Profile cover photo
Profile photo
Prashant Tayade
79 followers -
माझ्या बद्दल फक्त "मीच" सत्य काय ते लिहू शकतो, जगाला दिसणारा मी आतून कैक वेगळा आहे. तसा सहज चार-चौघात न मिसळणारा, मिसळलो तरीही तरंगल्या सारखा. बऱ्याच गोष्टी कुणालाही न सांगता मनातच साठवणारा.. कुढणारा. आपल्याच तंद्रीत वावरणारा, इतका की जवळचेही माझ्यावर खालमुंड्या, घुम्या असले आरोप ठेवतात. पण तरीही,.... अजूनही मी तस्साच आहे. मी कसा आहे हे माझे मलाच नहीं अजुन उमगले. कधी कधी मी खुप अनुभवी असल्यासारखा वागतो तर कधी अगदी लहान मुलासारखा. माहित नहीं कसा पण मी आहेच असा थोडा अल्लड तर खुप सारा Mature. मला मैत्री करायला खुप आवडते मी ती शेवटच्या श्वास पर्यंत निभावण्याचा प्रयत्न ही करतोच. अजून स्वतः तले स्वत्त्व शोधण्याचा मनस्वी प्रयत्न करतोय.

79 followers
About
Prashant's posts

Post has shared content
American Life of Pi
Photo

Post has shared content

Post has shared content

Post has shared content

Post has shared content

Post has shared content
Good One:
Love is like magic 'n it always will be.
For love still remains Life is sweet mystery Love
works in ways. That are wondrous 'n strange 'n there is nothing in life.
That love cannot change Love can transform
The most commonplace Into beauty 'n splendor 'n sweetness 'n grace.

Love is unselfish Understanding
'n kind For it sees with its heart 'n not with its mind
Love is the answer That everyone seeks...

Love is the language
That every heart speaks. Love can't be bought.. !
Photo

Post has shared content

Post has shared content
Sorry to Some1........
Ending argument like a sir !
Photo

Post has attachment
What is the secret of Obama's Fairness????
Photo

Post has attachment
Summary-of-all-scams-in-India-from-1947-to-2010.
Photo
Wait while more posts are being loaded