Profile cover photo
Profile photo
nilesh arte
40 followers
40 followers
About
nilesh arte's posts

Post has attachment
तळ्यात... (निखिल क्षिरसागर याच्या इंग्रजी ब्लॉगचा स्वैर भावानुवाद)
टीप: मूळ इंग्रजी कथा इथे वाचा: http://weirdstorieslikelochness.blogspot.in/ अ जूनही मला तो दिवस आठवतोय जेव्हा मी नेसीचा पह्यला फोटो 'बघला'… हो लहानपणी मी 'बघितला'ला 'बघला' म्हणायचो… खरंतर स्कॉटलंड मध्ये राहूनही माझं मराठी बरंच चांगलं होतं… आमच्या मांसाहेबां...

Post has attachment
मांजा: भाग १
संक्रांतीपूर्वी एक आठवडा: कॉलनीतल्या गच्चीवर पोरांचा गलका चालला होता. 'नारळ', 'तपेली' आणि मन्या सिनियर पतंगबाज. नारळ काय काटाकाटीतला नव्हता. तो आपला सुम्ममध्ये पतंग बदवून मजा बघत बसायचा... कोणाच्या अध्यात ना मध्यात. तपेलीचा पतंग नुकताच 'कायपो छे' झालेला आणि...

Post has attachment
मांजा: फायनल आणि ३ रा भाग
संक्रांतीची संध्याकाळ: आख्ख आकाश पतंगींनी भरलं होतं. लाल, हिरव्या, जांभळ्या, गुलाबी, पिवळ्या पतंगी... आणि त्यांचे बा SSS रिक दिसणारे मांजे... बदामी, घासलेटी, तारवाला, साखळीछाप मांजे... अगदी फुलपुडीचे दोरेसुद्धा. नारळला कोणी आज सुखाने फक्त पतंग उडवू देणार नव...

Post has attachment
मांजा: भाग २
जे व्हा बाबा होते मागच्या वर्षी तेव्हा तो, आई आणि बाबा जंगल सफारीला गेले होते... खूप मजा आली होती. जीपच्या ड्रायव्हर काकांनी त्यांना जंगलाच्या एकदम आत नेलं होतं. तिकडे म्हणे एलियन्सचं प्लेन क्रॅश झालं होतं असं सगळे म्हणत होते... पण बाबा म्हणत होते की ती अफव...

Post has attachment
मांजा: भाग १
संक्रांतीपूर्वी एक आठवडा: कॉलनीतल्या गच्चीवर पोरांचा गलका चालला होता. 'नारळ', 'तपेली' आणि मन्या सिनियर पतंगबाज. नारळ काय काटाकाटीतला नव्हता. तो आपला सुम्ममध्ये पतंग बदवून मजा बघत बसायचा... कोणाच्या अध्यात ना मध्यात. तपेलीचा पतंग नुकताच 'कायपो छे' झालेला आणि...

Post has attachment
मांजा: भाग १
संक्रांतीपूर्वी एक आठवडा: कॉलनीतल्या गच्चीवर पोरांचा गलका चालला होता. 'नारळ', 'तपेली' आणि मन्या सिनियर पतंगबाज. नारळ काय काटाकाटीतला नव्हता. तो आपला सुम्ममध्ये पतंग बदवून मजा बघत बसायचा... कोणाच्या अध्यात ना मध्यात. तपेलीचा पतंग नुकताच 'कायपो छे' झालेला आणि...

Post has attachment
Translation of my Marathi story नळी-बाव
For all my non-marathi reading friends

Post has attachment
पुनश्च हरी ॐ
टि ळकांची मुदलातली धार आहेच या वाक्याला... आणि नवीन वर्षावर तुटून पडायला हत्यार धारदार हवंच. तसं तर मुंबईत या पिढीत मजेत हसत खेळत वाढलेला असल्यामुळे फाळणीचा/भूकंपा/पुराचा व्यक्तिश: अनुभव नाहीच... पण समृद्धी, मायेची माणसं, तगडी सपोर्ट सिस्टीम सगळं तोडून मोडू...

Post has attachment
मालफंक्शन
' पू जा की थाली' सिरियलच्या हजाराव्या एपिसोडची पार्टी... डिसेंबर महिन्यातला सुखद गारवा... 'मॅरियट-जुहू' च्या बाहेर एकामागोमाग एक गाड्या सुळ्ळकन लागत होत्या आणि तारे तारका आत शिरत होते. सगळा पोर्च 'डिओर', 'शनेल', 'हर्मिस' ...आणि व्हॉट नॉट परफ्युम्सच्या वासान...

Post has attachment
भयभीषण MACABRE
आधी याचा उच्चार मी 'मकाब्र' करायचो पण मग कळलं की तो 'मकाबर्' असा आहे. म्हणजे खास पुण्यातले लोकं बरं म्हणताना ... 'बर्' म्हणतात... 'र' ला जास्त भाव नं देता.   (फॉर दॅट मॅटर कशालाच जास्त भाव नं देता पण ते 'Pun'plicit च :)) ह्यातही 'र' तेवढाच ठेवावा. तर 'मकाबर...
Wait while more posts are being loaded