Profile cover photo
Profile photo
Arati Khopkar
116 followers -
व्यवसायाने मी इतिहासाची प्राध्यापक. पण मनाने खुपशी कलाकार.
व्यवसायाने मी इतिहासाची प्राध्यापक. पण मनाने खुपशी कलाकार.

116 followers
About
Posts

Post has attachment
Add a comment...

Post has attachment
तिसरी क्रांती : पुस्तक परीक्षण
1994 च्या महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळालेल्या ग्रंथामध्ये श्री. अरुण साधू यांच्या तिसरी क्रांती लेनिन स्टालिन ते गोर्बाचेव या पुस्तकाचा समावेश आहे. गेली अनेक वर्षे वृत्तपत्र संपादनाचे कार्य अरुण साधू करताहेत. राजकीय, सामाजिक समस्या, आंतरराष्ट्रीय र...
Add a comment...

Post has attachment
एक मुक्त चिंतन, कविकल्पना !
https://youtu.be/fy6ulalauQc हा व्हिडिओ बघितला, प्रथम सगळ्या ट्रिटमेंटवरच फिदा. मग पुन्हा लगेच पाहिला. अन लिहितेय हे. पहिल्यांदा बघितला तेव्हा फक्त सुरांकडे, तालाकडे, तौकिफ, गायिका अन नायिका यांच्याकडेच लक्ष गेलेलं. दुसऱ्यांदा बघितला तेव्हा अजून काय काय जाण...
Add a comment...

Post has attachment
" मी कसा" व्यक्तिमत्व विकास - दहावी परीक्षेनंतर मुलांचे वर्कशॉप - आराखडा
"मी; दिसतो, राहतो, बसतो, बोलतो, उभा रहातो, चालतो, वागतो, हसतो, शेकहँड करतो, एेकतो, विचार करतो, कृती करतो" कसा? पहिला दिवस 1. स्मरणशक्तीचा खेळ -  हॅरी लॉरेन यांचा, खेळणे, अभ्यासात उपयोग कसा करता येईल सांगणे, शिकवणे 2. अॅपिअरन्स * चालणे - ताठ, खांदे सरळ माग...
Add a comment...

Post has attachment
चाहुल
मोठ्ठा श्वास घेतला....आहा.... चाफा! अन गेले कितीतरी मागे, खूप खूप... शाळेचे दिवस. त्या दिवशी बाबा खुशीत घरी आले होते तेव्हा दरवळला होता हाच वास. बाबा दारात होते अन त्याचा घमघमाट ओसरीवरून थेट माजघरात शिरला. चुलीसमोरची आई लगबगीने उठली. "अग बाई..." करत चटचट हा...
Add a comment...

Post has attachment
"भरजरी ग पितांबर दिला फाडुन..."
आई मुलांचं नातं किती विविधरंगी, विविधढंगी! कित्येकदा प्रेमाचं, लाडाचं, कौतुकाचं तर कधी अगदी भांडणाचंही! त्यातलाच एक रेशमी किनार असलेला थोडा कणखर आणि टोचणाराही एक पदर म्हणजे हे गाणं! श्यामची आई या कादंबरीने किमान तीन पिढ्यांना तरी नक्कीच रडवलं. कोणाला हमसून ...
Add a comment...

Post has attachment
काय आणि कशासाठी
बिग बॉस मुळातच एक आचरट अतरंगी आणि बिभत्स खेळ आहे. आणि तरीही तितकाच अवघड खेळही आहे. व्यक्तीची मानसिकरित्या संपूर्ण घुसळण इथे होऊ शकचे, रादर केली जाते. मानसिकरित्या तुमचा प्रचंड कस तिथे लागू शकतो. अगदी वाईट शब्दात धज्जियाही उडू शकतात. तिथले टास्क, केले जाणारे...
Add a comment...

Post has attachment

Post has attachment
संज्ञापन कौशल्य lekh
संज्ञापन कौशल्य (डिस्क्लेमर : हा लेख मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी लिहिला होता. त्यामुळे त्याची भाषा खूपच बाळबोध आहे. त्यामुळे मी इथे कोणाला काही शिकवतेय असा अजिबात अभिनिवेश नाही _/\_ एक दोघींनी विचारले म्हणुन माझी विचार प्रक्रिया कशी असते ते फक्त शेअर कर...
Add a comment...

Post has attachment
चला जरा चिल मारुत
खूप दिवस जाणवतय. मी ज्या टिप्स इथे लिहिते, काही फोटो शेअर करते ते काही माझा ग्रेटपणा दाखवण्यासाठी नाही. उलट मला माझ्या यंग एजमधे कोणी गाईड करायला फार नव्हतं, स्पेसिफिकली नोकरी संसार करताना डुज अँड नॉटडुज सांगणारं कोणी अनुभवी नव्हतं. माझ्या आधीची पिढी घरी अस...
Add a comment...
Wait while more posts are being loaded