Profile

Cover photo
ulhas prabhat
Works at ULHAS PRABHAT news paper
Attends BADLAPUR
Lives in badlapur, Mumbai
425 followers|80,071 views
AboutPostsPhotosYouTube

Stream

ulhas prabhat

Shared publicly  - 
 
 
ulhas prabhat ank 23-6-2016
View original post
1
Add a comment...

ulhas prabhat

Shared publicly  - 
1
Add a comment...

ulhas prabhat

Shared publicly  - 
 
ulhas prabhat originally shared:
 
उल्हास प्रभात समाजकार्य करण्याचे काम करत आहे.- नानजीभाई ठक्कर
बदलापूर- साप्ताहिक उल्हास प्रभातच्या 19 व्या वर्धापनदिनानिमित्त बदलापूर येथील काटदरे सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असलेल्या नानजीभाईनी आपल्या भाषणात पाच तत्वे मांडताना म्हटले की, उल्हास प्रभात बातमी देण्याचेच  नव्हे तर समाजकार्य करण्याचे काम करत आहे. पेपरवाले दुसर्‍यांचे सन्मान करताना अ़द्याप आपण आपल्या उभ्या आयुष्यात पाहिले नाही, परंतू बनोटे यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारचे काम करुन दुसर्‍यांचा सन्मान केला आहे. मी खेड्यापाड्यात कार्य केले म्हणून आपल्याला राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे लहान कामातूनच मोठे पुरस्कार मिळतात. असे सांगून पुरुषार्थ जे करतात त्यांचा गौरव करण्याची गरज आहे. व्यसनींना पुरस्कार घेण्याचा अधिकार नाही. र्निव्यसनी समाज घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशिल असायला हवे. कर्म करत राहिल्यास असे पुरस्कार मिळत राहतील. असेही नानजीभाईंनी सांगितले. स्त्री पूजन आवश्यक असून आज होत असलेल्या स्त्री-भ्रूण हत्येविषयी देखील त्यांनी खंत व्यक्त केली. उपस्थितांना मार्गदर्शन करताना आई-वडिल देवापेक्षा मोठे आहेत. त्यांच्यामुळेच तुम्हाला हा पुरस्कार मिळाला, हे पुरस्कार घेणार्‍यांनी लक्षात ठेवावे, असे सांगत घर मंदिराप्रमाणे ठेवावे, वेळेचे महत्व जपण्याची गरज असल्याचे सांगून सर्वांना त्यांनी जय भगवान असा आशिर्वाद दिला.
 त्यानतर उल्हास प्रभात गौरव विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.
आमदार किसन कथोरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, 19 वर्ष साप्ताहिक चालवणे सोपे नाही. अशा परिस्थितीत साप्ताहिक चालविण्यासाठी बनोटे यांनी केलेला प्रयत्न, धडपड ही वाखाणण्याजोगी आहे. बटण दाबण्याचा जमाना आहे. सर्व काही एका क्षणात हवे असताना त्यात साप्ताहिकात नवे काय देता येईल हा बनोटे यांचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. आणि त्यामध्ये ते यश मिळवित गेले आहेत. विविध क्षेत्रात काम करणार्‍यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी बनोटे यांनी केवळ जिल्हा मर्यादीत न ठेवता राज्य निवडले या निमित्ताने बनोटे यांचे कौतुक केले. तसेच कार्यक्रमाला नानजीभाईंनी हजेरी लावल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी टीजेएसबी बँकेचे मॅनेजर  अरुण देसाई यांनी प्रकृती, विकृती आणि संकृती या तीन गोष्टींचे महत्व उलगडून सांगितले. तसेच साहित्यिक आत्माराम नाटेकर यांनी विविध पातळीवर कला गुण असणार्‍यांना हेरुन त्यांना सन्मानित केल्याबद्दल बनोटे यांचे कौतुक केले. बदलापूरचे सुपुत्र असलेले प्रख्यात दिग्दर्शक अमोल भावे यांचेही भाषण झाले.
गुरुनाथ बनोटे यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की, समाजासाठी कार्य करणार्‍या लोकांचा सत्कार या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न केला. समाजात आणखी रत्ने जन्माला यावीत हा पुरस्कार वितरण सोहळ्यामागचा उद्देश आहे. गेल्या 19 वर्षापासून उल्हास प्रभात आपल्या साप्ताहिकाच्या माध्यमातून केवळ चांगला समाज घडविण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच वाचन संकृती अधिकाधिक बळकट कशी करता येईल याचाही प्रयत्न करत आहे. घरबसल्या बातम्या पोहचविण्यासाठी सुरु केलेल्या वेबसाईटला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आजमितीस दररोज तीन ते चार हजाराहून अधिक लोक या संकेतस्थळाला भेट देत असल्याचे बनोटे यांनी सांगितले.
यावेळी राज्याच्या कानाकोपर्‍यातून म्हणजेच कोल्हापूर, कराड, सातारा, बिड, नाशिक, चिपळूण, परभणी, मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आदी ठिकाणच्या पुरस्कार विजेत्यांसह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेष्ठ समाजसेवक आणि उ़द्योजक नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी प्रथम श्रीफळ अर्पण करुन व्यासपीठाचे पूजन केले. त्यानंतर दूरचित्रवाणीवरील प्रसिद्य कार्यक्रम डान्स इंडिया डान्स मधील स्पर्धक आणि हुन्नरी कलाकार योगेश मोरे यांनी मनोरंजनाचा सादाबहार कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. ''हम काले हो तो क्या हुआ दिलवाले है'' या गाण्यावर स्वतः नृत्य करत उपस्थितांमधील काही प्रेक्षकांनादेखील व्यासपीठावर थिरकण्यास त्यांनी उत्साहित केले. दिवंगत अभिनेते दादा कोंडके, क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आदींचा आवाज काढून योगेश मोरे यांनी उपस्थितांची मनसोक्त दाद मिळविली.
कार्यक्रमापूर्वी आमदार कथोरे व नानजीभाईंनी गणेश व गोंवलेकर महाराजांच्या प्रतिमेच पूजन केले. मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतर उल्हास प्रभातचे संपादक गुरुनाथ बनोटे यांनी आमदार कथोरे, नानजीभाई ठक्कर, अरुण देसाई, आत्माराम नाटेकर,अमोल भावे, मधुकर नेराळे यांचा शाल, मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
उल्हास प्रभात पुरस्कार संयोजन समितीचे अ‍ॅड. सोपान बुडबाडकर, डॉ. अतुल नेरपगार, गुरुनाथ तिरपणकर तसेच कला दिग्दर्शक गजानन फुलारी, नरेश इंगावले, भरत जाधव, धवल नेरपगार आदींनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
या कार्यव्रत्र्माचे प्रास्ताविक संपाक गुरुनाथ बनोटे यांनी वेत्र्ले तर आभार प्रर्शन प्रा. रमेश बुटेरे यांनी वेत्र्ले.उल्हास प्रभात पुरस्कार संयोजन समितीचे अ‍ॅड. सोपान बुडबाडकर, डॉ. अतुल नेरपगार, गुरुनाथ तिरपणकर तसेच नरेश इंगावले, भरत जाधव, धवल नेरपगार आींनी अथक परिश्रम घेऊन कार्यव्रत्र्म यशस्वी वेत्र्ला.
 ·  Translate
1
Add a comment...

ulhas prabhat

Shared publicly  - 
 
ulhas prabhat ank 23-6-2016
1
1
Add a comment...

ulhas prabhat

Shared publicly  - 
 
ulhas prabhat news paper 2-6-2016
 
ulhas prabhat news paper 2-6-2016
View original post
1
Add a comment...
People
In his circles
4,749 people
Have him in circles
425 people
shantanu d's profile photo
VIVEK TAVATE's profile photo
abhay nikalje's profile photo
Dilip Vaze's profile photo
Adhoc slvCommittee (GrahakPanchayatPune)'s profile photo
janninad daily evening newspaper's profile photo
Suman Saurabh's profile photo
Rajanish Rane's profile photo
Achhi Duniya's profile photo
Education
  • BADLAPUR
    present
Basic Information
Gender
Male
Apps with Google+ Sign-in
  • Hay Day
  • Clash of Clans
Story
Tagline
बदलापूरच्या बातम्यांसाठी पहा www.ulhasprabhat.com कृपया हि लिंक किंवा मेसेज आपण आपल्या मित्रांना पाठवा.
Introduction
बदलापूरच्या बातम्यांसाठी पहा www.ulhasprabhat.com कृपया हि लिंक किंवा मेसेज आपण आपल्या मित्रांना पाठवा.
Work
Employment
  • ULHAS PRABHAT news paper
    EDITOR, 1 - present
Places
Map of the places this user has livedMap of the places this user has livedMap of the places this user has lived
Currently
badlapur, Mumbai
Links