Profile cover photo
Profile photo
Jagannath Bedarkar
About
Posts

अमाप सुख आहे सगळ्यांच्याच पदरात पण ते अनुभवायला आज वेळ नाही ..आईच्या अंगाईची जाणीव आहे पण आईला आज आई म्हणायलाच वेळ नाही.. सगळी नातीसंपवून झाली पण त्या नात्याँना विचारायलाही आज वेळ नाही.. सगळयांची नावं मोबाईल मध्ये सेव आहेत पण प्रेमाचे चार शब्द बोलायलाही आज वेळ नाही
Add a comment...
Wait while more posts are being loaded