Profile cover photo
Profile photo
AIT VITA
11 followers
11 followers
About
Posts

Post has attachment
Public
सर्वांना "होळीच्या"हार्दिक शुभेच्छा"
#आदर्श #शैक्षणिक #संकुल #विटा ( #इंजिनीरिंग आणि #पॉलीटेकनिक )
#AIT #AGIV #AITRC #AITP #Vita
#आपलं #आदर्श #विटा .........
#Like...#Comment .#Share....
Photo
Add a comment...

Post has attachment
Public
Greetings of the day!!!
We are glad to inform you that our Institute is going to organizes #Dance #competition....

#TAKSHYA #2k18
(Solo Dance and Group Dance)

On 26th February 2018.

We once again solicit your co-operation for wide publicity of the event & expect positive response for the same.
Thanking you,
#आदर्श #शैक्षणिक #संकुल #विटा ( #इंजिनीरिंग आणि #पॉलीटेकनिक )
#AIT #AGIV #AITRC #AITP #Vita
#आपलं #आदर्श #विटा .........
#Like...#Comment .#Share....
Photo
Add a comment...

Post has attachment
Public
Greetings of the day!!!
We are glad to inform you that our Institute is going to organize a #National #Level #Technical #Event

“#Creo-#World #2k18

On 23rd and 24th February 2018.
Objective of this event is to explore Technical & Innovative ideas in creative minds of students which will fulfill high technology needs of industry as well as society. “Creo-world 2k18” comprises six different competitions.

1. IPL Auction

2. Project Exhibition

3. Techno-buzz

4. Poster Presentation

5. Mech-world2k18

6. CAD Master
#आदर्श #शैक्षणिक #संकुल #विटा ( #इंजिनीरिंग आणि #पॉलीटेकनिक )
#AIT #AGIV #AITRC #AITP #Vita
#आपलं #आदर्श #विटा .........
#Like...#Comment .#Share....
Photo
Add a comment...

Post has attachment

Post has attachment
Public
⭐ विटा-आदर्श अभियांत्रिकी कडून भाळवणीत राष्ट्रीय श्रमसंस्कार शिबीर उत्साहात सुरू.
Add a comment...

Post has attachment
Public
Add a comment...

Post has attachment
Public
#Great #Personality Visit to #AIT #Campus Well-known Industrialist Hon. Mr. Ashokji Khade, #मराठी #उद्योजक श्री. #अशोकजी_खाडे warm welcome by Hon. Adv. Sadashivrao (Bhau) Patil, Founder President of our Trust...

#मराठी #उद्योजक श्री. #अशोकजी_खाडे यांच्या बद्दल थोडे :

श्री. अशोक खाडेंचा “#गुरुमंत्र’ “जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट’ हे ब्रीद लक्षात ठेवा. कष्ट करा. प्रामाणिक कष्टांचे फळ नक्की मिळेल. आईवडिलांना, समाजाला कधी विसरू नका.........

--मुंबईतील पहिला #स्कायवॉक उभारणारी कंपनी दास ऑफ शोअर. अशोक खाडे ( Ashok Khade ) हे या कंपनीचे मालक....
---ज्या शेतात आईने काम केलं तेच शेत विकत घेणारा मुलगा म्हणून अशोक खाडे अशी ओळख ....
-#अशोक #खाडे हे सांगलीतील तासगावमधील पेड येथील प्रचंड गरिब परिस्थितीत जन्म झाला. बुद्धिमत्ता हेच भांडवल अशोक खाडेंकडे होती.
-----पेड येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या युवकाने मोठ्या भावाच्या मदतीने मुंबईची वाट धरली. “जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते ‘कष्ट’ हे ब्रीद घेऊन व्यवसायात शिरलेले अशोक खाडे यांच्या “फॅमिली” चा विस्तार आज साडेचार हजार कर्मचारी आणि सुमारे साडेपाचशे कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या “दास ऑफशोअर” कंपनीत झालाय. जगासमोर #आदर्श ठेवणारे अशोक खाडे.
-------गरिबीत आयुष्यभर जगण्यापेक्षा थोडेच आयुष्य जगू; परंतु ते चांगले असेल असा ध्यास घेऊन “#दास #ऑफशोअर’ची निर्मिती झाली.
----“दुसऱ्यांवर केलेले उपकार तळहातावर लिहिण्यापेक्षा तळपायावर लिही, की जे फक्त मातीच वाचू शकते’ हे समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे शब्द खाडे यांनी मनात कोरले आहेत. मराठी असल्याचा त्यांना प्रचंड अभिमान आहे......

#आदर्श #शैक्षणिक #संकुल #विटा ( #इंजिनीरिंग आणि #पॉलीटेकनिक )
#AIT #AGIV #AITRC #AITP #Vita
#आपलं #आदर्श #विटा .........
#Like...#Comment .#Share....
Add a comment...

Public
Dear All,
Happy to inform you that we are going to organise a #Job-#Fair 2018 Batch and allready passout 2017 batch candidates at #Adarsh #Institute of #Technology and #Polytechnic #Vita, on Friday 2nd February 2018.
On behalf of our institute, I invite you and your students for the Job-Fair 2018.
Please accept our invitation and inform the students about this opportunity
This Job Fair is for - 10th,12th,ITI - Welder, Fitter, CNC, Grinder, Turner, Machinist, Diesel Mechanic, MMV, Diploma- #Mechanical, Automobile, E&TC. (2017 Passout and 2018 batch)
Venue- Adarsh Institute of Technology Vita.(MIDC Vita)
Day- Friday
Date-02nd February 2018
Time- 09:00 AM.

#आदर्श #शैक्षणिक #संकुल #विटा ( #इंजिनीरिंग आणि #पॉलीटेकनिक )
#AIT #AGIV #AITRC #AITP #Vita
#आपलं #आदर्श #विटा .........
Add a comment...

Post has attachment

Post has attachment
Public
#Great #Personality Visit to #AIT #Campus Well-known Industrialist Hon. Mr. Ashokji Khade, #मराठी #उद्योजक श्री. #अशोकजी_खाडे warm welcome by Hon. Adv. Sadashivrao (Bhau) Patil, Founder President of our Trust...

#मराठी #उद्योजक श्री. #अशोकजी_खाडे यांच्या बद्दल थोडे :

श्री. अशोक खाडेंचा “#गुरुमंत्र’ “जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट’ हे ब्रीद लक्षात ठेवा. कष्ट करा. प्रामाणिक कष्टांचे फळ नक्की मिळेल. आईवडिलांना, समाजाला कधी विसरू नका.........

--मुंबईतील पहिला #स्कायवॉक उभारणारी कंपनी दास ऑफ शोअर. अशोक खाडे ( Ashok Khade ) हे या कंपनीचे मालक....
---ज्या शेतात आईने काम केलं तेच शेत विकत घेणारा मुलगा म्हणून अशोक खाडे अशी ओळख ....
-#अशोक #खाडे हे सांगलीतील तासगावमधील पेड येथील प्रचंड गरिब परिस्थितीत जन्म झाला. बुद्धिमत्ता हेच भांडवल अशोक खाडेंकडे होती.
-----पेड येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या युवकाने मोठ्या भावाच्या मदतीने मुंबईची वाट धरली. “जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते ‘कष्ट’ हे ब्रीद घेऊन व्यवसायात शिरलेले अशोक खाडे यांच्या “फॅमिली” चा विस्तार आज साडेचार हजार कर्मचारी आणि सुमारे साडेपाचशे कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या “दास ऑफशोअर” कंपनीत झालाय. जगासमोर #आदर्श ठेवणारे अशोक खाडे.
-------गरिबीत आयुष्यभर जगण्यापेक्षा थोडेच आयुष्य जगू; परंतु ते चांगले असेल असा ध्यास घेऊन “#दास #ऑफशोअर’ची निर्मिती झाली.
----“दुसऱ्यांवर केलेले उपकार तळहातावर लिहिण्यापेक्षा तळपायावर लिही, की जे फक्त मातीच वाचू शकते’ हे समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे शब्द खाडे यांनी मनात कोरले आहेत. मराठी असल्याचा त्यांना प्रचंड अभिमान आहे......

#आदर्श #शैक्षणिक #संकुल #विटा ( #इंजिनीरिंग आणि #पॉलीटेकनिक )
#AIT #AGIV #AITRC #AITP #Vita
#आपलं #आदर्श #विटा .........
#Like...#Comment .#Share....
PhotoPhotoPhotoPhotoPhoto
1/27/18
13 Photos - View album
Add a comment...
Wait while more posts are being loaded