Profile cover photo
Profile photo
Sandeep Ghorpade
23 followers -
sandiy cool
sandiy cool

23 followers
About
Posts

Post has attachment
Happy birthday chetanya
Photo
Add a comment...

Here I am escaping from flying baboon
s in Whimsie Woods
Add a comment...

Post has attachment
Photo
Add a comment...

Post has attachment
Photo
Add a comment...

Post has attachment
Photo
Add a comment...

Post has attachment
Photo
Add a comment...

Post has attachment
Photo
Add a comment...

Post has attachment
Photo
Add a comment...

Post has attachment
Photo
Add a comment...

त्यालातीएकापार्टीतभेटली.खुपसुंदरहोतीती.साहजिकचतिच्यामागेखुपजणहोते.

तीसुंदरहोती,बुध्दिमानहीहोती.सर्वांनाचहवीहवीशीवाटणारी.
पणतीकोणालाचजवळीकसाधुदेतनव्हती.

तोफारसाधा.आर.के.लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन'सारखा.त्यालातरत्याचेमित्रहीभावदेतनव्हते.मगतिच्यासारख्यामुलीतरचंद्राइतक्याअप्राप्यच!तिचंत्याच्याकडंलक्षहीनव्हतंत्यापार्टीत.
आपल्याचविश्वातमश्गुलहोतीती!

पणआपणधाडसकरायचच,असंठरवून,सारंबळएकवटुनत्यानंतिलाविचारलं, 'तुपार्टीसंपल्यावरमाझ्याबरोबरकॉफीप्यायलायेशील?'तिला 'नाही'म्हणणंफारसोप्पंहोतं.पणत्याच्याडोळ्यांतलेनितळ,पारदर्शीभावआणिआवाजातलंआर्जवजाणुनतिलाकाकोणजाणे, 'हो'म्हणावसंवाटलं.ती 'हो'म्हणालीआणित्याचंटेन्शनशतपटीनंवाढलं.याशक्यतेचात्यानंविचारचकेलानव्हता!
जवळच्याचकॉफीपार्लरमध्येदोघंकोप-यातल्याटेबलावरबसली.कॉफीचीऑर्डरदिली.पणकायबोलायचं,हेत्यालासुचेचना!तोखुपचनर्व्हसझालाहोता.आणियागप्पगप्पअशाविचित्रडेटनंतीसुध्दाअवघडली.झकमारलीआणियालाहोम्हटलं,असंहीमनातआलंतिच्या!
कॉफीचाएकघोटपोटातगेल्यावरअचानकत्यालाकंठफुटला.त्यानंवेटरलाहाकमारली.वेटरप्रश्नार्थकचेह-यानंटेबलाजवळयेऊनउभाराहीला.तोम्हणाला, 'थोडंमीठदेता?मलाकॉफीतटाकायचंय!'सारंकॉफीशॉपयाअनपेक्षितमागणीनंगोंधळातपडलं.विचित्रनजरेनंसारेत्याच्याकडेपाहुलागले.तीसुध्दा!
वेटरनंमुकाट्यानेमीठआणुनदिलंआणिदेताना - "कैसेकैसेलोगआतेहै!"अशाअर्थाचाचेहराहीकेला.त्यानंमीठकॉफीतटाकलंआणितोकॉफीपिऊलागला!तीखरंचगोंधळलीहोती.अशीविचित्रडेटआणिआताकॉफीमध्येचक्क
मीठ!अखेरीसतिनंविचारलंच "पणतुलाहीअशीजगावेगळीसवयकशीकायलागली?"
"माझंलहानपणसमुद्रकाठीगेलं..."शब्दांचीजुळवाजुळवकरततोम्हणाला... "सारखामीसमुद्राच्यापाण्यातखेळतअसे.आईकॉफीप्यायलाहाकमारायची,तसामीधावतधावतव्हरांड्यातयेईआणिखारटलेल्यापाण्यानंखारटलेलीबोटंबशीतल्याकॉफीतबुडवूनपीतअसे.आताआईराहिलीनाही.आणितेसमुद्रकाठचंघरही.पणखारटकॉफीची
चवजिभेवरआहे.खारटलेल्याकॉफीनंमलालहानपणच्याआठवणीपुन्हाभेटतात.तीचवबरोबरसगळंबालपणघेऊनयेते..."भरलेल्याडोळ्यांनीतोम्हणाला.
तिचंह्र्दयभरूनआलं -त्याच्यानिरागसतेनं.कितीहळुवारहोतंत्याचंमन.मगतीहीबोलली...आपल्यादुरवरच्याघराबद्दल,बाबांबद्दल...तिच्यास्वप्नांबद्दल...खरचंखुपछानडेटझालीती!
मगतेपुन्हापुन्हाभेटतराहीले.अखेरतिलापटलं,हाचआपलाजीवनसाथी.तोशांतहोता.संयमीहोता.हळुवारहोता.तिचीकाळजीघेणाराहोता.मगएकेदिवशीदोघांनीठरवलंआणिलग्नकेलं!चार-चौघांसारखंआयुष्यसुरुझालंआणिदिवसखुपमजेतजाऊलागले.एखाद्यापरीकथेसारखे.खरंचत्यांचंआयुष्यखुपसुखीहोतं.तीत्याच्यासाठीसर्वकाहीकरायची.कॉफीसुध्दा!आणिहो,त्याच्याबालपणाशीत्याचीनाळजोडलेलीराहण्यासाठीचिमुटभरमीठहीटाकायचीत्याकॉफीत!अशीचभर्रकन४०वर्षंकधीउडुनगेली,तेकळंलचनाही.एकेरात्रीतोझोपला,तोपुन्हाकधीचनउठण्यासाठी...!काहीदिवसांनीतीसावरली.रोजचेव्यवहारनेहमीप्रमाणेकरूलागली.एकदासहजम्हणुनत्याचंपुस्तकांचकपाटआवरायलाघेतलंअसतानातिलात्यातएकचिठ्ठीसापडली.त्याच्याअखेरच्यादिवसातत्यानंतीकधीतरीलिहीलीहोती.
"माझ्याप्रिये,मलामाफकर!आयुष्यभरमी
तुझ्याशीएकाबाबतीतखोटंवागलो,त्याबद्द्लमलाक्षमाकर!हेएकचअसत्यमीतुझ्याशीबोललो...पहिल्यांदाआणिशेवटचं!आयुष्यभरहीखंतमलाजाचतराहिली.पणमीकधीतुलाखरंसांगण्याचीहिंमतकरूशकलोनाही...केवळतुमलाखोटारडाम्हणशीलआणिमीतुलागमावूनबसेनयाभीतीने!

प्रिये,आपणसर्वप्रथमजेव्हाकॉफीपार्लरमध्येभेटलो,तेव्हामलाकॉफीमध्येघालण्यासाठीखरंतरसाखरहवीहोती!त्याक्षणालामीइतकानर्व्हसझालोहोतो,कीमीसाखरेऐवजीचुकूनमीठमागितलंवेटरकडेआणिमगत्याविषयावरूनआपलंसंभाषणसुरूझालंम्हणुनमीतेतसंचपुढेचालवूनघेतलं...खारटकॉफीमलाआवडतनाही.कितीविचित्रचवती!पणमलातुखुपआवडतेस...आणितुलागमावूनयेम्हणुनआयुष्यभरमीखारटकॉफीमीपीतराहिलो. ...आतामरण्याआधीमीतुझ्यापाशीसत्यउघडकेलंचपाहीजे.नाहीतरहेखोटेपणाचंओझंमीपेलूशकणारनाही!प्लीज -मलामाफकरशील?"स्वप्नंथांबवलीततरआयुष्यथांबतं ,
विश्वासउडालाकिआशासंपते ,
काळजीघेणंसोडलंकिप्रेमसंपतं..
म्हणूनस्वप्नंपहा ,विश्वासठेवाआणिकाळजीघ्या ,आयुष्यखूपसुंदरआहे..
Add a comment...
Wait while more posts are being loaded