Profile cover photo
Profile photo
marathi greetings
987 followers -
स्वागत! आपल्या सेवेशी आहेत - मराठी शुभेच्छापत्रे - मराठी ग्रिटींग, मराठी मोबाईल वॉलपेपर्स!
स्वागत! आपल्या सेवेशी आहेत - मराठी शुभेच्छापत्रे - मराठी ग्रिटींग, मराठी मोबाईल वॉलपेपर्स!

987 followers
About
Posts

Post has attachment
अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया आहे. अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करतात व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे घागरीयेवढे मडके आणून, त्यात पाणी भरुन त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानतात. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. – विकि

Post has attachment
नवीन रिंगटोन्स:
जय मल्हार......
सत्यम शिवम सुंदरम...[मितवा], 
बिंधास … [क्लासमेट्स]
https://play.google.com/store/apps/details?id=marathigreetings.net

Post has attachment
Photo

Post has attachment

Post has attachment
नमस्कार!
नवीन रींगटोन्स अपलोड केल्यात. रींगटोन्स मध्ये टी.व्ही. विभाग पहा.
Photo

Post has attachment

Post has attachment
**
पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो, कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो! जोडली नाहीत जास्त नाती पण आहेत ती मनापासून जपतो, आपल्या माणसांवर मात्र मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो! जीवनात एवढ्याहि चुका करू नका कि, पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि...

Post has attachment

Post has attachment
हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील. – विकि

Post has attachment
मोबाईलसाठी नवीन वॉलपेपर्स - डाऊनलोड करा - अगदी मोफत!!
https://play.google.com/store/apps/details?id=marathigreetings.net
Photo
Wait while more posts are being loaded