Profile cover photo
Profile photo
तात्या अभ्यंकर
About
Posts

Post has attachment
पळसुलेकाकू..
“तात्या, एकदा येऊन जा रे. तुझ्याकरता कोकणातून अमृत कोकम आणलं आहे..” असा पळसुले काकूंचा फोन आला. त्या दरवर्षी मला प्रेमाने अमृतकोकमचा एक कॅन देतात. पळसुलेकाकू आमच्या गाण्यातल्याच. भावगीतं वगैरे अगदी हौशीने गातात. छान गातात.. ठरल्याप्रमाणे मी त्यांच्या घरी गे...
Add a comment...

Post has attachment
कवडसे..
की तुझे असे हे रूप नवे बघताना मी जरा थांबले आणिक किंचित हसले पाण्यावर नवखे स्फटिक शुभ्रसे काही उन्मुक्त कवडसे तलम रेशमी उठले कवडसे..   - येथे क्लिक करावे.. आमच्या सुचेता जोशी-अभ्यंकरची ही अप्रतिम तरल कविता. सुचेताने स्वत:च या कवितेला सुंदर चाल दिली आहे आणि ...
कवडसे..
कवडसे..
tatya7.blogspot.com
Add a comment...

Post has attachment
विठ्ठल उभा पहावा विटेवरी..
आज संध्याकाळी ठाण्याच्या गोखले रस्त्यावरून चाललो असताना अचानक पाठीवर थाप पडली.. "तात्या..भोसडीच्या..." मागे वळून बघतो तर खूप जुनी ओळख निघाली. 30 वर्षांपूर्वेचा कोलेजमधला जुना दोस्त भेटला होता. "अरे.. तू...? इथे कुठे..? किती वर्षांनी भेटतो आहेस" वगैरे जुजबी ...
Add a comment...

Post has attachment
मोहे रंग दो लाल..
मोहे रंग दो लाल.. येथे ऐका - https://www.youtube.com/watch?v=GjvAqRj6dHk सनई, सतारीने सुरवात आणि सुरवातीच्या 'मोहे रंग दो लाल..' चे पुरियाधनश्रीचे स्वर. म'गम' रेग संगती. (शुद्ध गंधार, तीव्र मध्यम, कोमल रिखब) 'नंद के लाल..' दुसरी ओळ अचानक पुरियाकल्याण मध्ये ...
Add a comment...

Post has attachment
मोहे रंग दो लाल..
मोहे रंग दो लाल.. येथे ऐका - https://www.youtube.com/watch?v=GjvAqRj6dHk सनई, सतारीने सुरवात आणि सुरवातीच्या 'मोहे रंग दो लाल..' चे पुरियाधनश्रीचे स्वर. म'गम' रेग संगती. (शुद्ध गंधार, तीव्र मध्यम, कोमल रिखब) 'नंद के लाल..' दुसरी ओळ अचानक पुरियाकल्याण मध्ये ...
Add a comment...

Post has attachment
आमचे बागवे सर..केळूसकर सर... गुरुवर्यांचे आशीर्वाद...
काल आमचे कविवर्य अशोक बागवे सर, कविवर्य महेश केळूसकर, आमचा कवी मित्र केशव कासार.. यांच्यासोबत एक छान मैफल झाली.. त्या सर्वांनी खूप गायचा आग्रह केला म्हणून मस्त गायलो जरा वेळ.. काविवर्य अशोक बागवे सर तर मला कोलेजात शिकवायलाच होते. मराठीच्या तासाला सुंदर गुंग...
Add a comment...

Post has attachment
पंगतीची परंपरा...
हल्ली निदान पुण्या-मुंबईच्या तरी लग्नामुंजीत पंगतीची पद्धत गेली ती गेलीच..निदान मला तरी शेवटचा पंगतीत केव्हा जेवलो होतो ते आठवत नाही.. सगळीकडे जळले ते बुफे असतात. त्यामुळे जेवणही आता तितकंस छान मिळेनासं झालं आहे. कारण बुफेत डाळ, पुलाव, दोन पंजाबी भाज्या, एख...
Add a comment...

Post has attachment
परंपरा...
मला गाणं आणि खाणं यात जराही कुठे परंपरा ढळलेली आढळली की ते एखाद्या कुलीन स्त्रीचा पदर ढळल्यासारखं वाटतं.. नाविन्य..नवे नवे प्रयोग वगैरेसारख्या गोष्टी मला गाण्या-खाण्यात रुचत नाहीत..कदाचित माझा तो दोष असू शकेल.. मान्य आहे..! पण आपल्या पूर्वजांनी गाण्या-खाण्य...
Add a comment...

Post has attachment
पाडगावकर..
आज पाडगावकर गेले. वयस्कर होते. एक ना एक दिवस जाणारच होते, ते आज गेले. Normally कुणी दिवंगत झालं की पहिल्या दिवशी खूप दु:ख होतं आणि जसा काळ जाईल तसं ते दु:ख कमी होत जातं.. यावर आपण 'काळ हाच खरा वैद्य. तो भल्या भल्या जखमा बुजावतो..' असं म्हणतो..आणि पुढील वर्ष...
Add a comment...

Post has attachment
सुगुनामावशी..
मुंबई. दुपारी दीड-दोनची वेळ.. पापी पेट का सवाल है बाबा.. कुणी बायकोच्या हातचा छान छान डबा, तर कुणी हापिसाच्या कॅन्टिनमध्ये, कुणी वडापाव तर कुणी चायनीजच्या गाडीवर, कुणी शेट्टी लोकांच्या सोडा मारलेल्या महागड्या थाळ्या खात असतो, तर काही कॉर्पोरेट्स आपल्या छान ...
Add a comment...
Wait while more posts are being loaded