मोहाली । भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने आज दुसऱ्या वनडेत खेळताना मोठा विक्रम आहे. त्याने आज वनडे कारकिर्दीतील १६वे शतक केले. हे करताना त्याने ९ चौकार आणि १ षटकार मारले. त्याने हा षटकार खेचताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम केला आहे.…
Shared publicly