Profile

Cover photo
Marathi Sahitya -मराठी साहित्य
54 followers|126,749 views
AboutPostsPhotosVideos

Stream

सन १८४० च्या सुमारास नवकाव्यपरंपरेचा शुभारंभ झाला.या परंपरेचे आधारस्तंभ म्हणजे समाजात रुजलेले तत्कालीन तीन प्रमुख काव्यप्रवाह होते: संत साहित्य, पंडिती साहित्य, शाहिरी साहित्य अर्थात संत-पंत-तंत काव्य...
1
Add a comment...
 
कॅनडातील टोरंटो शहरात येथे ३ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट २०१२ या दरम्यान हे संमेलन होणार आहे.प्रख्यात साहित्यिक ना.धो. महानोर यांची कॅनडातील टोरंटो येथे होणाऱ्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आहे.
३ ऑगस्ट रोजी सायंकाळी एक विशेष कार्यक्रम होणार असून, यावेळी टोरँटो मराठी मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. ४ ऑगस्ट रोजी ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून, त्यानंतर उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रात परिसंवाद, मुलाखत आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ५ ऑगस्ट रोजी विविध विषयांवरील परिसंवाद, मुलाखत, कविसंमेलनानंतर या संमेलनाचा समारोप होणार आहे. या संमेलनामध्ये ‘आधुनिक मराठी संस्कृतीचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’, ‘मराठी कविता पुरेशी समृद्ध आहे!’, ‘अनुवाद - मराठी, साहित्य आणि इंग्रजी साहित्य’, ‘चाकोरी बाहेरचे लेखन आणि वाचकांची बदलती अभिरुची’ या विषयांवरील परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी ‘बाल साहित्य- माझे विचार - माझी भूमिका’ या विषयावर विशेष कार्यक्रम होणार आहे.
 ·  Translate
1
Add a comment...
 
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ८५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी महिन्यात दि. ३ ते ५ फेब्रुवारी २०१२ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे हे संमेलन होणार आहे.
 ·  Translate
1
Add a comment...
Have them in circles
54 people
Prakash Ambhore's profile photo
Vaibhav Patil's profile photo
A NilS Pise (Patil)'s profile photo
Marathi Sahitya's profile photo
Sandeep Dhumal's profile photo
Dnyaneshwar Ujawane's profile photo
Kailas Mandage's profile photo
chandan patil's profile photo
Gajanan Ankhule's profile photo
Marathiworld.com is a portal associated with Marathi language and Maharashtra. It is a cultural abode of Marathi and Maharashtra in the webworld. You can chat in marathi. You will be apprised of Marat...
1
Add a comment...
People
Have them in circles
54 people
Prakash Ambhore's profile photo
Vaibhav Patil's profile photo
A NilS Pise (Patil)'s profile photo
Marathi Sahitya's profile photo
Sandeep Dhumal's profile photo
Dnyaneshwar Ujawane's profile photo
Kailas Mandage's profile photo
chandan patil's profile photo
Gajanan Ankhule's profile photo
Story
Tagline
!!! सकल, समृद्ध, ज्याचे प्रकार असंख्य,ज्यात सामावले सारे विश्व, नसे उणे काही, जगात सर्वाहुनी श्रेष्ठ असे आमुचे मराठी साहित्य !!!