Profile cover photo
Profile photo
marathi motivation
29 followers -
सदैव मोटिव्हेट राहा आणि इतरांना ही करत राहा
सदैव मोटिव्हेट राहा आणि इतरांना ही करत राहा

29 followers
About
Posts

Post has attachment
बोधकथा माणुसकीचे फळ जरूर वाचा एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे. कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम…
Add a comment...

Post has attachment
खरा संन्यासी कोण? एकदा एक तरुण, संन्यासीकडे गेला आणि म्हणाला, ‘मी सर्व काही सोडून आलो आहे, माझे मन आता संसारात रमत नाही. मला हा संसार नकोसा झाला आहे. काही तरी उपाय सांगा.’ सन्यासी त्या तरुणाला म्हणाले, ‘तू काही दिवस राजाकडे जा; त्याच्यासोबत राजवाड्यात…
Add a comment...

Post has attachment
Suvichar Marathi Marathi Suvichar छत्री पाऊस थांबवू शकत नाही पण तो तुम्हाला पावसात देखील पुढे जाण्यासाठी मदत करतो तसेच, आत्मविश्वास देखील तुम्हाला यश मिळवून देत नाही पण तो तुम्हाला कठीण काळातून बाहेर निघायला मदत करतो. म्हणूनच आम्ही तुमच्या साठी काही खास…
Add a comment...

Post has attachment
प्रेरक कथा (inspirational story) अब्दुल कलाम यांचा वडिलांची शिकवण स्वातंत्र्यानंतर अब्दुल कलाम यांच्या वडिलांना ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्यांनतर एके दिवशी एक व्यक्ती त्यांना भेटायला आले. त्यावेळी कलामांचे वडील घरी नव्हते आणि कलाम अभ्यास…
Add a comment...

Post has attachment
अणु संरचनेचा शोध लावणारे भौतिकशास्त्रज्ञ नील्स बोहर(niels bohr) कोपेनहेगन विद्यापीठात एक्दा एक प्रश्न विचारला होता. एक वायुभारमापक(बॅरोमीटर) वापरून इमारतीची उंची कशी मोजाल? त्यावेळी एका विद्यार्थ्याने लिहिलं,”एका लांब दोराला बॅरोमीटर बांधावा. त्यानंतर…
Add a comment...

Post has attachment
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक कामगार आपल्या गाढवासोबत जंगलातून चालला होता. इतक्यात रस्त्याच्या बाजूला त्याला काही चमकताना दिसलं. त्यानं जवळ जाऊन पाहिलं तर तिथे एक चमकणारा दगड पडलेला होता. त्यानं तो उचलून आपल्या गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि पुढे चालू…
Add a comment...

Post has attachment
Suvichar Marathi Marathi Suvichar छत्री पाऊस थांबवू शकत नाही पण तो तुम्हाला पावसात देखील पुढे जाण्यासाठी मदत करतो तसेच, आत्मविश्वास देखील तुम्हाला यश मिळवून देत नाही पण तो तुम्हाला कठीण काळातून बाहेर निघायला मदत करतो. म्हणूनच आम्ही तुमच्या साठी काही खास…
Add a comment...

Post has attachment
टायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा. टायटॅनिक बुडाले तेव्हा जवळजवळ तीन जहाजे त्याच्या जवळपास होती. त्यापैकी एक सॅम्पसन म्हणून ओळखले जात असे. ते टायटॅनिकपासून 7 मैल दूर होते आणि त्यांनी धोका दर्शविणारा पांढऱ्या उजेडाच्या आकाशात उडवलेल्या…
Add a comment...

Post has attachment
बोधकथा एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने…
Add a comment...

Post has attachment
मी भिकारी नाही व्यापारी आहे, व्यापारी. एक भिकारी होता. एकदा रेल्वेच्या एका डब्यात भीक मागताना त्याला सुटाबुटातील एक इसम दिसला. त्याला पाहून भिकाऱ्याने असा विचार केला की हा बराच श्रीमंत दिसतोय, याला भीक मागितली तर आपल्याला चांगली भीक मिळेल. भिकारी…
Add a comment...
Wait while more posts are being loaded