Profile

Cover photo
AYUSH Adivasi Yuva Shakti (adiyuva)
Attends Adivasi
Lives in Dahanu
2,359 followers|16,302,341 views
AboutPostsPhotosYouTube+1's

Stream

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या डहाणूच्या महालक्ष्मीची यात्रा आज पासून
सुरू होत आहे.  त्यानिमित्ताने...
ठाणे जिल्ह्यातील आदिवासींची आदिमाता असलेली डहाणूची महालक्ष्मी महाराष्ट्र
आणि गुजरातमधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. इथल्या देवळातील पुजारी आदिवासी असून
सोवळं न नेसताच देवीची पूजा करतात. बऱ्याच वर्षांपासूनच परंपरा आजही चालू आहे.
बखरकार फेरिस्ता यांनी हे दैवत एकेकाळी अतिशय श्रीमंत होतं असं म्हटलं आहे. १००८ मध्ये सुलतान महम्मदाने हल्ला करून देवस्थान लुटलं होतं. त्या वेळी त्याने सात लाख सुवर्ण दिनार , सातशे मणांचे सोन्या-चांदीचे पत्रे , दोनशे मण शुद्ध सोन्याच्या लगडी , दोन हजार मण अशुद्ध चांदीचे
पट , वीस मण रत्नं , हिरे , मोती , पाचू , माणिक असा किमती ऐवजी लुटून नेला होता. तर
गझनीच्या महम्मदाने हे देऊळ लुटून तिथे मशीद बांधली. मुस्लीम राज्य खालसा झाल्यानंतर , इथे
पुन्हा मंदिर बांधलं गेलं. त्या वेळी राजा तोरडमल यांच्यासोबत अकबर बादशहाने देवीचं दर्शन घेतलं
होतं. पंजाब प्रांत स्वतंत्र केल्यानंतर राजा रणजितसिंहाने मंदिरावर सोन्याचा कळस चढवला.
अशा ऐतिहासिक नोंदी नोंदवण्यात आल्या आहेत. पुराणातच अनेक अख्यायिका आहेत.
कोल्हापूरची महालक्ष्मी गुजरातकडे जात असताना तिला हा परिसर खूपच आवडला. म्हणून देवीने
गडाच्या टोकावर मुक्काम केला. पांडव अज्ञातवासात असताना या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता. देवीचं मुख्य मंदिर डहाणूपासून अठरा किलोमीटर आणि मुंबई-अहमदाबाद हायवेवरील
चारोटी नाक्यापासून आठ किलोमीटर असलेल्या वधवा गावाजवळील गडावर आहे. मंदिर
पायथ्यापासून चारशे फूट उंचावर असून तिथे जाण्यासाठी नऊशे पायऱ्या आहेत. एक हजार फूट उंच
शिखरामुळे देवीचा डोंगर सहज दिसतो. या मंदिरात जाण्यासाठी खूप परिश्रम पडत असल्याने
डोंगराच्या पायथ्याशीही मंदिर बांधण्यात आलं आहे. हे मंदिर हायवेवर चारोटी नाक्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर आहे. इथे नेहमी गदीर् असते. मात्र यात्रेच्या वेळी भाविक वरच्या मंदिरात जातात. पौणिर्मेच्या मध्यरात्री १२ वाजता सातवी कुटुंबातील प्रमुख पुजारी ध्वज , पूजेचं साहित्य ,
देवीची ओटी भरण्याचं साहित्य घेऊन पायथ्याशी असलेल्या मंदिरातून एकटाच निघतो. ध्वज
लावण्याचं ठिकाण पायथ्यापासून १४०० फूट उंच शिखरावर आहे. तिथे पोहोचल्यावर तो तुपाचा दिवा लावून ध्वज फडकवतो. मग यात्रा सुरू होते.
 ·  Translate
3
1
Jeevan Rane's profile photo
Add a comment...
 
जगण्याची धूळमाती
_____________________________________________
रगत आटवून घेतल्यालं पीक जवा उघड्या डोळ्यादेकत भुईसपाट
होतंय,
तवा पोटचं पोरगं तिरडीवर झोपलंय असं वाटाया लागतंय.
काळी माती माय,
पाऊस भाऊराया,
तेच्या आगमनातच बगतो आमी आमचा देवराया.
पर कवा कवा तेच्या बी अंगात येतयं,
मळ्यातला भरला मांडव इस्काटून बेनं दाताड दाकवीत नीगून
जातयं.
तेच्या या अघूरी ख्योळात, वावदानी वारं आन दगडी गार,
कवा उमगायची तेला ह्यात दडलेली शेतकरयाची हार.
रानात तरारलेल्या पीकावर म्या पायलीत खंडीभर सपनं,
एक बी सपान अजून सजना, सरना रातदीन रानात खपनं.
हीच्या बाळातपनी उचल्याले करजाचा डोंगूर आज आबाळाल्ये
भीडलाय,
याजाचा हीसोब चूकीवनाऱ्या सावकाराचा मेंदू त्यात
सडलाय.
शीकलोच नाय शाळा तवा हीसोब हेंडग्याचा कळन,
करजासंगं आता माजा कलेवर तेवडा जळन.
शेतकरयाच्या सरनावर हात शेकायले पांडरे डगलेवाले लगूच
उगीवत्यात,
फगस्त घोस्नाचा धूर्ळा उडवून पुन्यांदी मावळत्यात.
बाप म्हनाचा लानपनी,
"बळीराजाचा पॉर तू……… बळीराजाच व्हनार"
तवा मले नव्हत मायत,
आसमानी-सूलतानी वावटळीत नेमी या "राजा"चाच
तेवडा "बळी" जानार.
शेतकरयाच्या नशीबी कायम इकडे आड तीक्डे खायी,
सटवाईने आमच्या कप्पाळी भरभरून सूख कंदी लीवलचं नायी……!!
_____________________________________________
 ·  Translate
2
Add a comment...
Have him in circles
2,359 people
Rajas M Sevekari's profile photo
nitin valvi's profile photo
Prachi Ramesh Kathale's profile photo
 
"Dhikkar" - Book by Sampat Thanakar
धिक्कार.......आदिवासी मने पायदळी तुडविणारांचा धिक्कार....परकीय शक्तींचा धिक्कार ____________________________ ____________________ आदिवासी संस्कृतीवर होणा-या  अन्यायाला वाचा फोडणारे श्री संपत ठाणकर यांच्या 'धिक्कार' या पुस्तकाविषयी थोडक्यात..... ------...
 ·  Translate
1
Add a comment...
 
Tarpa Mahotsav 2013 @ Dahanu - Sanchita Satvi
तारपा नृत्य ,बोहाडा ,गौरी नृत्य ,ढोल तसेच डांगी नृत्य अशा विविध भागातील आदिवासी नृत्यांचा थरार!… वारली चित्रकलेने सजलेली दुकाने,आदिवासीच्या  साध्या  परं तु समाधानी  व स्वावलंबी राहणीमानाची साक्ष देणारी शेणामातीने सारवलेली झोपडी !तांदळाचे लाडू,पापड्या,सावेली...
 ·  Translate
1
Add a comment...

AYUSH Adivasi Yuva Shakti

commented on a video on YouTube.
Shared publicly  - 
 
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या डहाणूच्या महालक्ष्मीची यात्रा आज पासून
सुरू होत आहे.  त्यानिमित्ताने...
ठाणे जिल्ह्यातील आदिवासींची आदिमाता असलेली डहाणूची महालक्ष्मी महाराष्ट्र
आणि गुजरातमधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. इथल्या देवळातील पुजारी आदिवासी असून
सोवळं न नेसताच देवीची पूजा करतात. बऱ्याच वर्षांपासूनच परंपरा आजही चालू आहे.
बखरकार फेरिस्ता यांनी हे दैवत एकेकाळी अतिशय श्रीमंत होतं असं म्हटलं आहे. १००८ मध्ये सुलतान महम्मदाने हल्ला करून देवस्थान लुटलं होतं. त्या वेळी त्याने सात लाख सुवर्ण दिनार , सातशे मणांचे सोन्या-चांदीचे पत्रे , दोनशे मण शुद्ध सोन्याच्या लगडी , दोन हजार मण अशुद्ध चांदीचे
पट , वीस मण रत्नं , हिरे , मोती , पाचू , माणिक असा किमती ऐवजी लुटून नेला होता. तर
गझनीच्या महम्मदाने हे देऊळ लुटून तिथे मशीद बांधली. मुस्लीम राज्य खालसा झाल्यानंतर , इथे
पुन्हा मंदिर बांधलं गेलं. त्या वेळी राजा तोरडमल यांच्यासोबत अकबर बादशहाने देवीचं दर्शन घेतलं
होतं. पंजाब प्रांत स्वतंत्र केल्यानंतर राजा रणजितसिंहाने मंदिरावर सोन्याचा कळस चढवला.
अशा ऐतिहासिक नोंदी नोंदवण्यात आल्या आहेत. पुराणातच अनेक अख्यायिका आहेत.
कोल्हापूरची महालक्ष्मी गुजरातकडे जात असताना तिला हा परिसर खूपच आवडला. म्हणून देवीने
गडाच्या टोकावर मुक्काम केला. पांडव अज्ञातवासात असताना या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता. देवीचं मुख्य मंदिर डहाणूपासून अठरा किलोमीटर आणि मुंबई-अहमदाबाद हायवेवरील
चारोटी नाक्यापासून आठ किलोमीटर असलेल्या वधवा गावाजवळील गडावर आहे. मंदिर
पायथ्यापासून चारशे फूट उंचावर असून तिथे जाण्यासाठी नऊशे पायऱ्या आहेत. एक हजार फूट उंच
शिखरामुळे देवीचा डोंगर सहज दिसतो. या मंदिरात जाण्यासाठी खूप परिश्रम पडत असल्याने
डोंगराच्या पायथ्याशीही मंदिर बांधण्यात आलं आहे. हे मंदिर हायवेवर चारोटी नाक्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर आहे. इथे नेहमी गदीर् असते. मात्र यात्रेच्या वेळी भाविक वरच्या मंदिरात जातात. पौणिर्मेच्या मध्यरात्री १२ वाजता सातवी कुटुंबातील प्रमुख पुजारी ध्वज , पूजेचं साहित्य ,
देवीची ओटी भरण्याचं साहित्य घेऊन पायथ्याशी असलेल्या मंदिरातून एकटाच निघतो. ध्वज
लावण्याचं ठिकाण पायथ्यापासून १४०० फूट उंच शिखरावर आहे. तिथे पोहोचल्यावर तो तुपाचा दिवा लावून ध्वज फडकवतो. मग यात्रा सुरू होते.
 ·  Translate
3
Add a comment...

AYUSH Adivasi Yuva Shakti

commented on a video on YouTube.
Shared publicly  - 
 
नंतर त्या पापड्या घरात ठेवल्या जातात.लहान होळीच्या आदल्या दिवशी घरातले सगळेजण एकत्र बसून आंबा खातात, याला आंबा खाणे असे म्हणतात, या नंतर सगळे जण औपचारिकतेने आंबा खायला सुरवात करतात. दुसऱ्या दिवशी मोठ्या होळीला गावातील सगळी माणसे वाळलेली लाकडे गोळा करतात.गावातील सगळी माणसे एकत्र जमल्यानंतर पूजेला सुरवात होते, होळीची पुजा गावातील भगतांकडून केली जाते. गावकरी घरी बनविलेले तांदळाचे पापड नैवद्य म्हणुन घेऊन येतात. पूजा झाल्यावर होळीला अग्नी दिला जातो. असे मानले जाते की वाईट प्रथा आणि वाईट सवयींचे होळीत दहन केले जाते. 
अजुन एक छानशी रीत ह्या सणाच्या निमित्ताने असते ती अशी की ह्या वर्षी नवीन लग्न झालेले दांम्पत्य होळी भोवती प्रदक्षिणा घालुन नाचतात. होळीच्या सुरवातीस अर्पण केलेले नारळ अग्नी मुळे भाजून बाहेर येतात, ते गरम नारळ प्रसाद म्हणून वाटले जातात. पारंपारीक गाणी म्हटली जातात. आणि त्यानंतर सगळे जण आपल्या घरी परतून पापड्या टाळायला सुरवात करतात. होळीच्या दिवशी तयार केलेल्या पापड्यांना ह्या दिवशी विशेष महत्व असते त्यामुळे प्रत्येक घरात त्या बनविल्या जातात, इतर ठिकाणी धिंडऱ्या, भाकरी इत्यादी बनविले जाते. लहान होळीच्या दिवशी शिमगा खेळला जातो, एकमेकांच्या अंगावर पाणी/भेंडीचा रंग लावला जातो. त्या दिवशी गावातील काही लोक सोंग घेऊन, वेग वेगळे रूप घेऊन, नाच करून पोसत / फगवा गोळा करतात आणि त्यानंतर एकत्र बसून मेजवानी केली जाते. शिमग्याच्या दिवशी अशी प्रथा आहे की शेजाऱ्यांची एखादी वस्तू लपवायची, प्राथमिकता कोंबडा लपवण्यास दिला जातो, म्हणून ह्या लहान होळीला ’कोंबड होळी’ असेही म्हटले जाते. लहान मुलांना विविध नाच आणि सोंगकरण्या साठी एक प्रकारची पर्वणीच असते. 
 ·  Translate
3
Prakash Oke's profile photo
 
एक चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
 ·  Translate
Add a comment...
People
Have him in circles
2,359 people
Rajas M Sevekari's profile photo
nitin valvi's profile photo
Prachi Ramesh Kathale's profile photo
Work
Occupation
Tribal Empowerement
Skills
Tribal Empowerement
Places
Map of the places this user has livedMap of the places this user has livedMap of the places this user has lived
Currently
Dahanu
Previously
Kasa khurd - Talasari - Javhar - Mokhada - Vikramgad - Palghar - Murbad - Thane Rural - Thane
Contact Information
Home
Phone
9246361249
Mobile
9246361249
Email
Google Talk
adiyuva
Address
AYUSH | Adivasi Yuva Shakti Waghadi, Post Kasa, Taluka Dahanu Dist Thane, Maharashtra
www.adiyuva.in
Work
Email
Address
www.adiyuva.in
AYUSH, Waghadi, Post Kasa, Taluka Dahanu, Dist Thane, Maharashtra
Story
Tagline
ensuring tribal sucess
Introduction

Join AYUSH group at  : www.facebook.com/groups/adivasi/

& Join AYUSHmai group at : Mail Group : https://groups.google.com/forum/?fromgroups#!forum/adiyuva

Namaskar Friends!

Welcome to AYUSH group, the group of tribal intellectuals. Aim to establish knowledge pool & skill sharing mechanism using social networking. Our objective is to create social awareness & tribal empowerment. 

Let us establish connections between experts & youngsters for sharing views & information. Let us utilize our valuable time for tribal development activities. Let us do it together!

Our Prime Objective:

  •  Educational & career success
  •  Tribal Empowerment
  •  Tribal Culture & tradition preserve
  •  Integrity in Tribal community

Online Link :

 Social Networking  :

With the  help of social network, connect the professionals & students among rural & urban area. Let us connect online tribal population and let us share views on tribal development. This is initial stage of tribal unity, Tribal community is family. You may google us by “adiyuva”. Expecting your move for our community

Thanks & regards

AYUSHonline team

Bragging rights
Ensuring Tribal Sucess
Education
  • Adivasi
    Tribal Empowerement, 2006 - present
Basic Information
Gender
Male
Looking for
Networking
Relationship
Single
Other names
Adivasi Yuva shakti, AYUSH, Adiyuva
Links
Contributor to
AYUSH Adivasi Yuva Shakti (adiyuva)'s +1's are the things they like, agree with, or want to recommend.
Fwd: Tarpa Mahotsav by ITDP Dahanu - Google 그룹스
groups.google.com

Fwd: Tarpa Mahotsav by ITDP Dahanu, Warli Painting, 13. 12. 22 오전 5:30. ---------- Forwarded message ---------- From: Adi karyakram (Google+

Dahanu darshan Tribal Tourism - Google 지도
maps.google.co.kr

웹에서 지도를 보고 지역정보를 검색하세요.

Tribal Tourism
tribaltourism.blogspot.com

एकत्र येण्याचे ठिकाण : वाघाडी थांबा, १० वाजे नंतर ५ पर्यंत कधीही भीम बंध येथे यावे. सहभागी होण्या साठी अर्ज जमा करा : www.picnic.adiyuva.in.

AYUSH | Tribal Cultural Intellectual Core Team meet Hyderabad, Andhra Pr...
groups.google.com

AYUSH | Tribal Cultural Intellectual Core Team meet Hyderabad, Andhra Pradesh, AYUSH Adivasi Yuva Shakti, 26/07/13 11:04. AYUSH | Tribal Cu

Re: AYUSH | [success story] our business plan has been shortlisted for i...
groups.google.com

Google Groups. Re: AYUSH | [success story] our business plan has been shortlisted for iDiya 2012 Round 2 (By ISB). Jayesh Narale, 05-Nov-201

birsa munda jayanti on 15 nov - Google Groups
groups.google.com

birsa munda jayanti on 15 nov, Sunil Parhad, 10/11/13 01:47. Fwd: AYUSH | birsa munda jayanti on 15 nov, AYUSH activities, 10/11/13 03:09. F

Dapchari | दापचरी: Save Dapchari | दापचारी प्रकल्पग्रस्तांची जमीन परत दे...
dapchari.blogspot.com

Susari Dam, is propsed dam in Tribal village in Dahanu Taluka. All tribals are opposing to this dam under Susari Dharan Virodhi Sangharsh Sa

Ashram shala amachi
www.slideshare.net

आमच्याच समस्या.....भांडवल बनताहेत खाणा-यांसाठी यासारखे दुर्द�¥

Adivasi vidyarthi aani bhavishya sanchita satvi
www.slideshare.net

Adivasi Vidyarthi aani Bhavishya - Sanchita Satvi

warli
plus.google.com

Warli Art, Proudly Tribal Art!

Warli Painting
plus.google.com

Tribal Art | Warli Art | india's global art, proudly tribal art

Scholars report that problems still exist in Ashram schools. - Google Gr...
groups.google.com

AYUSH Adivasi Yuva Shakti, 6/28/13 12:05 PM, Namaskar Friends! Current situation in ashram school about “quality of education” & “employment

Buy Warli Paintings
buywarli.blogspot.com

Warli Paintings Directly from Tribals

सामाजिक बांधिलकीची ‘आदियुवा’ चळवळ | PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
prahaar.in

सामाजिक बांधिलकीची 'आदियुवा' चळवळ. आदिवासी भागातला एक मुलगा कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बीईपर्यंत उच्चशिक्ष

Tribal Festivals | Online Slideshow by Slide.ly
slide.ly

Let us come together & Save Tribal Culture. - Powered by Slidely - Create & experience your photo collections as gorgeous slideshows

Fwd: FW: Indigenous People Issues world wide | Culture - Google Groups
groups.google.com

Fwd: FW: Indigenous People Issues world wide | Culture, AYUSH activities, 6/27/13 11:54 AM, ---------- Forwarded message ---------- From: AY

Tribal Youth Leadership Program
tribal-leadership.blogspot.com

AYUSH | Tribal Youth Leadership Program please register at www.event.adiyuva.in few things about Program #Name : AYUSH | Tribal Youth Leader

Dapchari | दापचरी
dapchari.blogspot.com

Susari Dam, is propsed dam in Tribal village in Dahanu Taluka. All tribals are opposing to this dam under Susari Dharan Virodhi Sangharsh Sa

Tribal Plight - A Gadchiroli Experience (Non-casual readers expected to ...
groups.google.com

Tribal Plight - A Gadchiroli Experience (Non-casual readers expected to respond), Sagar G, 4/26/13 9:04 PM, With the falling darkness, a usu

AYUSH Awareness - PESA Act Education
www.scribd.com

Every Tribal must know, Please share with your friends. Let us create awareness for Tribal Empowerment - Ayush | adivasi yuva shakti