Profile cover photo
Profile photo
Salil Chaudhary
217 followers
217 followers
About
Communities and Collections
View all
Posts

Post has attachment
युट्युबच्या माध्यमातून ऑनलाइन पैसे कमावण्याची कला ! - (Free Webinar in Marathi)

नमस्कार मित्रहो,

नेटभेट तर्फे आम्ही घेउन येत आहोत एक पुर्णपणे मोफत मराठी वेबिनार (ऑनलाईन सेमीनार). या सेमीनार मध्ये मी सलिल सुधाकर चौधरी तुम्हाला सांगणार आहे "युट्युबच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?"

युट्युबने केव्हाच टीव्हीची जागा घेतली आहे. गुगल पाठोपाठ दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे "सर्च ईंजीन" असलेल्या या साईटवर लोक विविध विषयांवरील व्हीडीओ शोधत असतात आणि तासंतास ते व्हीडीओ पाहत असतात. तुम्हीही कदाचित हे करत असाल.

परंतु मित्रांनो, युट्युब मध्ये व्हीडीओ पाहण्यात केवळ वेळ न घालवता तुम्ही स्वतः व्हीडीओ बनवून त्यापासून पैसे कमावू शकता. आपली आवड जोपासत पैसे कमावण्याचा हा राजमार्ग आहे. आणि या राजमार्गावरून कसे चालायचे हे मी तुम्हाला या सेमीनार मध्ये सांगणार आहे.

# हा वेबिनार पुर्णपणे मोफत आहे. आणि # केवळ २५ जागा उपलब्ध आहेत.
#(पुढील आठवड्यात होणार्‍या या वेबिनारची निश्चीत तारिख आणि वेळ (२ तास) तुम्हाला ईमेलद्वारे कळविली जाईल.)

या सेमीनार मध्ये काय शिकाल ?

युट्युब बद्दल माहिती
युट्युब चॅनेल म्हणजे काय ? स्वतःचा युट्युब चॅनेल कसा बनवायचा ?
कोणत्या प्रकारचे व्हीडीओ तुम्ही बनवू शकता ?
व्हीडीओ मधून पैसे कसे कमवायचे ?
युट्युबचा वापर तुमचा व्यवसाय/सेल्स वाढविण्यासाठी कसा करायचा ?
युट्युब चॅनेलचे प्रेक्षकसंख्या कशी वाढवायची ?
युट्युब साठी व्हीडीओ बनवत असताना कोणती काळजी घ्यावी (Do's and Don'ts)
युट्युब बद्दल तुमच्या प्रश्नांची उत्तरे.

हा ऑनलाईन सेमीनार कुणासाठी आहे. -

ज्यांना आपली कला / माहिती / ज्ञान व्हीडीओच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचवायचे आहे आणि त्याचे पैसे देखिल कमवायचे असतील अशा सर्वांसाठी
ज्यांना आपल्या व्यवसायासाठी नविन ग्राहक मिळवायचे आहेत.
ज्यांना नविन काहीतरी निर्माण करण्याची/ घडवण्याची मनापासून इच्छा आहे.

मित्रांनो तुम्हाला या वेबिनार मध्ये सहभागी व्हायला आवडेल का? आणि जर तुमचं उत्तर हो असेल तर २५ जणांमध्ये तुमची जागा बुक करण्यासाठी या फॉर्ममध्ये तुमचे नाव, ईमेल पत्ता देऊन रजिस्टर करा तसेच युट्युबसंबंधी तुम्हाला काही प्रश्न असतील ते लिहा. (http://goo.gl/forms/C4tISrDBVB)

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
(admin@netbhet.com)
Photo
Add a comment...

Post has attachment

Post has attachment
Abhibus
Abhibus is an Indian online bus ticket booking service. Booking tickets with Abhibus is fast, secure and easy. Abhibus
Add a comment...

Post has attachment
Floatsquare - Build a cloud app
With Floatsquare developers and users can create their own cloud applications in a non-technical and user friendly way with absolutely no coding knowledge , but also has more advanced features Web Developers. Floatsquare is a management and collaboration to...
Add a comment...

Post has attachment
**
SnapInspect lets you inspect properties, create beautiful reports & deliver
them using your cell phone or tablet! Snapinspect
Add a comment...

Post has attachment
Gumroad
Without the hassle and cost of selling within a marketplace, Gumroad enables you to sell directly to your audience — just like you talk to them. It's quick to integrate Gumroad onto your website, sell on Twitter, Facebook, YouTube, SoundCloud, and through y...
Add a comment...

Post has attachment
Mint.com
The free Mint app pulls in all your personal finance accounts and investments into one place, so you can track your spending, create a budget, receive bill reminders, and save more money.

https://www.mint.com
Add a comment...

Post has attachment
Crazy Egg
Crazy Egg is the heat map tool that shows why your visitors aren't converting. Crazy Egg
Add a comment...

Post has attachment
Wunderlist
Your life in sync. We love lists. They capture ideas, things to do and places to see. And when you share them, they influence the world around you. This is Wunderlist. www.wunderlist.com
Add a comment...

Post has attachment
Whiteboard
A simple way to focus on the
tasks that matter most in your day ! Whiteboard is a task and project management application that helps you focus on what matters most in your day, whether it be collaborating with clients and colleagues on projects at work or m...
Add a comment...
Wait while more posts are being loaded