Profile cover photo
Profile photo
CHETAN GUGALE
413 followers
413 followers
About
CHETAN's posts

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
. ‘मी माझ्या आईला बिझनेसवुमन मानतो. कारण तिने गश्मीर महाजनी हे प्रॉडक्ट निर्माण केलंय. आज मी जे काही आहे, ते फक्त माझ्या आईमुळेच.’ असं गश्मीर म्हणतो.

Post has attachment
चं. दोन वेळची क्वार्टर माझी मी आणतो. माझी मी पितो. माझा मी राहतो. कुणाला त्रास नाही.’ दोन वेळच्या क्वार्टरवर आलेगावकरांची अपरंपार श्रद्धा. मी माझ्या आयुष्यात अनेक बेवडे पाहिले, पण आलेगावकरांइतका शुचिर्भूत भक्तीच्या भावनेनं पिणारा मी नाही पाहिला. आलेगावकरांच्या हातात मद्याचा ग्लास हा पुजाऱ्याच्या हातातल्या घंटीसारखा वाटतो. 

Post has attachment
उशिरा सुचलेले शहाणपण
पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातल्या बहुतेक सर्वच मोठ्या आस्थापनांमध्ये कर्मचार्‍यांना वाहने आत नेण्याची मुभा नाही तसेच फाटकातून बाहेर पडणार्‍या सर्वच कर्मचार्‍यांची अंगझडती घेण्याची पद्धत आहे. विस्तीर्ण क्षेत्रफळ असल्याने टाटा मोटर्समध्ये मात्र (कंपनीच्या बसने प्रवास करणार्‍यांना सोडून) कर्मचारी सर्रास स्वतःची वाहने आत घेऊन जातात. तसेच प्रचंड कर्मचारीसंख्या असल्याने बाहेर पडणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍याची अंगझडती घेण्याऐवजी अचानक अथवा संशयावरुन निवडक कर्मचार्‍यांचीच झडती तिथे घेतली जाते. या व्यवस्थेचा गैरफायदा घेत अनेक कर्मचार्‍यांनी टाटा मोटर्समध्ये मोठ्या प्रमाणावर चोर्‍या केल्यावर व्यवस्थापनाला आता उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे. इतक्या वर्षांची सवय मोडण्यास कर्मचारी सहजी तयार होणार नाहीत. तरी टाटा मोटर्सने कर्मचार्‍यांना आवारात अंतर्गत फिरण्याकरिता बॅटरीवरील वाहनांची मुबलक प्रमाणात व्यवस्था करावी. म्हणजे चोरी तर टळेल आणि इतर कर्मचार्‍यांनाही पायपीट करायचा त्रास वाचेल.

Post has attachment

Post has attachment

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
उत्तन चौपाटी 
Wait while more posts are being loaded