Profile cover photo
Profile photo
AYUSH Adivasi Yuva Shakti (adiyuva)
2,855 followers -
ensuring tribal sucess
ensuring tribal sucess

2,855 followers
About
Posts

Post has attachment
Success Story documentary shown by Government Of Maharashtra (Adivasi Vikas Vibhag) on occasion of state level world Indigenous peoples day program at Nashik on 9th Aug 2018
Add a comment...

Post has attachment
|| राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद - २०१८ ||

हैदराबाद येथे १३ जुलै रोजी एकदिवशीय कार्यशाळा

राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद (NTEC - 2018) भारतातील आदिवासी उद्योजकांसाठी व्यवसाय आणि व्यावसायिक नेटवर्किंग शिखर परिषद आहे. आदिवासी उद्योजकांमधील औद्योगिक विकास आणि व्यापाराशी संबंधित महत्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी आदिवासी उद्योजक, केंद्र सरकार, विविध राज्य सरकार, अनुसूचित बँक, धोरण सल्लागार, सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी महामंडळे यांना एकत्र आणण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. हे व्यासपीठ देशातील आदिवासींच्या उद्यमिता विकासासाठी उपलब्ध असलेल्या व्यावसायिक संधी, आर्थिक आणि बाजारपेठ समर्थन वातावरण समजून घेण्यासाठी अनुभवी आणि संभाव्य अशा दोन्ही आदिवासी उद्योजकांना व्यासपीठ आहे.

National Tribal Entrepreneurs Conclave
Location: 13 July, Hotel Marriott, Hyderabad
Event Timing: 9 AM to 6 PM
More Details - http://ntecindia.org/
Organizer : DICCI

सदर कार्यक्रमात आदिवासी उद्यमींना असलेल्या संधी आणि या संदर्भातील आदिवासी समाज हिताचे उपक्रम आणि संपर्क वाढवण्यासाठी आयुश ग्रुप तर्फे सचिन सातवी सहभागी होत आहेत.

आपल्या पैकी इच्छुकांनी सहभागी होऊन आदिवासी समाजाच्या अस्मिते सोबत स्वावलंबी अर्थव्यवस्था मजबुतीकरणासाठी संभाव्य पर्याय शोधून सशक्तीकरणास हातभार लावूया. Lets do it together!

NTEC बद्दल थोडक्यात
National Tribal Entrepreneurs Conclave (NTEC - 2018) is the business and professional networking summit for the Tribal Entrepreneurs of India. It provides an opportunity to bring together the Tribal Entrepreneurs, Central Government, various State Governments, Scheduled Banks, Policy Consultants, PSUs, Private Corporations, to discuss important matters pertaining to the industrial growth and commerce across the tribal business community. The platform offers the tribal businessmen, both experienced and aspiring to understand the business opportunities, financial and market support ecosystem available for the entrepreneurship development of tribal people in the country.

DICCI बद्दल थोडक्यात
The DICCI is an apex body of SC/ST Entrepreneurs in the country with 25 State and 7 International chapters, working since 2005. DICCI organizes NVDP, Industrial exhibitions and trade fairs to enable networking and market support platform and showcase products manufactured by SC/ST Entrepreneurs.

जोहार !

AYUSH | Adivasi Yuva Shakti
www.adiyuva.in | 0 9246 361 249
Write Review at https://goo.gl/3PZEMM
Commenting is disabled for this post.

|| आयुश उपक्रम : महिला गट बांधणी ||
|| आयुश उपक्रम : महिला गट बांधणी || वारली चित्रकार गट बांधणी नंतर एक प्रायोगिक उपक्रम हाती घेतो आहोत. डहाणू, तलासरी, पालघर, जव्हार, विक्रमगड या ५ तालुक्यात प्रत्येकी १० महिलांचे गट तयार करीत आहोत. ज्यूट पिशवी, कापडी पिशवी, कापडावर डिझाईन, भिंतीवर चित्र, पार...
Add a comment...

Post has attachment
।। आदिकला नोंदणी उपक्रम ।।
।। आदिकला नोंदणी उपक्रम ।। आदिवासी समाजाच्या उज्वल भविष्यासाठी "आर्थिक स्वावलंबन" हे खूप महत्वाचे आहे. गेली अनेक वर्ष आपण आयुश तर्फे रोजगार्निमिती साठी विविध प्रायोगिक प्रयत्न करीत आहोत, हे उपक्रम व्यापक स्वरूपात नेण्यासाठी कलाकार, समाज, बेरोजगार युवक, शासन...
Add a comment...

Post has attachment
।। आदिकला नोंदणी उपक्रम ।।
Add a comment...

Post has attachment
।। आदिकला नोंदणी उपक्रम ।।

आदिवासी समाजाच्या उज्वल भविष्यासाठी "आर्थिक स्वावलंबन" हे खूप महत्वाचे आहे. गेली अनेक वर्ष आपण आयुश तर्फे रोजगार्निमिती साठी विविध प्रायोगिक प्रयत्न करीत आहोत, हे उपक्रम व्यापक स्वरूपात नेण्यासाठी कलाकार, समाज, बेरोजगार युवक, शासन, खाजगी कंपनी (सी एस आर), इत्यादींडून एकत्रित प्लॅटफॉर्म बांधणी सुरु आहे.

आयुश चा वाढता संपर्क व कार्य, त्यातून कलाकरांना त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळावा, आदिवासी कला संस्कृतिचा प्रचार-प्रसार, स्थानिक रोजगार निर्मिती यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

वयक्तीक जबाबदारी आणि इत्तर प्राथमिकता या मुळे बहुतेकांना सामाजिक उपक्रमात सहभाग घेणे शक्य होत नाही, हे लक्षात घेऊन आपण एक अभिनव उपक्रम सुरु करत आहोत. जेणेकरून समाजात असलेले तज्ञ, अनुभवी, एक्स्पर्ट या समाज हिताच्या उपक्रमात सवडीनुसार सहभागी होऊ शकतील. पुढीलप्रमाणे दायित्व घेऊन या उपक्रमात सहभाग घेऊ शकता

१) कलाकार : चित्र, भेट वस्तू, शोभेचे सामान, घरोपयोगी सामान इत्यादी बनवता येणारे किंवा या क्षेत्रात शिकण्याची इच्छा असणारे

२) कलाकार गट / बचत गट / इत्यादी : एकत्रित काम करणारे गट

३) समन्वयक : उपक्रम, संपर्क आणि व्यवस्थापकीय दायित्व

४) प्रशिक्षक : कलाकरांना उपयोगी ठराविक विषयावर प्रशिक्षण देणे

५) मार्गदर्शक : कलाकारांना ठराविक विषयावर मार्गदर्शन करणे

६) स्वयंसेवक : उपक्रम यशस्वी करण्यासाठी जबादारी पार पाडणे

७) माहिती पुरवठा : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रमांना लागणारी पूरक आणि उपयोगी माहिती पाठवणे

८) प्रचारक/प्रसारक : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रमांविषयी प्रचार व प्रसार करणे

९) हितचिंतक : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रम अधिक प्रभावी करण्याकरिता सहयोग देणे

१०) सहयोगी : उपक्रमासाठी आर्थिक/वस्तू/सेवा स्वरूपात सहयोग

११) इत्तर : उपक्रमांसाठी वयक्तीक/एकत्रित माध्यमातून सहकार्य करणे

सहभागी होण्यासाठी त्वरित या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावा.
नोंदणी अर्ज लिंक : http://dlvr.it/QZnfmy

विखुरलेले पोटेंशियल रचनात्मक आणि सकारात्मक आदिवासी सशक्तीकरणासाठी कमी यावे हि अपेक्षा. जल जंगल जमीन जीव पर्यावरण जतन करण्यासाठी आपली स्वावलंबी अर्थव्यवस्था महत्वाची भूमिका पार पाडेल अशी खात्री आहे.

आपल्या संपर्कात सगळ्यांना या बद्दल कळवावे, आपल्या गावात पण या संदर्भात माहिती देऊन सहभाग वाढवण्यास हातभार लावावा.

आयुश । आदिवासी युवा शक्ती
[आदिकला उपक्रम] www.adiyuva.in
Add a comment...

|| वारली चित्रकला उमक्रम माहिती १६ जून २०१८ ||

१) [प्रथमच] आंतराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग :
एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ हँडीक्राफ्ट (EPCH) तर्फे मलेशिया, कोलालंपूर येथे होणाऱ्या १६व्या जागतिक भारतीय महोत्सवात (९ ते १७ जून पर्यंत) आयुश तर्फे संजय दा पऱ्हाड व जयवंत दा सोमन सहभागी झाले आहेत. या वेळेस वेगळ्या वेगळ्या कलाकारांनी कलाकृती जमा केलेले अंदाजे ११०० प्रोडक्ट्स प्रदर्शनात नेल्या आहेत. आदिवासी विकास विभाग च्या साहाय्याने महाराष्ट्रातील आदिवासी कलाकारांचे इत्तर प्रोडक्ट्स महा ट्राईब्स या उपक्रमा अंतर्गत या प्रदर्शनात नेली आहेत.

आदिवासी विकास विभाग चे प्रिंसिपल सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी यांनी प्रदर्शनाला भेट देऊन परिस्तिथी जाणून घेतली. गेल्या आठवड्यात मलेशियातील सिनिअर आर्टिस्ट नी स्टॉल ला भेट दिली होती, आज भारतीय हाय कमिशन नी भेट दिली.

हा अनुभव भविष्यातील जागतिक स्थरावर आदिवासी कलाकृती च्या उपक्रम, कौशल्य विकास, वस्तू निर्माण नियोजनासाठी कामी येईल.
फोटो बघण्यासाठी लिंक - https://www.facebook.com/media/set/?set=a.2019760364760709.1073741855.112669762136455&type=1&l=ba7baf70f8

२) फॅशन टेक्नॉलॉजी च्या अभ्यासकांची भेट
नॅशनल फॅशन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIFT मुंबई) येथील १२ विद्यार्थी आणि त्यांचे प्रशिक्षक १ आठवड्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी डहाणू येथे आले होते. वारली चित्रकला चे मोटिव्ह आणि आदिवासी सांस्कृतिक संपदा जाणून घेतली. ते वारली चित्रकला आणि फॅशन संदर्भात डिझाईन प्रस्ताव बनवत आहेत. वेती येथे संदीप माधव भोईर यांच्या घरी संदीप दा भोईर, कल्पेश दा वावरे, दिलीप दा विघ्ने, सदानंद दा पुंजारा, किरण दा गोरवाला, शांता दि भोईर, पुष्कर भोईर, सचिन दा सातवी यांनी मार्गदर्शन केले
फोटो बघण्यासाठी लिंक - https://www.facebook.com/media/set/?set=a.2019705244766221.1073741854.112669762136455&type=1&l=580f39ab4e

३) नैसर्गिक प्रोडक्स्ट च्या बॉक्स वर डिझाईन
काही नैसर्गिक सौंदर्य प्रसाधन प्रोडक्स्ट च्या बॉक्स वर वारली पेन्टिंग ची थीम डिझाईन करण्यासाठी विचारणा आली आहे. थीम वर डिस्कशन सुरु आहे.

----------------------------------------

जास्तीत जास्त कलाकारांना जोडून, एकत्रित प्रयत्न मजबूत करूया. रोजगार निर्मितीतून युवकांत सकारात्मकता पसरवण्यासाठी प्रयत्न करूया. सध्या हे क्षेत्र एक करियर साठी एक अपॉर्च्युनिटी म्हणून एक पर्याय मजबूत करूया.

आदिवासी युवकांचे आर्थिक स्वावंलब हेतू विविध पर्यायी व्यवस्था मजबुतीकरण प्रयत्न करतो आहोत. आयुश हा आदिवासी अस्तित्व, अस्मिता आणि आदिवासीत्व जतन करण्यासाठी एक उदाहरण म्हणून लहानसा प्रयत्न आहे.

जल जंगल जमीन जीव सोबत आपली स्वायत्त आदिवासी अर्थव्यवस्था मजबूत करूया. आपण पण आपल्या परिसरात आवडीच्या क्षेत्रात आपल्या पद्धतीने यापेक्षा अधिक उत्तम उपक्रम करावे किंवा अशा उपक्रमात अधिक प्रभावी करण्यासाठी मार्गदर्शन/सहकार्य/सहभाग घेऊया. Lets do it together!
जोहार !

आयुश । आदिवासी युवा शक्ती
www.adiyuva.in | 0 9246 361 249 | ayush@adiyuva.in

Post has attachment
|| AYUSH Updates June 2018 ||
Warli Painting Initiative

Today Traditional knowledge and Handicrafts can play vital for strengthening Tribal community Economy. Our team working dedicatedly to establish & Strengthen social entrepreneurship model for employment generation to tribals.

We are into strengthening social entrepreneurship platform in collaboration efforts with Community, volunteers, Government, Private, Sponsors, etc. To promote Traditional knowledge, cultural intellectual & Value system of Adivasi community to globe.

We are sure your expertise and guidance will be helpful to improve our activities, Sharing our periodical activity details for your information.

[Activity 1]
[ First Time experience to us ] Participation in International Exhibition
Event Name : 16TH GLOBAL INDIAN FESTIVAL - 2018
Venue : Mid Valley Exhibition Centre, Kuala Lampur, Malaysia
Period : 9TH JUNE - 17TH JUNE
Participation from: Export Promotion Council for Handicrafts (EPCH)
Supported by : Tribal Development Department, Govt of Maharashtra
Artisan Participated : Sanjay Da Parhad, Jaywant Da Soman

Scope : All tribal art and handicrafts from Maharashtra exhibited. (Brand - Maha Tribes)
TDD Maharashtra Principal Secretary, Dep Secretary visited stall
Last week few senior artisans from Malaysia visited our stall and today Indian High Commission Malaysia visited.
Few Pics : https://www.facebook.com/media/set/?set=a.2019760364760709.1073741855.112669762136455&type=1&l=ba7baf70f8

[Activity 2]
NIFT Students Visit and Meet with Artisans
National Institute of Fashion Technology (NIFT Mumbai) 12 Students along with professor visited us to understand Warli Painting and Adivasi Cultural values. We will be working together for creating fashionable Warli Painting Designs for cloths.
Explanation and hosted by Sandip Madhav Bhoir, Kalpesh Vavare, Dilip Vighne, Sadanand Manaku Punjara, Kiran Gorwala, Shanta Sandip Bhoir, Pushkar Sandip Bhoir & Sachin Satvi

All students were excited and active to learn adivasi traditional knowledge, They will be visiting again to experience actual rituals of adivasi tradition.

Few pics : https://www.facebook.com/media/set/?set=a.2019705244766221.1073741854.112669762136455&type=1&l=580f39ab4e

[Part of This Nobel Cause]
Welcome If you wish to part of this noble cause, following are the options
- Help to Artwork Sales (Direct purchase or refer in your connections)
- Volunteer Activities (Skill, knowledge and expertise sharing)
- Sponsor activities/tools (for enhancing proficiency & Efficiency)

[About Us]
We are community organization of tribals working for tribals. Read more about us at - <Link>
Lets work together for better tribal future, Lets do it together

AYUSH | Adivasi Yuva Shakti
www.warli.in | www.adiyuva.in
Wait while more posts are being loaded