Profile cover photo
Profile photo
shantanu paranjpe
62 followers
62 followers
About
Posts

Post has attachment
श्रीमद् छत्रपतींचे निधन- एक साधन चिकित्सा
रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण
अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला
राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे
जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का! ३ एप्रिल १६८०, चैत...
Add a comment...

Post has attachment
‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’
या टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे
फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी
चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय
होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्म...
Add a comment...

Post has attachment
भारतातील शक्तीपूजन आणि गजलक्ष्मी
पूर्वप्रकाशित- सामना- उत्सव पुरवणी दिनांक २४ सप्टेंबर २०१७ सध्या सर्वत्र नवरात्रीची धामधूम सुरु
आहे. पुढचे काही दिवस अनेक जण आपापल्या आराध्य देवींची पूजा अर्चा करण्यात व्यस्त
असतील. काही जणांची देवी दुर्गा असेल तर काही जणांची लक्ष्मी परंतु
यामागे भक्तीभाव ह...
Add a comment...

Post has attachment

Post has attachment
**
बाजीप्रभू देशपांडे अनेक वेळा बाजीप्रभू कोण होते आणि त्यांचे कार्य काय असे अनेक प्रश्न ' इतिहासाचे पुनर्लेखन’ करणारी अनेक मंडळी करत असतात .
अर्थात हे सर्व प्रश्न निराधार आहेत हे उपलब्ध पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेच परंतु
ही समाजकंटक मंडळीं या पुर्याव्याना जुम...
Add a comment...

Post has attachment
महाराष्ट्रातील आगळे वेगळी गणपती
पूर्वप्रकाशित सकाळ साप्ताहिक गणपती विशेषांक दिनांक १९/०८/२०१७ - इथे पहा       महाराष्ट्रात
गणेशाचे पूजन ही तशी जुनीच परंपरा!! अनेक वर्षांपासून या आपल्या लाडक्या देवतेची
पूजा महाराष्ट्रातील सर्व भाविक करत आले आहेत. गावाच्या वेशीवर असणारा हा देव!
साधारण तिसऱ्...
Add a comment...

Post has attachment
पेशवाईतील सांकेतिक लिपी
पेशव्यांचा इतिहास हा काही प्रमाणात मजेशीर सुद्धा
आहे हे पेशवे दफ्तर वाचताना जाणवले. पेशवे दफ्तरातील कागदपत्रे या ग्रंथाच्या २२
व्या खंडात १५५ पृष्ठ क्रमांकावर एक पत्र आहे. त्याचे मूळ मोडी पत्र त्याच
खंडाच्या सुरुवातीला छापले आहे! (दोन्ही पत्रे खाली देत आहे!...
Add a comment...

Post has attachment
लोकमान्य टिळक, कृष्णाजी खाजगीवाले आणि गणेशोत्सव
लेखाचे नाव वाचून तुम्ही म्हणाल की काय खेळ चालू आहे!!
दोन-चार दिवसांपूर्वी एक लेख लिहिला लोकमान्य टिळक, भाऊ रंगारी आणि गणेशोत्सव या
नावाने आणि आता कृष्णाजी खाजगीवाले हे नाव कुठून आले मध्येच!! तर ती सुद्धा एक
गंमतच आहे! आज महाराष्ट्रात किंवा पुण्यात म्हणले तर...
Add a comment...

Post has attachment
लोकमान्य टिळक, कृष्णाजी खाजगीवाले आणि गणेशोत्सव
लेखाचे नाव वाचून तुम्ही म्हणाल की
काय खेळ चालू आहे!! दोन-चार दिवसांपूर्वी एक लेख लिहिला लोकमान्य टिळक, भाऊ रंगारी
आणि गणेशोत्सव या नावाने आणि आता कृष्णाजी खाजगीवाले हे नाव कुठून आले मध्येच!! तर
ती सुद्धा एक गंमतच आहे! आज महाराष्ट्रात किंवा पुण्यात म्हणले तर...
Add a comment...

Post has attachment
लोकमान्य टिळक, भाऊ रंगारी आणि गणेशोत्सव
हल्ली
बराच चर्चेत असणारा विषय त्यामुळे आपणही या विषयावर काहीबाही खरडावे असे
वाटल्यामुळे हा छोटेखानी लेख!! या
लेखाचे दोन भाग आहेत एक म्हणजे उत्सव म्हणजे काय आणि दुसरे म्हणजे एखादा उत्सव हा
कोणत्या कारणासाठी सुरु केला गेला. सर्वप्रथम ' उत्सव ' या शब्दाची अशी ...
लोकमान्य टिळक, भाऊ रंगारी आणि गणेशोत्सव
या लेखाचे दोन भाग आहेत एक म्हणजे उत्सव म्हणजे काय आणि दुसरे म्हणजे एखादा उत्सव हा कोणत्या कारणासाठी सुरु केला गेला. सर्वप्रथम 'उत्सव' या शब्दाची अशी ढोबळ व्याख्या करता येईल की 'उत्सव म्हणजे एखाद्या धार्मिक कार्यात जेव्हा संपूर्ण समाजाला सामायिक केले जाते, आणि जो साजरा केल्याने मनाला समाधान मिळते असा दिवस किंव क्षण.' एखादी गोष्ट मी स्वतापुर्ती मर्यादित ठेवली आणि ४ लोकांना एकत्र करून जर तो साजरा केला तर तो उत्सव होईल का यात थोडे मतभेद होऊ शकतात.
shantanuparanjape.com
Add a comment...
Wait while more posts are being loaded