Profile cover photo
Profile photo
Yajurvendra Mahajan
888 followers
888 followers
About
Posts

Post has attachment

Post has attachment
दीपस्तंभ शिष्यवृत्ति महाअभियाना मार्फत दरवर्षी गरजू मुलांना दीपस्तंभ फाउंडेशन दत्तक म्हणून घेत असते , त्यासाठी लेखीपरीक्षा व तोंडी परीक्षा घेतली जाते. या वर्षी मात्र परीक्षा ऑनलाइन स्वरुपात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, आणि फॉर्म पण ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध करण्यात आले आहे, जे विद्यार्थी या उपक्रमसाठी उत्सुक असतील त्यांनी खाली दिलेल्या website वर जाऊन अधिक माहिती जाणून घ्या.
oasis.Mkcl.org/deepstambh या लिंकवर दीपस्तंभ शिष्यवृत्ती महाअभियानाचे फॉर्म भरता येतील, फॉर्म भरण्याची दिनांक १५.११.२०१५ ते १५.१२.२०१५ पर्यन्त असेल. परीक्षा ही ऑनलाइन पद्धत्तिने
३ जानेवारी २०१६ रोजी घेण्यात येईल. धन्यवाद.
दीपस्तंभ शिष्यवृत्ति विभाग - दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव - 0257-2242299
मास्तर'key'
मास्तर'key'
yajurvendramahajan.blogspot.com
Add a comment...

Post has attachment
**
एक महत्वाची सुचना- दीपस्तंभ शिष्यवृत्ति महाअभियाना मार्फत दरवर्षी गरजू मुलांना दीपस्तंभ फाउंडेशन दत्तक म्हणून घेत असते , त्यासाठी लेखीपरीक्षा व तोंडी परीक्षा घेतली जाते. या वर्षी मात्र परीक्षा ऑनलाइन स्वरुपात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, आणि फॉर्म पण ऑन...
मास्तर'key'
मास्तर'key'
yajurvendramahajan.blogspot.com
Add a comment...

Post has attachment
 
 दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव संचलित ' मनोबल ' देशातील पहिले   अंध व अपंग विद्यार्थ्यांसाठीचे निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा विषयी मा.श्री.उत्तम कांबळे यांचा लेख आजच्या (1 नोव्हेंबर) दै.सकाळ सप्तरंग पुरवणीत प्रसारित झाला आहे .
आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद सोबत आहेच .धन्यवाद !
कृपया जरूर वाचा/ 
http://goo.gl/DiQymZ

Wait while more posts are being loaded