Profile cover photo
Profile photo
Mohana Joglekar
159 followers -
http://mohanaprabhudesai.blogspot.com/
http://mohanaprabhudesai.blogspot.com/

159 followers
About
Communities and Collections
Posts

Post has attachment
भूक
"ए, अंग चोरून बसायचं नाही. गुमान उभं राहा माझ्यासमोर...हा, असं. उतरव कपडे अंगावरचे. रडायचं, भेकायचं नाही. जीव नाही घेत तुझा. ड्रामाबाजी बंद एकदम. मी सांगेन ते चाळे करायचे आणि चालू पडायचं दुसर्‍या सैनिकाकडे. काय समजलं का? एऽऽऽऽऽऽ" गोर्‍या कातडीच्या त्या माणस...
Add a comment...

Post has attachment
ध्वनिमुद्रीत कथा - पोस्ट
फेसबुकवर ’माझा मराठीचा बोल’ नावाने काही लिहिणारी मित्रमंडळी एकत्र आलो आहोत. जसं निवडक मामबो हे पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध झालं आहे तसंच श्राव्यस्वरुपातही. त्यातील माझी ही विनोदी कथा - पोस्ट. जरुर ऐका. https://youtu.be/dUvaWPfss8E
Add a comment...

Post has attachment
सोबतीचं नाट्य
"आता हातापाया पडून काही होणार नाही. काही बरं वाईट घडलं असतं तर तुझ्या आईला तोंड दाखवायला जागा उरली नसती. आता काही लहान नाहीस तू छाया." सुजाताचा पारा चढला होता. रंगीबेरंगी परकर पोलका घातलेली छाया निर्विकारपणे नखं कुरतडत तिच्यासमोर उभी होती. "ठोंब्यासारखी काय...
Add a comment...

Post has attachment
बत्तिशी!
Marathi Culture And Festivals च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा विनोदी लेख. भल्या पहाटे कळा सुरु झाल्या. सुमुखी दाते आय ओय करत कुशीवर वळली. नवर्‍याला गदगदा हलवलं तर तो तिच्याहून जोरात ओरडत एकदम दारच उघडायला निघाला. त्याचं हे नेहमीचंच. आधी दाराकडे धावणा...
Add a comment...

Post has attachment
सपोर्ट
मला ’सपोर्ट’ करायला खूप आवडतं माझ्यासारखे आहेत बरं  खूप आमच्याशिवाय वाजत नाही सूप! जातो झालं सतत ’सपोर्ट’ करायला पण आम्ही बांधील नाही कशाला शोधायचो असतो आमचा आनंद आम्हाला! सपोर्ट करण्यासाठी जावं लागतं सगळीकडे थकवा येऊन डोळे मिटतात थोडेथोडे पण ’आम्ही’ तर असा...
Add a comment...

Post has attachment
फुलपाखरु
रोज एकेक स्वप्न विसावतंय मनाच्या कोपर्‍यात बसली आहेत जणू निवांत देव्हार्‍यात! किती जमली आहेत स्वत:हून निरखते त्यांना डोळे भरुन पूर्ततेच्या कल्पनेने हरखून! निरखतायत स्वप्न एकमेकांना असूयेने ढकलतायत एकमेकाला त्वेषाने अग्रक्रमाच्या इर्षेने! हाताळेन  एकेक सवडीन...
Add a comment...

Post has attachment
प्रवास
आरशासमोर मी उभी निरखीत भाव चेहर्‍यावरचा माझा आणि माझ्या मनातल्या अनेकांचा! सारा प्रवासच रंजक होता बालपणातच प्रारंभ दडला होता! लहानपणीच लागलं जमायला शब्दफुलांचा वापर करायला! स्वार्थ कुणाला चुकलाय त्यातच परमार्थ दडलाय! मग मला छंदच लागला, चेहर्‍यांच्या आतलं धु...
Add a comment...

Post has attachment
घटस्फोट
हल्लीच मी ठरवलं घटस्फोट घ्यायचा. इतरांनी काही केलं की मला पण तसंच करावंसं वाटतं. वाटलं घेऊन पाहू आपणही.  बाकीच्यांना जमतं मग मला का नाही हा प्रश्न मी स्वत:ला विचारते आणि लागते कामाला.  वरातीमागून घोडं होतं दरवेळेस. पण ठीक आहे नं, वरातीत शिरल्याशी कारण. तसंच...
Add a comment...

Post has attachment
प्राणी
मी स्वयंपाकघरात सभा बोलावली. आधी शुकशुकाटच होता. पण  भाषणाचा आवाज नरसाळ्यातून येतो तसा यायला लागल्यावर इथे बसायचं तर तिथे असा विचार झाला असावा. बरीच गर्दी जमली. ३ माणसं आकाश कोसळल्यासारखा चेहरा करुन समोर उभी राहिली. मी जाहिर केलं. "मी गाय पाळणार आहे." सर्वा...
Add a comment...

Post has attachment
नाट्य: घडवू ते!
साल: कितीतरी वर्षांपूर्वी. स्थळ : अमेरिका, पात्र :  मराठी माध्यमात शिकलेली नवविवाहिता ,  नाट्य : घडवू ते! कोकाट्यांच्या ’फाडफाड इंग्लिश बोला’ मधून मी बाहेर पडले ते थेट अमेरिकेत उतरले. नवर्‍याच्या कमाईवर जिंदगी घालवणं म्हणजे इज्जतीचा फालुदा म्हणून त्याच्याच ...
Add a comment...
Wait while more posts are being loaded