Profile cover photo
Profile photo
Rahul Araspure
52 followers
52 followers
About
Posts

कर्तव्याच्या नावाखाली स्वताःला राबवाव लागतं. 
इतरांना आंनदी ठेवण्यासाठी डोळ्यातले पाणी लपवाव लागत. तीव्र इच्छा असून देखील नाही म्हणावा लागत. 
खूप प्रेम असून देखील नाही अस दाखवाव लागत. 
अस इतरांना हसवता हसवता कधी खूप रडाव लागत. 
कधी.... असही जगाव लागत...
Add a comment...

सागराला अवचित उधाण यावं..
उन्मुक्त लाटांनी बेभान व्हाव...
आयुष्यही काहीसं असंच असावं..
क्षणभर जगावं पण उजळून निघावं... 
Add a comment...

marnyasathi himmat lagte pan tyapeksha himmat jagnyasathi lagte.
Add a comment...

Jyaane aayushyat paavlo paavli dukkha bhogale aahe ,  toch nehmi dusryanna hasvu shakto, kaaran hasnyachi kimmat tyacha itki kunalach mahit naste.
Add a comment...

Post has shared content

प्रेमासाठी भुकेलेले खुपजणअसतात,..
पण प्रत्येकाला प्रेम मिळत नसतं....
खुप भाग्यवान असतात अशी मानसं,
ज्यांच्यावर प्रेम करणारं कुणी तरी या जगात असतं.
Add a comment...

आयुष्यात...!!
खोटं बोलून,
नातं जोडण्यापेक्षा.. ...
खरं बोलून,
... नातं तुटलेलं बरं.....
Add a comment...

Post has attachment
Photo
Add a comment...

Post has shared content
Wait while more posts are being loaded