Profile cover photo
Profile photo
Sanjay Kshirsagar
About
Posts

Post has attachment
इतिहास पुनर्लेखनाची आवश्यकता
    इतिहासाचे पुनर्लेखन हि एक आवश्यक बाब असली तरी
आपण कोणत्या इतिहासाचे वारंवार पुनर्लेखन करतोय हे तपासून पाहणे देखील तितकेच
गरजेचे आहे. उदा :- शिवचरित्र वा शिवकालीन इतिहासाचे लेखन करताना शिवाजीच्या
सैन्याचा प्रामुख्याने मावळे म्हणून व दुय्यम स्वरूपात मराठे...
Add a comment...

महिन्यातून दोनदा वेगवेगळ्या कारणांखाली वसुली करणारे वाहतूक पोलीस गाड्यांच्या नियमबाह्य हेडलाईट्सवर कसलीच कारवाई का करत नाहीत ?
Add a comment...

सगळं रोजचंच झालंय... वर्षानुवर्षे तेच ते... पावसाळ्यातील पूरस्थिती, दुर्घटना, दुर्घटनेच्या जबाबदारीची टाळाटाळ, मृतांसह जीवितांची उपेक्षा, तीच ती तकलादू फालतू कारणे आणि त्यावरच्या निरर्थक चर्चा.. म्हणे तुमच्या काळात इतके मेले तर तुम्ही काय केले ? थोडक्यात तुम भी मारो हम भी मारते रहेंगे .. साले पब्लिक च्युतीए अपना क्या करेंगे !
Add a comment...

ऐतखाऊ वृत्तीतून जन्माला आलेली अहिंसा आदिम अर्थव्यवस्थेचा कणा मोडल्याशिवाय राहणार नाही.
Add a comment...

पाप - पुण्य, स्वर्ग - नरक, मोक्षादी संकल्पना मृत्यूच्या भयापोटी जन्मल्या आहेत.
Add a comment...

मोक्षप्राप्ती हे मनुष्य जीवनाचे कारण असूच शकत नाही.
Add a comment...

ऋग्वेद हा जगातील प्राचीन धर्मग्रंथांपैकी एक मानला जातो. शाळा - कॉलेजांत हा धर्मग्रंथ हिंदूंचा असल्याचे सांगितले जाते. परंतु व्यवहार पाहता एकाही हिंदू व्यक्तीच्या कोणत्याही पिढीत ऋग्वेदाचे वाचन, अध्ययन केल्याचा रिवाज / दाखला आढळून येणार नाही.

जो धर्मग्रंथ समस्त हिंदू समाजाचे नियमन करतो त्याच्या वाचन, अध्ययनाचा सरसकट सर्व हिंदूंना अधिकार का नसावा ?
ज्या हिंदूंनी ऋग्वेदादी वैदिक ग्रंथांचे अध्ययन केले त्यांस, त्या त्या वेदांमध्ये गावोगावी मुख्यत्वे आढळणाऱ्या ग्रामदेवी - देवतांचे उल्लेख का नसावे, हा साधा प्रश्नही पडू नये ?
वैदिकांच्या धर्मप्रचार - प्रसारामुळे वैदिक इंद्रास समस्त देवतांचे राजेपद देण्यात आले. परंतु अशा या देवेंद्राची किती हिंदू उपासना करतात ? व त्याची मंदिरे तरी येथे कोठे आढळतात ? त्याउलट एकट्या महाराष्ट्रात गाव तिथं म्हसोबा आहे, ज्याचा अजिबात उल्लेख ऋग्वेदात नाही.
Add a comment...

Post has attachment
सम्राट शिवाजी या लेखमालिकेचा अखेरचा भाग येथे प्रकाशित करत आहे. वास्तविक दोन तीन महिन्यांपूर्वीच हे काम व्हायला हवं होतं पण.. असो. इतिहास लेखनाच्या दृष्टीने पाहता हि लेखमालिका अत्यंत सदोष आहे. यात ऐतिहासिक घटनांच्या तारखा काही ठिकाणी चुकलेल्या आहेत. शिवाय ऐतिहासिक घटनांचे अन्वयार्थ सर्वच स्थळी अचूक लागले आहेत असेही नाही. काही काही ठिकाणी घटनांची मांडणी ज्या पद्धतीने व्हायला हवी होती, तशी झालेली नाही. उदाहरणार्थ सम्राट शिवाजी या लेखमालिकेचं शीर्षक असताना, ज्या कर्नाटक स्वारीमुळे शिवाजी सम्राट पदास पोहोचला त्या स्वारीचे यथार्थ वर्णन, विश्लेषण माझ्या हातून होऊ शकले नाही. असो.
Add a comment...

अगर स. २०१९ में फिरसे भाजप जीतकर केंद्र सरकार में वापस आती है और मोदीजी ही प्रधानमंत्री रहते है तो उस वक्त श्री. प्रधान सेवकजी का पहला भाषण ... आप विश्वास नहीं करोगे.. आप तो क्या .. दुनिया का कोई भी देश विश्वास नहीं कर पायेगा.. उस वक्त वक्त मोदीजी का पहला भाषण ना लोकसभा में होगा... ना लाल किलेपर होगा.. ना टिव्ही या आकाशवाणी केंद्रपर.
श्री. प्रधान सेवकजी उस समय अन्तरिक्ष में आयोजित स्पेस कॉन्फरेंस में अपना पहला भाषण देंगे. जहाँ विश्व में मौजूद समस्त अन्तरिक्षवासीयों को संमेलित किया जाएगा.
इस स्पेस कॉन्फरेंस के आयोजन का पूरा जिम्मा डॉ. सत्यपाल सिंह, तथागत रॉय और बिप्लब देब पर सौंपा गया है !
रही बात कांग्रेस की तो, वो जीतकर लोकसभा भी आयोजित कर सके तो बड़ी बात है !!
Add a comment...

राष्ट्रध्वजाचा बचावाकरता ढालीसारखा केला जाणारा वापर, हि येत्या काळातील मोठी डोकेदुखी ठरू शकते.
Add a comment...
Wait while more posts are being loaded