Profile cover photo
Profile photo
Nandini Desai
316 followers
316 followers
About
Nandini's posts

Post has attachment
रहे ना रहे हम (भाग २५)
 जिने चढत असताना डोक्यामध्ये साधासरळ विचार आला.
ही त्याची नवीन कुणीतरी गर्लफ्रेंड असणार. त्यानंच तिला हे नाव वापरायचा सल्ला
दिलेला असणार, कारणं दोन, म्हणजे मला कदाचित समजणार नाही सिक्युरीटी गेटवर मी ते
नाव वाचेन असं दोघांपैकी कुणालाही वाटलं नसेल. अजूनही तो ...

Post has attachment
रहे ना रहे हम (भाग २३)
“काय करतोयस ?” आश्चर्याचा पहिला धक्का ओसरल्यावर मी कसंबसं
विचारलं. झाडांमध्ये सगळं गचपणी झालेलं. त्यात रात्रभर पाऊस पडलेला. दोघांच्या या
झटापटीमध्ये फांद्यांच्या पानापानांवर असलेलं पाणी सगळं खाली टपाटपा सांडलेलं. तेच
पाणी माझ्य अंगाखांद्यावर. त्यानं उत्तर द...

Post has attachment
रात के हमसफर
काम संपस्तोवर रात्रीचे
दीड दोन वाजलेले असावेत, डोक्यात संगीत कॉफीचा कैफ चढलेला असावा, यारदोस्तांसोबत
चिकार खिदळणं झालेलं असावं आणि अशावेळी जग त्याच्या स्वप्नांच्या दुलईमध्ये
गुरफटलेला असताना आपण रस्ताभर हिंडत सुटावं. परवा थिबा पॅलेसवरून बाहेर पडल्यावर
सरळ घ...

Post has attachment
रहे ना रहे हम (भाग २३)
तो आणि मी एकत्र
राहिला लागलोय हे बिल्डिंगमध्ये काही जणांना समजलं. काही जणांनी आडून तर काही
जणांनी थेट विचारलं, मी बहुतेक जणांना  “नुकतंच
लग्न झालंय, तो  शिपवर असतो, अजून थोड्या
दिवसांनी परत जाईल” वगैरे थातुरमातुर उत्तर दिलं.क तर फ्लॅट माझ्या बापाचा होता,
त्...

Post has attachment
रहे ना रहे हम (भाग २२)
मी साधारण पाचवीला असताना
आईनं ठरवलं की मी यापुढे तिच्या बेडरूममध्ये झोपायचं नाही. बाबा तर तेव्हा
रात्रीचा कधी नसायचाच त्यामुळे मला आठवतं तसं आई आणि मी एकाच बेडवर झोपायचो. मग
पाचवीनंतर आई म्हणाली की तू आजपासून तुझ्या खोलीमध्ये झोपायचं, तोपर्यंत माझी खोली
ही ...

Post has attachment
रहे ना रहे हम (भाग २१)
निधीच्या लग्नाची तारीख
मला पक्कीच माहित आहे. एकवेळ ती किंवा तिचा नवरा विसरेल पण मी विसरणार नाही.. कारण
त्या रात्री आफताब पहिल्यांदा माझ्या फ्लॅटवर आला. अर्थात त्या रात्री आमच्यामध्ये
काहीच फिजिकल घडलं नाही. त्याला मैत्रीच्या आधाराची गरज होती, माझ्यासाठी माझ...

Post has attachment
रहे ना रहे हम (भाग २०)
नोकरीमधलं पहिलंच
परफॉर्मन्स अप्रेझल काही खास गेलं नाही, मला सुब्रमण्यम सरांनी याची वॉर्निंग
दिलीच होती. माझा परफॉर्मन्स (एच आरच्या दृष्टीनं) फार खास नव्हता. मला त्यामध्ये
खरंच काही प्रॉब्लेम नव्हता, फार काय पगारवाढ जास्त होणार नाही, की फरक पेंदा है! बाप
नाव...

Post has attachment
रहे ना रहे हम (भाग १९)
निधीसोबत आफताब सध्या फारच स्टेडी रिलेशनशिपमध्ये होता.
गंमत म्हणजे, माझ्यासोबत निधी फारशी बोलायची नाही. इन फॅक्ट, जर मी मुंबईत कुणाला
निधी आणि मी एकाच वर्गात होतो, आणि आफताब वेगळ्या वर्गात होता हे सांगितलं तर
खरंसुद्धा वाटलं नसतं. मला गावामध्ये खबर मिळाली हो...

Post has attachment
शब्द- माहेरवारी
एशानची ही कथा मी पहिल्यांदा मायबोलीवर लिहिली होती. त्यानंतर याच जोडीच्या अजून काही प्रेमकथा लिहिल्या आहेत, त्यापैकी  एक दोन मासिकांमधून प्रकाशित झालेल्या आहेत.. त्या हळूहळू इथे माझ्या ब्लॉगवर टाकेन. ही कथा मात्र अप्रकाशित आहे, पहिल्यांदाच ब्लॉगवर टाकत आहे. ...

Post has attachment
रहे ना रहे हम (भाग १८)
खरंतर प्रेमात पडणं ही फीलींग काय सुंदर असते. त्याहून
जास्त सुंदर असतं जेव्हा तुम्ही ही फीलींग प्रत्यक्षात मुळापासून अनुभवता. माझ्या
आयुष्यामधले कित्येक निर्णय मी नकळत घेतलेत, काही निर्णय नाइलाजाने घ्यावे लागले.
पण आफताबच्या प्रेमात पडायचा निर्णय मात्र माझा ...
Wait while more posts are being loaded