Profile cover photo
Profile photo
एक चांगला दिवस
6 followers -
"एक चांगला दिवस" हा ‘रोहन जगताप’च्या मराठी कवितांचा ब्लॉग आहे.
"एक चांगला दिवस" हा ‘रोहन जगताप’च्या मराठी कवितांचा ब्लॉग आहे.

6 followers
About
Posts

Post has attachment
स्पंदनं
वाटतं एकत्र असावं तू आणि मी निवांत एकांतात स्पंदनांनी ऐकावी स्पंदनं आणि मी ऐकावं तू न बोलताच काही नेत्रांतील तरल पाण्यात विरघळेल तुझ्यात सारं विश्व माझं श्वासांनी घ्यावा श्वास आणि मी द्यावं तुज आत्म्यास काही क्षणांनी थांबवावं क्षणांना आणि मी थांबेन नेहमीच त...
Add a comment...

Post has attachment
असेलच कोणीही
असेलच कोणीही त्याच्या विश्वातही ईच्छांनी सजवलेलं एक स्वप्न असेल हृदयाच्या कोपर्‍यात एक कोपरा असेल मनातच मनानं लिहिलेली अपूर्ण ओळ असेल त्याची शाई अजूनही काहीशी ओली असेल असेलच कोणीही त्याच्या विश्वातही एकांतात जाणलेलं एक प्रेम असेल कुठेही नसलेलं अस्तित्त्व अस...
Add a comment...

Post has attachment
तुला बघताना
तुला तिथून बघताना क्षण नाजूक जीवनातला मी बघत बघत नी बघतच राहिलो समोर नसतानाही बघितलं सुंदर जीवनातल्या सकाळी तुला बोलताना, हसताना बघितलं वेळेचीही गती हरवली त्या माझ्या एकाग्रतेनं माझ्या या आयुष्यातलं काही आयुष्य चोरलं तुझं ना करेन परत तुला अर्पण करेन अनंताला
Add a comment...

Post has attachment
जीवन संगीत
सुरकुतलेला चेहरा विस्तारलेले विचार जन्मभर सहन करुन ऋतूंचा मार थकलेले शरीर परिपक्व मन चढउतारांचे बधून क्षण अस्पष्ट नजर दूरवर दृष्टी अनुभवून ही सारी सृष्टी शांतता कानात विचार मनात ऐकत राहतो जीवन संगीत
Add a comment...

Post has attachment
हसत आहे भिकारीण
हसत आहे भिकारीण आणि तिची मुलगी लहान स्वतःला विसरुन काही क्षण की, आहे त्यात मानून समाधान? रस्त्यावरील हे चित्र मज जाणवलं विचित्र कारण, शाळेत शिकलोय मी दुःखी कष्टी आहेत ती आपल्यातच इथे तिथे जगवेल जागा त्या तिथे मळकट कपड्यांत, विस्कटलेल्या केसांनी भटकतात ते अण...
Add a comment...

Post has attachment
खूप काही
शून्यशा अनंतातून सांगावंसं खूप काही मुक्याशा जीवनातून बोलवंसं खूप काही अज्ञेय मितीमधून गुंतावंसं मन काही जाणवत्या भासांमधून जगावंसं खूप काही मनःचक्षू जीवनातून भटकावंसं स्वप्न काही आयुष्याच्या प्रवाहातून वहावंसं खूप काही अव्यक्त अनुभूतीमधून अनुभवाचा भाव काही...
Add a comment...

Post has attachment
त्या तिथे
उदास शांतता हतबद्ध चेहरे कुजक्या भिंती पत्र्यांची घरे अस्ताव्यस्त कचरा त्याचा वास अंधारच अंधार मिणमिणता प्रकाश आजारी कोणी कोणी कामात विषण्ण आकृत्या दिसताहेत घरात जीवन हुडकत भटकणारे कुत्रे दैवाच्या हाती सगळी सुत्रे मळका वेष दारिद्र्याची रेष इच्छा स्तब्ध त्या...
Add a comment...

Post has attachment
आमची छोटीशी मनी
आमची छोटीशी मनी बसली होती दारात साठवत बाहेरचं जग आपल्या इवल्याशा नेत्रांत सकाळच्या गारव्यात कोवळ्या सोनेरी उन्हात कसल्याशा विचारात काय तिच्या मनात ? इच्छा खेळण्याची बाहेर जाण्याची मनसोक्त जगण्याची भावना चैतन्याची परी यायचीये वेळ घराबाहेर पडण्याची कुत्र्याच्...
Add a comment...

Post has attachment
पक्षी
आत्मविश्वासाने घेतो भरारी पडण्याची नाही भिती कधी मुक्तपणे विश्वात भटकतो हरवण्याची नाही भिती कधी सुंदर सुंदर रंग निराळे आहेत आमच्या पंखांना ऐकमेकांच्या साथीने फिरतो दाही दिशांना निसर्गातील सुंदर दृश्ये आहेत आमच्या साथीला मिळेल ते इथूनच घेतो शिदोरी नाही गाठील...
Add a comment...

Post has attachment
अनेक ठिकाणी
एकावेळी अनेक ठिकाणी असतो प्रत्येकजण त्याच्याच निराळ्या रूपात स्वार्थी स्वरूपात फायदा फायदा आपले स्थान अडकलेला आपला मान मनासारखं हवं असतं पण निराळं मन आधीच घडलेलं असतं इतर काही असेलही खरं पण आपलं तेच आहे बरं कोणी पडलं यातून बाहेर तर मिळतो त्याला घरचाच आहेर!
Add a comment...
Wait while more posts are being loaded