Profile cover photo
Profile photo
Zagmag.net
13 followers -
हजारों माध्यमांच्या भाउगर्दीत अलिकडेच वेबसाईट या माध्यमाकडेही मनोरंजनासाठीचं उत्तम साधन म्हणून बघितलं जातंय. त्या मोजक्याच प्रसिद्ध वेबसाईट्मधील एक मराठी मनोरंजनाला वाहिलेली दर्जेदार वेबसाईट म्हणजेच www.zagmag.net . मराठी चित्रपट, नाटक, संगीत या क्षेत्राशी निगडीत घडामोडी तर या वेबसाईटवर दिल्या जातातच, शिवाय प्रेक्षकांना प्रत्येकवेळी काहीतरी वेगळं आणि दर्जेदार ऎकायला, वाचायला मिळावं हाच आमचा उद्दे...श.... झगमगवरील मनोरंजन विश्वातील घडामोडींचा आस्वाद महिन्याला ५००० पेक्षा जास्त रसिक घेतात. तर आमच्या या वेबसाईटचा फेसबुकवरील चाहत्यांचा २००० च्या वर आकडा आहे. वेबसाईट सोबतच हा मनोरंजनाचा खजिना आम्ही दर महिन्याला देश-विदेशातील वाचकांपर्यंत न्य़ुजलेटर्सच्या माध्यमातून सुद्धा पोहचवतो. * झगमगवरील विशेष आकर्षण * 1) संगीतकार कौशल इनामदार, कवी चंद्रशेखर गोखले, रंगकर्मी सुभग ओक, कवयित्री संगीता जोशी अशा अनेक प्रसिद्ध आणि बहुरंगी व्यक्तीमत्वांचे विविध विषयांवरील ब्लॉग्स. 2) मराठी चित्रपट निर्मात्यांच्या सोबतीने मराठी सिनेमांचं प्रसारमाध्यमातून प्रमोशन आणि ऑनलाईन प्रमोशन.. 3) मराठी सिनेमांना आणि वेगवेगळ्या सांस्कृतीक कार्यक्रमानां ऑनलाईन प्रमोशनच्या माध्यमातून सातासमुद्रापार पोहचवणं. मनोरंजनाचा हा खजिना लुटण्यासाठी भेट द्या महाराष्ट्राचं ग्लोबल पोर्टल असलेल्या www.zagmag.net वेबसाईटला...भेट दिल्यानंतर प्रतिक्रिया कळवण्यास विसरू नका...! प्रतिक्रियांसाठी info@zagmag.net या ई-मेलवर तुम्ही मेल करू शकता. संपर्क - अदिती मोहिले -9930818828 अमित इंगोले - 9673001224

13 followers
About
Zagmag.net's posts

Post has attachment
Time Please Trailor....

Post has attachment
`टाइम प्लीज!' लव्हस्टोरी लग्नानंतरची - चित्रपटाची पहिली झलक
http://www.zagmag.net/manoranjan/first-look-of-marathi-movie-time-please.html

Wait while more posts are being loaded