Profile cover photo
Profile photo
Bhagyashree Kulkarni - Karkamkar
263 followers
263 followers
About
Bhagyashree's posts

Post has attachment
पुस्तकं आणि मी...
मी वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचत आले आहे. खूप लहानपणी ज्योत्स्ना प्रकाशनाची बडबडगीते वगैरे पुस्तकं असायची. मग छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं आली. गलिव्हरस ट्रॅव्हल्स आणि तत्सम मराठी अनुवाद होते छोटे. लहानपणीपासून पेपर पण वाचायचे. मग माझ्यासाठी स्पेशल पुस्त...

Post has attachment
Check out this video on YouTube:

Post has attachment
लॉस एंजिलीसचा ट्रॅफीक !!
एल.ए.चा ट्रॅफीक!  काय शब्दच सुचेना झालेत मला तर आजकाल. इतका भयाण ट्रॅफीक मी खरंच आख्ख्या आयुष्यात पाहीला नाही. हो, अगदी पुण्यातला अलिकडचा वाढलेला ट्रॅफीकही फिक्का आहे अगदी ह्याच्यासमोर. अर्धा-एक तास कधी नुस्तंच स्टिअरिंग व्हील हातात पकडून बसून राहायचे तर कध...

Post has attachment
व्हर्चुअल की रिअल?
भारतात असताना माझ्या बाबांबरोबर खूप वेळा ह्या विषयावर चर्चा झाली. एका मैत्रीण मैफिलीला देखील त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. मैत्रीणवर/व्हर्चुअल माध्यमातून होणारी मैत्री आणि प्रत्यक्ष मैत्री ह्यात काय फरक जाणवतो? किंवा मैत्रीणवर रोज भेटता तेव्हा एखाद्याची प...

Post has attachment
काय बोलत असतील ती दोघं?
आज बाहेरची कामं आटोपून घरी येताना सिग्नलला थांबले होते. सहज बसस्टॉपकडे नजर गेली तर एक वेगळंच दृश्य दिसले. इकडे लॉस एंजिलीसमध्ये बसस्टॉपपाशी खूप होमलेस लोकं दिसतात. (आय मिन एकाच स्टॉपपाशी खूप लोकं नव्हे. जनरल पूर्वीच्या गावापेक्षा इकडे होमलेस जास्त दिसतात. ए...

Post has attachment
Into the wild (चित्रपट)
<strong><ins>Into the wild</ins></strong> खूप पूर्वी कुठूनतरी कानावर पडलेले हे मुव्हीचे नाव. रूतून बसले होते अगदी. इनटू द वाईल्ड. काहीतरी वाईल्ड नाद आहे ह्या शब्दात. नेटफ्लिक्सवर हा मुव्ही येऊन झाले असतील ४-६ महिने. पण तो लावावासा वाटेना. कायम पुढे, नंतर कध...

Post has attachment
खेळ आणि मी
लहानपणीचे आठवतंय तेव्हापासून खेळ माझ्या आयुष्यातला आविभाज्य भाग आहे. आमची पुण्यातील एरंडवणे भागातील पांडुरंग कॉलनी. २०-२५ सोसायट्या असलेली कॉलनी. अर्थात ७५-८०च्या दरम्यान इतक्या सोसायट्या नसणार. जेव्हा कर्वे रोड हा भाग जंगल होता, तेव्हा ह्या अशा निर्जनच भाग...

Post has attachment

Post has attachment
रिमझिम रिमझिम...
मी इतक्या उत्साहाने पावसाचे फोटो टाकायला आले आहे हे पाहून मलाच हसू येतंय! :heehee: कारण मी राहते दुष्काळी भागात. दक्षिण कॅलिफॉर्नियामध्ये. आमच्याकडे मोजून आठवडाभर पाऊस पडत असेल.. वर्षभरात. :thinking: तोही वरील शीर्षकाप्रमाणे रिमझिमच. कधीच मुसळधार नाही. ...

Post has attachment
Check out this video on YouTube:
Wait while more posts are being loaded