Profile cover photo
Profile photo
Venkatesh Kalyankar
लिहिणं हा माझा धर्म आहे.
लिहिणं हा माझा धर्म आहे.
About
Posts

Post has attachment
नोकरीच्या संधी (दिनांक ४ डिसेंबर २०१७)
भारतीय रिझर्व बँकेत ऑफिस अटेंडंट पदाच्या ५२६ जागा शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. ७ डिसेंबर २०१७ अधिक माहिती : www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत लिपीक संवर्गीय पद...

Post has attachment
द किंग ऑफ ह्युमन नेटवर्किंग - डॉ. बबन जोगदंड
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथील माध्यम आणि प्रकाशन केंद्रातील संशोधन अधिकारी ‘द किंग ऑफ ह्युमन नेटवर्किंग’ म्हणून परिचित असलेले डॉ. बबन जोगदंड यांचा 26 नोव्हेंबर रोजी जन्मदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला प्रकाश -...

Post has attachment
कष्टाचे फळ (बोधकथा)
एका संयुक्‍त कुटुंबात अनेक जण एकत्र राहात होते. घरात आजोबा, आजी सर्वांत ज्येष्ठ होते. त्यांना पाच मुले होती आणि दहा नातवंडे होती. आजी-आजोबा आता खूप वृद्ध झाले होते. तरीही ते निरोगी होते. त्यांनी मुलांना आणि नातवंडांवर चांगले संस्कार केले होते. नेहमी छोट्या ...

Post has attachment
संदेश (बोधकथा))
एका मोठ्या गुरूकुलात एक गुरुवर्य अध्यापन करत असत. एकदा त्यांनी सर्व शिष्यांची परिक्षा घेण्याचे ठरवले. सर्व शिष्यांना एकत्र बोलवले. सर्वांना एक फळ दिले. "तुमच्याकडे दिलेले फळ संध्याकाळपर्यंत अशा ठिकाणी जाऊन खा, की जेथे तुम्हाला कोणीही पाहणार नाही. अशी कल्पना...

Post has attachment

Post has attachment
त्यावेळी शाळा आणि घर यांतील अंतर साधारण 4-5 किमी होतं, आज ते कितीतरी मैल आहे; उद्या कदाचित एका विश्वाएवढं असेल तरीसुद्धा ‘माझी शाळा’ माझ्याजवळच असेल अगदी माझ्या मनात, अन् हृदयातसुद्धा.

बालदिनानिमित्त माझ्या शाळेच्या आठवणी -

Post has attachment

Post has attachment
संवाद संपत चालला आहे का?
माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे त्याला अन्न, वस्त्र, निवार्‍याशिवाय संवादाचीही गरज असते. अर्थात ही गरज अनिवार्य नाही. मात्र सलग २४ तास जर आपण एक शब्दही न बोलता राहिलो तर काय अवस्था येते याचा केवळ विचारच केलेला बरा. संवादाच्या माध्यमातून माणूस आपले ज्ञ...

Post has attachment

Post has attachment
सायबर दरोडा आणि दहशतही
जगाच्या बऱ्याच भागात पुन्हा एकदा सायबर हल्ल्याची घटना घडली असून, त्यामुळे कामकाजात मोठ्या प्रमाणावर व्यत्यय निर्माण झाला. रुग्णालये, जहाज कंपनी, औषधनिर्माण कंपनी, पोलाद कंपनी आदी ठिकाणांना


आता हा संसर्ग भारतातही पसरला आहे. जहाजबांधणी मंत्रालयाने "जेएनपीटी...
Wait while more posts are being loaded