Profile cover photo
Profile photo
harshad chhatrapati
103 followers
103 followers
About
harshad's posts

Post has attachment
अंकोदुही भाग ११
राजसभेतुन बाहेर पडल्यापासुन
माझ्या दालनात येईपर्यंत माझ्या कानांत काकांचं शेवटचं वाक्य घुमत होतं ‘
तुम्हांला तिघींना तुमचा निर्णय घेण्यासाठी उद्या सुर्यास्तापर्यंतची वेळ आहे,
उद्या सुर्यास्तानंतर आपण सर्वजण इथं जमु आणि तुमचा निर्णय ऐकु. त्यानंतरच्या
दिवशी च...

Post has attachment
अंकोदुही भाग १०
‘ तुम्हांला दोहींना महाराजांनी
बोलावलं आहे,’ दासीच्या आवाजानं दोघीही एकदमच भानावर आलो, अंगावरची वस्त्रं सावरुन
लगेच काकांच्या कक्षाकडं निघालो, जाताना मांडवी अन् श्रुतकिर्ती देखील आमच्या
बरोबरच होत्या . काकांच्या दालनात न नेता आम्हाला
राजसभेच्या मोठ्या दालना...

Post has attachment
अंकोदुहि भाग् ०९
आज, वाड्यातला मोठा चौक सजवला होता, सर्व् बाजुंनी तलम् वस्त्रांचे पडदे अन् त्या जोडीला विविध आकाराची आसनं, वेगवेगळ्या पुष्परचना आणि खुप सारे सुगंधी द्रव्यांचे धुप त्या चौकात एका मंगल कार्याची चाहुल देत होते. तिस-या प्रहराला दशरथ राजा सहित, राम्, लक्ष्मण्, ऋष...

Post has attachment
अंकोदुहि भाग् ०८
पुर्वी एका रात्री मी आईच्या मांडीवर डोकं ठेवुन झोपण्याचा प्रयत्न करत होते, तेंव्हा आईनं विचारलं, ' बाळा, काहीतरी विचारायचं आहे तुला, आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मला सुद्धा शांतता मिळणार नाही, विचार काय हवंय तुला ?' मी आईला आज पुन्हा तोच प्रश्न् केल...

Post has attachment
अंकोदुहि भाग् ०७
त्याचवेळी, काही ऋषीचं तिथं आगमन झालं, आणि त्यांच्या बरोबर दोन युवक होते, ते होते ऋषीवेशातच मात्र त्यांच्या हातात शस्त्रं होती, त्यांच्या पायातल्या लाकडी खडावांच्या खडखडाटानं सभास्थान भरुन गेलं, जेंव्हा ते सर्वजण मध्यभागी थांबले तेंव्हा अपयशानं दुखी दिसणारा ...

Post has attachment
अंकोदुहि भाग् ०६
आणि, उजव्या रांगेच्या पहिल्या राजाच्या मंत्र्यानं उभं राहुन त्या राजाची ओळख करुन द्यायला सुरुवात केली. ते झाल्यावर काकांनी ताईला विचारलं, ' योग्य ?' तिनं उत्तर दिलं ' योग्य' . काकांनी हात उंचावुन तिची मान्यता सभेला कळवली, आणि निसंदन क्षेत्राचा तो राजा धनुष्...

Post has attachment
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५
सकाळपासुनच सगळ्या नगरात प्रचंड गडबड सुरु होती, वाड्याच्या सगळ्या खिडक्यांना जाड गवतांच्या चटयांनी झाकलेलं असल्यानं आमच्या कानावर बारीक आवाजच येत होते, पण् तणाव जाणवत होता. आई येउन माझ्यामागं उभी राहिली, ' आज क्षत्रियकन्या म्हणुन उभ्या आहात ठिक आहे, पण उद्या...

Post has attachment

Post has attachment
आर्ट ऑफ द स्टेट - भाग ०२
आर्ट ऑफ द स्टेट - भाग ०२ ' माफी अन बिना शिक्षेची, माणसांवरचा विश्वास कधीच उडालाय रे माझा,
शिक्षा करणारच तुला, तसा नाही सोडणार, घाबरु नकोस शिक्षा पैशाचीच असेल आणि
आयुष्यातुन उठवणार नाही तुला एवढं लक्षात ठेव.' - एवढं वाक्य दिसलं, अन माझ्या
डोळ्यासमोर अंधार...

Post has attachment
Photo
Photo
2 Photos - View album
Wait while more posts are being loaded