्योतिष शास्त्र ह्या शब्दाची फोड केली तर  ज्योती + ईश अशी होईल. ज्योती म्हणजे दृष्टी आणि ईश म्हणजे ईश्वर अर्थात परमेश्वर. आपल्या भाग्यात काय लिहून ठेवले आहे हे ज्याला समजण्याची दृष्टी आहे तो ज्योतिषी. ज्योतिषाकडे जेंव्हा व्यक्त...
Add a comment...

Post has attachment
आज २ एप्रिल - शनि आणि मंगळ युती

दिनांक २५ मार्च रोजी माझ्या ह्याच ब्लॉगवर मी शनि आणि मंगळाच्या युतीचे काय परिणाम होऊ शकतील ह्यांवर लेख लिहिला होता. (आपण वाचला नसल्यास लिंक देत आहे - ) १) त्यात शनी मंगळाच्या युतीमुळे मोर्चे निघणे, जातीय अथवा धार्मिक दंगली होऊ शकतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. आज सकाळपासूनच भारत बंदला हिंसक वळण लागले त्यात बऱ्याच राज्यात जीवितहानी सुद्धा झाली. उद्या(मंगळवार दिनांक - ३ एप्रिल रोजी ) ह्या बंदला भडकावण्यासाठी राजकीय वर्तुळातून काही हालचाली होऊ शकतील.

२) ह्या लेखात लोकांनी मोर्चे काढणे-चर्चेतून गैरसमज होणे हे शक्यता वर्तवण्यात आली होती. आज मुंबईत होमिओपॅथी डॉक्टरांचा आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला.

३) राजकीय क्षेत्रात घडामोडी होणे - अ) केजरीवाल ह्यांनी अरुण जेटली ह्यांची माफी मागितली.

४) मोठाली जहाजं/रेल्वे ह्यांचा अपघात होणे - आज पहाटे चीनचे स्पेस स्टेशन प्रशांत महासागरात कोसळले.

५) मंगळ आणि शनिच्या युतीमुळे अपघात होणे,आगी लागणे - आज महाराष्ट्रात पाच ठिकाणी अग्नितांडव झाले. अ) भिवंडीत "तेलाच्या"(तेल किंवा पेट्रोल हे शनिच्या अधिपत्याखाली येते.) १२ ते १३ गोदामांना आग लागली. आग(आग - मंगळाच्या अधिपत्याखाली ) शांत होण्यास १० तांस लागले. म्हणजे आगीची तीव्रता लक्षात येते. ब) मुंबईत अंधेरीमध्ये लक्ष्मी इंडस्ट्रिअल इस्टेटला आज दुपारी आग लागली. क) पुणे इथे महालक्ष्मी मार्केट यार्डला आग लागली. ड) औरंगाबादच्या माणिक इस्पितळाच्या पहिल्या मजल्याला आगीमुळे नुकसान झाले. इ) प्रसिद्ध कलाकार प्रमोद कांबळे ह्यांचा स्टुडिओ आगीत भस्मसात झाला. हा सर्व आजच्या दिवसाचा योगायोग म्हणावा ????

२५ मार्चचा लेख ज्यांनी ज्यांनी वाचला त्यांना तो आवडलाच परंतु आज ह्या सर्व घटना घडत असतांना मला त्यांचे अभिनंदनाचे फोन आणि मेसेजेस येत होते. तुम्ही लेखांत लिहिल्याप्रमाणे घडत आहे असा अभिप्राय सर्वांचाच होता. त्या सर्वांना धन्यवाद.

आजचा लेख नक्की वाचा.

अनुप्रिया देसाई

९८१९०२१११९
Add a comment...

Post has attachment
आज २ एप्रिल - शनि आणि मंगळ युती
आज २ एप्रिल - शनि आणि मंगळ युती  दिनांक २५ मार्च रोजी माझ्या ह्याच ब्लॉगवर मी शनि आणि मंगळाच्या युतीचे काय परिणाम होऊ शकतील ह्यांवर लेख लिहिला होता. (आपण वाचला नसल्यास लिंक देत आहे - ) १) त्यात शनी मंगळाच्या युतीमुळे मोर्चे निघणे, जातीय अथवा धार्मिक दंगली ह...
Add a comment...

Post has attachment
शनि -मंगळ युती - सावधान
शनि आणि मंगळ हे दोन ग्रह सध्या एकाच राशीत म्हणजेच धनु राशीत आहेत. २ एप्रिल रोजी ह्या ग्रहांची अंशात्मक युती होत आहे. ही युती १७ एप्रिल पर्यंत असणार आहे. ही युती होणे म्हणजे राजकीय आणि सामाजिक अस्थैर्य निर्माण होणे,घातपात,अपघात होणे.शनि आणि मंगळाच्या युतीबरोबरच गुरु आणि बुध हे दोन ग्रह सध्या वक्री आहेत. गुरु आणि बुध म्हणजे देशाची Economy. हे दोन ग्रह वक्री म्हणजे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत उलाढाल - शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होणे ही शक्यता आहे. त्यावरील आजचा लेख
Add a comment...
Wait while more posts are being loaded