Profile cover photo
Profile photo
Searchlight Within
12 followers -
From Momentum to Miraculous
From Momentum to Miraculous

12 followers
About
Posts

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
ज्याप्रमाणे मकर राशीत प्रवेश करताच सूर्यतेज वाढून दिवस मोठा होतो आणि हवेची दिशा देखील बदलते त्याचप्रमाणे तुमचे तेजोवलय दिवसागणिक अखंड वाढावे.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

http://searchlightwithin.com/Eventm.aspx #TimeManagement #वेळअनमोल #मंत्रयशाचा #Success #SuccessMantra #Communication #TeamBuilding #ShaileshTandel #SearchlightWithin #Marathi #मराठी #Thane #Mumbai #Pune #Nashik #Procrastination #Deadlines #Pressure #FearOfFailure #SelfConfidence #SelfEsteem #Seminar #Trainings #CorporateTrainings #Workshop
Photo
Add a comment...

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
आपल्याकडे किती पैसे शिल्लक आहेत ते सहज मोजता येतं
पण किती वेळ शिल्लक आहे ते मोजणे कधीच शक्य नसतं

http://searchlightwithin.com/Eventm.aspx #TimeManagement #वेळअनमोल #मंत्रयशाचा #Success #SuccessMantra #Communication #TeamBuilding #ShaileshTandel #SearchlightWithin #Marathi #मराठी #Thane #Mumbai #Pune #Nashik #Procrastination #Deadlines #Pressure #FearOfFailure #SelfConfidence #SelfEsteem #Seminar #Trainings #CorporateTrainings #Workshop
Photo
Add a comment...

Post has attachment

Post has attachment
जेव्हा चुकीची माणसे आपल्या आयुष्यातून बाहेर पडतात...
तेव्हा चांगल्या गोष्टी घडायला लागतात

http://searchlightwithin.com/Eventm.aspx #TimeManagement #वेळअनमोल #मंत्रयशाचा #Success #SuccessMantra #Communication #TeamBuilding #ShaileshTandel #SearchlightWithin #Marathi #मराठी #Thane #Mumbai #Pune #Nashik #Procrastination #Deadlines #Pressure #FearOfFailure #SelfConfidence #SelfEsteem #Seminar #Trainings #CorporateTrainings #Workshop
Photo
Add a comment...

Post has attachment
चालढकल हाताळतानाच दमछाक होते आणि त्याचबरोबर हाताबाहेर गेलेली परिस्थिती हाताळणे म्हणजे...
एवढे त्राण शिल्लक तरी कुठे असते?
आणि जर त्या दोन्हीवर एकदाच मात करून हवं ते प्राप्त करणे म्हणजे दिव्यच.

कुडाळकरांनी वेळ अनमोल व मंत्र यशाचा ह्या दोन्ही कार्यशाळा एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आणि अशक्य ते शक्य करण्यास स्वतःस सज्ज केले.

१६ व १७ डिसेंबर रोजी एकत्रितपणे संपन्न झालेल्या पहिल्यावहिल्या कार्यशाळांना कुडाळकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

आणि कोकणचा पाहुणचार म्हणजे...काही बोलायची गरज आहे का माका?

आभारी आहे कुडाळकरांनो.

http://searchlightwithin.com/Eventm.aspx #TimeManagement #वेळअनमोल #मंत्रयशाचा #Success #SuccessMantra #Communication #TeamBuilding #ShaileshTandel #SearchlightWithin #Marathi #मराठी #Thane #Mumbai #Pune #Nashik #Procrastination #Deadlines #Pressure #FearOfFailure #SelfConfidence #SelfEsteem #Seminar #Trainings #CorporateTrainings #Workshop
PhotoPhotoPhotoPhotoPhoto
12/23/17
24 Photos - View album
Add a comment...

Post has attachment
Wait while more posts are being loaded