Profile cover photo
Profile photo
NashikDiary.com
48 followers -
it's all about Nashik
it's all about Nashik

48 followers
About
Posts

Post has shared content
त्र्यंबकेश्वर, नाशिक | Trimbakeshwar, Nashik
Add a comment...

Post has shared content

Post has shared content
Add a comment...

Post has shared content
#होळी - (#HoliFestival) #फाल्गुनशुद्धपौर्णिमा म्हणजेच #होळीपौर्णिमा, महाराष्ट्रात ‘#शिमगा’ आणि दक्षीण भारतात ‘#कामदहन’ म्हणतात.

#Happyहोळी #Holi  
Photo
Add a comment...

Post has shared content

Post has shared content
  #आज   #तुकारामबीज  

जन्म : शके १६०८ । मत्यू : ९ मार्च १६५०

तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातल्या चार संभाव्य तारखा इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ या आहेत. इ.स. १६५० मध्ये एका सार्वजनिक समारंभात त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेला असे मानले जाते.

फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे वैकुंठ गमन झाले. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.


#संततुकाराममहाराज #तुकाराममहाराज #SaintTukaramMaharaj #SaintTukaram  

छायाचित्र: +Harshad Khandare +MarathiMati.com 
Photo
Add a comment...

Post has shared content

Post has shared content
शिल्लक राहिलेल्या पोळ्या किंवा भाकर्‍यांचा #चुरमा ( #PoliChurma )

#Churma #Recipes  
Add a comment...

Post has shared content
मराठी ई-साहित्य संमेलन - (Marathi e-Sahitya Sammelan) #युनिकफीचर्स आयोजीत मराठी ई-साहित्य संमेलन २०१४, मीडीया पार्टनर #मराठीमाती डॉट कॉम.

ई-संमेलन २०१४ साठी ख्यातनाम #साहित्यिक #नाधोमहानोर अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. #नाशिक ला #कुसुमाग्रज स्मारकामध्ये २४ मार्च २०१४ रोजी सायंकाळी ई-संमेलन २०१४ चा सोहळा आयोजित करण्याचे योजिले आहे. ना.धो. महानोरांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले आहे.

#साहित्यसंमेलन #मराठीईसाहित्यसंमेलन #ईसाहित्यसंमेलन #ईसंमेलन #UniqueFeatures
#MarathieSahityaSammelan #eSammelan #eSahityaSammelan
Add a comment...

Post has shared content
मराठी ई-साहित्य संमेलन - (Marathi e-Sahitya Sammelan) #युनिकफीचर्स आयोजीत मराठी ई-साहित्य संमेलन २०१४, माध्यम प्रायोजक #मराठीमाती डॉट कॉम.

ई-संमेलन २०१४ साठी ख्यातनाम #साहित्यिक #नाधोमहानोर अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. #नाशिक ला #कुसुमाग्रज स्मारकामध्ये २७ मार्च २०१४ रोजी सायंकाळी ई-संमेलन २०१४ चा सोहळा आयोजित करण्याचे योजिले आहे. ना.धो. महानोरांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले आहे.#साहित्यसंमेलन #मराठीईसाहित्यसंमेलन #ईसाहित्यसंमेलन #ईसंमेलन #UniqueFeatures
#MarathieSahityaSammelan #eSammelan #eSahityaSammelan
Add a comment...
Wait while more posts are being loaded