Profile cover photo
Profile photo
Subhash Inamdar
19 followers
19 followers
About
Posts

Post has attachment

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
आपल्या धारदार आणि पल्लेदार संवादानी नटलेले हे महाभारतकालीन युगाची आठवण देणारे नाटक..आणि सत्यवतीला आपल्या नादी लावणारा तो पराशर ऋषी पुरषी अहंकारात आपले वचन विसरतो..आणि हिमालयाचा साधक बनून त्या स्त्रीला कसा सोडून देतो...एकूणच पुरूष अबला असलेल्या सौंदर्य़वतीला मोहात पाडतो..तिच्याशी संबंध ठेवतो..आणि वेळ आली की तिला विसरून निघून जातो..
पण एक महापुरूष असाही असतो..तो आपले राजपद सोडून आपल्या वडिलांसाठी नव्या आईला दिलेला शब्द वचन समजून आपली प्रतिज्ञा अखेरपर्य़त पाळतो..दिलेल्या शब्दासाठी आपले मरणही स्विकारतो..

दोन मानवी शक्तिचे दर्शन घडविणारी ही महाभारतातली पराशर आणि सत्यवतीची ही कथा...आणि शब्दाला जागाणारा तो भीष्म ..या तिन प्रमुख पात्रांवर आधारित हे नाटक कानेटकरांनी अभ्यासपूर्ण उभे केले..त्यातल्या गीतांना पं. जितेंद्र अभिषेकी यांनी दिलेल्या चाली आजही रसिकांच्या मनात रुजल्या आहेत याची प्रतिची नाटक पहाताना त्यापदांना मिळणारी दाद यातून कळते..
Add a comment...

Post has attachment

Post has attachment
श्री रागापासून सुरवात करून मंगल भेरव, यमन, बागेश्री, शंकरा, हमीर, मालकंस आणि शेवट केला तो भैरवीने..

आपल्या गुरू पंडिता अश्विनी भिडे..देशपांडे यांचेकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरविलेल्या रेवा नातू यांनी काही त्यांच्या बंदिशीही इथे आपल्या आवाजात सादर केल्या..

गळ्यावर विलक्षण हुकूमत..तालाचे आणि स्वरांचे उत्तम प्रभुत्व आणि रागाचे पूर्ण आकलन करून ठरलेल्या वेळेत तो राग खुलविण्याचे कसब यांतून त्यांनी ही वेगळी वाटावी आशी मैफल रंगवत रसिकांच्या मनात भरविली. आपले स्वतंत्र स्थान त्यांनी निर्माण केले आहे.
Add a comment...

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
ज्येष्ठ संगीतकार, श्रेष्ठ व्हायोलीनवादक आणि उत्तम संगीतसंयोजक पं. प्रभाकर जोग यांचा आज ८५ वा वाढदिवस..त्यांच्यासारख्या उत्तम कलाकाराची ओळख ही त्यांच्या त्या काळातल्या आठवणीतून झाली पाहिजे..त्यांनी उत्तम आरोग्यपूर्ण अशी शतायुषी पुरी करावी अशीच सा-या संगीत चाहत्यांची सदिच्छा आहे..
सांस्कृतिक पुणेकडून त्यांना वाढदिवसाच्या केवळ शुभेच्छाच नाही तर त्यांच्या आयुष्यातल्या कारकीर्दीचा त्यांनीच घेतलेला आढावा पुन्हा इथे देताना, त्यांचे काम . त्यांची कुशलता आणि त्यांनी संगीतकलेची केलेली सेवा रसिक वाचकांसमोर देता आली तर पहावे हा उद्देश..त्यांच्याच शब्दात…..
Add a comment...

Post has attachment
नेपथ्याची मांडामांड कशी करायची ते कोणते नेपथ्य तुम्हाला योग्य शोभेल यांची माहिती` विठ्ठल` शिवाय भरत मध्ये दुसरा फारसा कुणी जाणकार नसायचा..ही जाणकारी इतकी वाढत गेली की स्पर्धेच्या नाटकांपासून ते अगदी पुरूषोत्तम करंडकाच्या एकांकिका पर्य़ंत या पदड्यामागच्या कलावंताचे नाव सर्व कलाकारांच्या तोंडी झाले..आजही आहे...पुरुषोत्तम आणि स्पर्धेच्या नाटकात काम करणारे कलावंत हौशी त्यांची पुढे नाटकातली एंट्री कमी होत गेली..पण मोठमोठ्या हुद्यावर काम करणारे अनेक कलावंत आजही या कलावंतांना स्मरणात ठेऊन आहेत..हे विशेष.
Add a comment...
Wait while more posts are being loaded