Profile cover photo
Profile photo
Chintamani Datar
433 followers
433 followers
About
Posts

Post has attachment

Post has shared content
अ मृ त वा णी

साधक तथा विभिन्न धर्ममत

विभिन्न धर्म ईश्वरप्राप्ति के विभिन्न पथ हैं

* किसी ब्राह्म सज्जन के द्वारा पूछे जाने पर कि ब्राह्म धर्म और हिन्दू धर्म में क्या भेद है, श्रीरामकृष्ण ने कहा था, "शहनाई में एक ही स्वर अलापने और अलग अलग धुनें बजाने में जो अन्तर है वही । ब्राह्म धर्म मानो ब्रह्म का एक ही स्वर लगाकर बैठा है, जबकि हिन्दू धर्म उसमें से अलग-अलग सुर-तान-लय निकालते हुए तरह-तरह की राग - रागिनियाँ बजा रहा है ।

* जिस प्रकार छत पर चढ़ने के लिए निसैनी, बाँस, रस्सा सीढ़ी आदि अनेक उपाय हैं, उसी प्रकार ईश्वर के निकट पहुँचने के लिए भी अनेक उपाय हैं - प्रत्येक धर्म ही एक-एक उपाय बताता है ।

* गैसबत्ती की रौशनी नाना स्थानों में नाना प्रकार से प्रकाशमान होती है, परन्तु आती है एक ही आधार से । इसी तरह विभिन्न समय में विभिन्न देशों और विभिन्न जातियों के धर्मगुरू उस एक ही परमेश्वर से आते हैं और ईश्वरीय आलोक से सबको प्रकाशित करते हैं ।

* सभी सियारों की पुकार एकसी होती है । सभी ज्ञानियों का उपदेश एक सा होता है ।
Photo
Add a comment...

Post has shared content
Add a comment...

Post has attachment

Post has shared content
Add a comment...

Post has attachment
Laxman Datar

सेवाभावी देवदुत :

जगभरात ९६ कंपन्या असूनही रतन टाटांचे देशातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नाव का नाही ?

आपल्या देशात अनेक तरूण उद्योजक जन्म घेत आहेत व हा आपल्या देशाच्या प्रगतीत हातभार लावणारा मोठ्ठा मुद्दा आहे. म्हणुनच तर आपल्या सरकारने मेक इन इंडियाचा नारा दिला. पण याच मेक इन इंडियाचा नारा आणखी एका व्यक्तीने स्वातंत्रपुर्व काळात देऊन आपल्या उद्योग जीवनाला आरंभ केला होता. ते थोर व्यक्तिमत्व म्हणजे जमशेदजी टाटा. अर्थातच टाटा ग्रुप चे संस्थापक. आज अनेक नवे उद्योजक टाटांचा आदर्श घेऊन आपल्या धंद्याला प्रारंभ करत असतात.
आता या टाटा ग्रुप ची धुरा आहे रतन टाटा यांच्या हाती. पण या टाटा ग्रुपच्या जगभरात ईतक्या प्रमाणात उद्योग धंदे असुन सुध्दा ते भारतातल्या श्रीमंत लोकांच्या यादीत येत नाहीत. इतकंच नव्हे तर ते आपल्या देशातील अब्जाधीशांच्या यादीत सुध्दा येत नाहीत. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे..? इतका मोठ्ठा उद्योगपती श्रीमंत कसा नाही..? याला काही कारणं आहेत. त्यांचेच प्रतिस्पर्धी मुकेश अंबानी मात्र भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत आपले नाव अबाधित ठेऊन आहेत.
पण मजेदार गोष्ट ही की मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असुन सुध्दा त्यांची रिलायंन्स ग्रुप ही कंपनी भारतातील पहिल्या क्रमांकाची कंपनी नाही. तर भारतातील सर्वात मोठ्ठी कंपनी टाटा सन्स ची TCS ही आहे. टाटा कंन्सलटंन्सी सर्वीस प्रायव्हेट लि. ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्ठी कंपनी असुन सुध्दा त्याचे मालक रतन टाटा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाही आहेत.

60% मालकी सेवाभावी संस्थांकडे :

टाटा ग्रुपची स्थापना शंभर वर्षा पुर्वी जमशेदजी टाटा यांनी मुंबई येथे केली. त्यांचा मुळ उद्देश हा उद्योगातुन देशसेवा करने हा होता. ते आपल्या उद्योगातुन भारताला इतर देशांप्रमाणे प्रगती पदावर घेऊन जायला इच्छुक होते. त्यांच्यानंतर जे.आर.डी. टाटा यांनी या कंपनीचे मालकत्व स्वीकारलं व 1991 ला ही जबाबदारी रतन टाटा यांनी स्वीकारली. टाटांच्या जगभरात एकुण 96 कंपन्या असुन 26 कंपन्यांचे शेअर्स लोकांसाठी शेअर मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. म्हणजेच सामान्य लोक या 26 कंपन्यांचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकतात आणि या सर्व कंपन्यांची मदर कंपनी “टाटा ॲन्ड सन्स्” ही यांचे कामकाज चालवते. पण या कंपनीचे रतन टाटा हे पुर्ण मालक नाहीत. म्हणजे रतन टाटा यांच्याकडे या कंपनीचे पुर्ण मालकी ह्क्क नाहीत. या कंपनीचे 60% मालकी हक्क विविध संस्थांकडे आहेत. त्यामुळे कंपनीच्या नफ्यातील 60% हिस्सा या सेवाभावी संस्थांना जातो. या संस्थांमध्ये जे.डी. टाटा ट्रस्ट, श्री रतनजी टाटा ट्रस्ट इत्यादी संस्था कार्यरत आहेत. ज्या विविध समाज उपयोगी कामांना हातभार लावतात. या सर्व संस्थांची मालकी रतन टाटा यांच्या कडेच आहे.

टाटा ग्रुपचे मुख्य उद्दिष्ट :

हे कारण आहे की येवढा मोठ्ठा उद्योगाचा पसारा असुन सुध्दा रतन टाटा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाहीत. पण जर या संस्थांचा हिस्सा नसता तर रतन टाटा हे केवळ भारतातील नव्हे तर श्रीमंतीच्या यादीत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असते. या वर त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणतात की आपल्या उद्योगातुन देशाची प्रगती करणे हेच टाटा ग्रुपचे मुख्य उद्दिष्ट राहिले आहे . आणि तेच आम्ही निभावतो आहे , याउलट अंबानींचे उद्दिष्ट फक्त गडगंज नफा कमावने
तर या सर्वावरून आपल्याला कळतं की मोठ्ठी माणसे मोठ्ठी का असतात. मुकेश अंबानीं बाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणतात की “अंबानी हे बिझनेसमॅन आहेत पण मी एक साधा उद्योजक आहे.” त्यांच्या या वाक्यामुळे आपल्याला कळाले असेल की पैसा म्हणजे सर्व काही नाही. उद्योग उभा करायचा असेल तर प्रथम देशाचा विचार करूनच उद्योग सुरू करावा. याचे एक मुर्तीमंत उदाहरण म्हणजे रतनजी टाटा. ते पैशाने सर्वात श्रीमंत नसतीलही कदाचीत पण मनाने सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत रतन टाटा व टाटा ग्रुपचा क्रमांक सदैव पहिला राहिल हे नक्की…!
अशा या सेवाभावी देवदुताला मानाचा मुजरा !

गावाकडची माणसं या पेजवरून साभार...
( Copy pest )
https://www.facebook.com/photo.php?fbid=2049167791813737&set=a.379387108791822&type=3&eid=ARCwmgXj1QT0t7kRYjIpv12kQ0b6fHSAEtJDWkr8xJaVlCUy-uUBjANvOzLe0fhZP2mYAxX-ZRKS2rWK
Laxman Datar
Laxman Datar
facebook.com
Add a comment...

Post has shared content
एक और खुशखबरी,,समस्त विश्व हमारे तेजस्वी प्रधानमंत्री श्री नरेन्द्र भाई मोदी जी की प्रतिभा और कम॔ठता से प्रभावित है।नमो-नमो ।।
Add a comment...

Post has shared content
Add a comment...

Anand Chitale
3 hrs ·

मुकेश काढतो
जुन्या जखमांच्या खपल्या...

रफी मारतो फुंकर...

किशोर नाचतो इथून तिथून...

तलत लावतो मलम...
तलम जखमांवर!

बेगम अख्तर चिरत जाते
आरपार धारदार पात्यासारखी...

नूरजहान आपलं काळीज काढून ठेवते
आपल्याच तळहातावर...

सुरैय्या मिसळत राहते रक्तात
मद्याच्या रंगीत पेल्यातल्या
बर्फाच्या शुभ्र तुकड्यासारखी...

लता हवेच्या झुळकेसाखी
फुलवत राहते
आतले लसलसते निखारे...

आशा नाचवते मनाला

ये रेडियोका विविध भारती स्टेशन है।

रात के साडे ग्यारह बज चुके है।

आप सुन रहे है हिट -सुपरहिट...

जो तो शोधतोय
ज्याच्या त्याच्या नरगिसला
गाण्यात आणि.....

वहिदा चालत जाते
थेट काळजावरून...

खडीसाखरेसाखी
विरघळत राहते
ज्याची त्याची मधुबाला...

जुन्या विझलेल्या गल्ल्यांमधे
घेऊन जातो साहिर...

बोट धरून आपल्याला
गुलजार नेतो
हरवलेल्या जगण्यात
'दिल ढूंढता है फिर वही
फुरसत के रात दिन' म्हणत...

रात्र नशेसारखी चढत जाते
आणि
आजकी मैफिलका
ये आखरी नगमा
असं खर्जातल्या आवाजात म्हणतो निवेदक...

...आ जाओ तडपते है अरमा
अब रात गुजरनेवाली है
अब रात गुजरनेवाली है....

कुठे निघून गेलात
मला असं तडफडत एकटं सोडून...


...माझ्या सोन्यासारख्या दिवसांनो!

कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन!!!
Add a comment...

Anand Chitale
·
उपवासाचे वैज्ञानिक रहस्य-ग्लुकॅगॉन
आपल्या शरीरामध्ये दोन अशा शक्ति आहेत ज्या एकमेकांच्या विरोधात कार्य करतात.१.इन्सुलिन २.ग्लुकॅगॉन हे दोन्ही हार्मोन स्वादुपिंडातून पाझरतात. इन्सुलिन हे साठा करणारे हार्मोन आहे. हे अतिरिक्त पिष्टमय पदार्थांचे चरबीत साठा करून ठेवते. तर ग्लुकॅगॉन अगदी विरुद्ध कार्य करते. ग्लुकॅगॉन जिथे जिथे चरबी असते तिथे जाते व अतिरिक्त चरबीचे पचन करते आणि ऊर्जा/शक्ती निर्माण होते.पण रक्तामध्ये अतिरिक्त इन्सुलिन असताना ग्लुकॅगॉन पाझरत नाही. ग्लुकॅगॉन वाटच पहात असतो कधी एकादशी/चतुर्थी येईल, उपवास येईल. इन्सुलिन ची पातळी शून्य होईल मग मला पाझरता येईल. परंतु उपवासाच्या दिवशीही आपण पिष्टमय पदार्थच खातो त्यामुळे ग्लुकॅगॉन पाझरतच नाही. सतत पिष्टमय पदार्थ, गोड पदार्थ खात राहिल्यामुळे इन्सुलिन ची पातळी खाली येतच नाही.त्यामुळे वर्षानुवर्षे ग्लुकॅगॉनला काम करायला वावच मिळत नाही.परिणामी वर्षानुवर्षे अनेक प्रयत्न करूनही वजन/चरबी कमी होत नाही. मधुमेह ही नियंत्रणात येत नाही.
इन्सुलिनची पातळी कमी करणे व ग्लुकॅगॉनला चरबी पचवण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे हे खरे रहस्य आहे. इन्सुलिन व ग्लुकॅगॉन हार्मोनचे कार्य संतुलित झाले तर पचन ही संतुलित होईल. भारतात दोन वेळाच लोक पोटभर जेवत होते तोपर्यंत सर्वच आरोग्यदायी होते. ब्रेकफास्ट, चहा, कॉफी आले व ग्लुकॅगॉनला पाझरायला वावच राहिला नाही. संस्कृत शब्दकोशात ब्रेकफास्ट ला पर्यायवाची शब्दच नाही. आपले शरीर अतिरिक्त इन्सुलिनसाठी तयारच केलेलं नाही. इन्सुलिनचे काम झाले की रक्तातील इन्सुलिनची पातळी शून्य झाली पाहिजे ह्यासाठी निसर्गाने आपले शरीर बनवलेले आहे. उपवास करतो त्यावेळी ग्लुकॅगॉन पाझरायला संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. विना साखरेचे दूध, ताक, लोणी, तूप, खोबरे, शेंगदाणे, राजगिरा इ. पदार्थ आपण घेऊ शकतो. ह्यामध्ये कमीतकमी पिष्टमय पदार्थ असून प्रथिने व स्निग्धपदार्थ जास्त आहेत. त्यामुळे इन्सुलिन कमीतकमी पाझरेल. त्यासोबत फळे ही खाऊ शकतो, पण ते दोन वेळा जेवणातच घ्यावे. मध्ये मध्ये पाणी भरपूर प्यावे. अगदीच वाटले तर पातळ ताक घेऊ शकतो.असे आपण उपवासावेळी करणे आरोग्यदायी आहे.
तसेच इतर दिवशीही जेवणामध्येच पिष्टमय पदार्थ चपाती, भाकरी, भात, फळभाज्या, कडधान्ये, सलाड इ. घ्यावे. दोन जेवणांच्या मध्ये चहा, कॉफी, एखादा वरचा खाऊ खाणे टाळावे. म्हणजे इन्सुलिन ची पातळी वाढणार नाही. इन्सुलिन दोनदा जेवणाच्याच वेळी पाझरेल व पचन झाले की त्याची पातळी खाली येईल आणि मग ग्लुकॅगॉन पाझरेल जे अतिरिक्त चरबीचे पचन करेल. रोजच्या जीवनात दोन वेळाच जेवणे हेही एकप्रकारे उपवासाप्रमाणेच आरोग्यदायी आहे. मध्ये मध्ये काय खावे म्हणजे इन्सुलिन ची पातळी वाढणार नाही हे डॉ जगन्नाथ दीक्षितांनी संशोधित केले आहे. त्यानुसार पातळ ताक(२चमचे दही +२००ml पाणी), नारळ पाणी, एखादा टोमॅटो हे सेवन करू शकतो. आपण चहा, कॉफी ऐवजी जे विविध काढे पाहिले तेही घेऊ शकतो. जसे धणे+जिरे+दालचिनी+बडीशेप इ.चा काढा. परंतु ज्यांचे फास्टिंग इन्सुलिन व HBA1C जास्त आहे त्यांनी पाणी पिणेच आरोग्यदायी आहे.
तसेच दररोज रात्री बारा ते चौदा तास जर आपण अखंड उपाशी राहिलोत तर autophagy ही वैज्ञानिक प्रक्रिया आपल्या शरीरात कार्यरत होईल. ज्या द्वारे डायबिटीस, कँसर, विविध मानसिक आजार आपल्याला होणारच नाहीत.
एक धार्मिक विधी म्हणून उपवास आपल्या सांस्कृतीत गोवला असला तरी त्यामध्ये सखोल विज्ञानाच लपलेले आहे.

आपल्या ऋषीमुनींना शतशः नमन!!
धन्यवाद,
Add a comment...
Wait while more posts are being loaded