Profile cover photo
Profile photo
Navin C. Chaturvedi
2,777 followers -
WRITER, POET, MARKETER
WRITER, POET, MARKETER

2,777 followers
About
Navin C. Chaturvedi's posts

Post has attachment
मराठी गझले - शिल्पा देशपांडे
शहर असे स्फोटक बनलेले- दाद नको फिर्याद नको म्हणे कालच्या पुतळ्यांनाही आता गांधीवाद नको काळोखाच्या पलित्याने उजळून टाकुया गाभारा अंतर्यामी मज मिणमिणत्या सूर्याची अवलाद  नको.. रस्त्यावरच्या एखाद्या नागड्या मुलाला घास भरव विवंचनेच्या शेरापुरती सुखवस्तु मज दाद ...

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
मराठी गझले - जयदीप जोशी
हे तळ्यांचे शहर.. एक नंबर! आपले त्यात घर..एक नंबर!  (ती... नदीसारखी नेस
साडी..) (तो धुक्याचा पदर.. एक नंबर!) खूप पाऊस , ओला बिला
मी ती व नजरानजर..एक नंबर! स्पर्श केलास तू , ताप गेला.. राहिलेली कसर... एक नंबर ! लागला हात होता चुकूनच.. बंद झाला गजर.. एक नंबर!...

Post has attachment
मराठी गझले - गोविन्द नाईक
करू नावासवे कुठल्या तुझी सुरुवात आयुष्या कुठे कळली तुझी अद्याप मजला जात आयुष्या तुझे आयुष्य आहे तेवढे आयुष्य माझेही मला पाहू नको केव्हाच तू पाण्यात आयुष्या किती वर्षात नाही घेतले मांडीवरी तुजला पुन्हा येशील का रे एकदा लाडात आयुष्या तुझा रस्ताच होता वेगळा रस...

Post has attachment
व्यंग्य - वाह रे मीडिया - अर्चना चतुर्वेदी
धर्म
के काम में हवन होवे चाहे विवाह में हो या गृहशांति में तब थोड़ो थोड़ो घी डारो जाए ताकि
अग्नि प्रज्वलित रहे , पर हमारे देश
में  मीडिया देश में अशांति के हवन में कनस्तर
भर घी उड़ेल कर अग्नि कूं भड़काबे कौ काम बखूबी कर रह्यो है  | जैसे कुटिल पडौसने सास बहु की ...

Post has attachment
मराठी गझले - दत्त प्रसाद जोग
1 जर हवे गाणे समेवर यायला तू पुन्हा यावेस टाळी द्यायला चल पडू बाहेर पुर्वीसारखे हात मिसऱ्याचा धरुन हिंडायला कल्पना शेफारली स्पर्शामुळे लागले आहे कसेसे व्हायला हा समज सन्मान जाळ्याचा तुझ्या थांबलो थोडा तिथे गुंतायला मी तुझी चर्चा मनाशी टाळतो ,. आठवण देते कुठ...

Post has attachment
आत्महत्येला स्वत: भेटू कशाला - नवीन
आत्महत्येला स्वत: भेटू कशाला ?   धावत्या रस्त्यामधे थांबू कशाला ?   ज्या कथेचा ' क ' मला माहीत नाही।   त्या कहाणी वर फुकट बोलू कशाला ? कर्णप्रिय , सुन्दर , सरस सुद्धा असो पण।   तीच गाणी नेहमी गाऊ कशाला ?   दृष्य , दृष्टी अन् मना चा प्रश्न नाही।   व्यर्थ , म...

Post has attachment
आमच्या दुष्यन्तची अभिलाष फिटली पाहिजे - नवीन
आमच्या दुष्यन्तची अभिलाष फिटली पाहिजे।   मान्य कर बा शंकरा! गंगा उतरली पाहिजे॥   व्यक्तिगत आलोचकांनो एवढे ऐकून घ्या।   व्यक्तिगत आलोचनांची ढब बदलली पाहिजे॥   पूल थरथरता असू दे अन् नदीला पूरही।   फक्त हे लक्षात घ्या गाडी निसटली पाहिजे॥   ओफफो संकोच कसला , या...

Post has attachment
मराठी गझले – चन्द्रशेखर सानेकर
1 टाकतो काळ मोहजाल किती लोक फसतात आजकाल किती हे नवे तांबडे की रक्त नवे ? हा हवेच्या घरी गुलाल किती भूक अन् शेत सवंगडी सच्चे मात्र दोघांमधे दलाल किती खून करतात जे जबाबांचे तेच करती अता सवाल किती घाम गाळा , नवे तरी शोधा ! तेच खोटे पुन्हा विकाल किती सर्व सैतान...
Wait while more posts are being loaded