Profile cover photo
Profile photo
Saurabh Vaishampayan
371 followers
371 followers
About
Saurabh's interests
View all
Saurabh's posts

Post has attachment
नायिकाभेद
बाई ठेवणे, अंगवस्त्र, नाटकशाळा, रक्षा, दासी, वेशस्त्रिया वगैरे उल्लेख आपण इतिहासात अनेकदा ऐकतो. त्याबाबत अर्थात खूप गैरसमज असतात. वास्तविक "चारीत्र्य" बघून मग "चरीत्र" ठरवण्याचा आपला "भारतीय" दृष्टीकोन इतिहासाचे फार मोठे नुकसान करतो असे माझे मत आहे. कारण एख...

Post has attachment
क्रांति: पूर्वार्ध आणि उत्तरार्ध
२५ तारखेला फिडेल कॅस्ट्रो वारल्याची बातमी आली आणि जगभर श्रद्धांजलीचे लाल सलाम झडू लागले. तर काही ठिकाणी एक हूकूमशहा गेला अशीही प्रतिक्रिया आली. बर्‍याच जणांना हा इसम कोण हे माहीत नव्हते आणि जो उठतोय तो ह्याला सलाम का ठोकतोय म्हणूनही गोंधळले होते. एव्हाना कॅ...

Post has attachment
लोकमान्य : एक गारुड
  लोकमान्य टिळक हे गारुड आहे, "अफाट" हा एकच शब्द! एक माणूस किती
विषयांत पारंगत असावा? डोंगरी तुरुंगातील १०० दिवस हा त्यांच्या कार्याचा
"ट्रिगर पॉइंट" म्हणता येईल. मग ह्या माणसाने मागे वळून बघितलेच नाही. आपला
काळ त्यांनी एकहाती गाजवला. केसरी व मराठातुन पत...

Post has attachment
The lesson of History!!!
इतिहासाचा अभ्यास करताना साधारण कसा केला जावा ह्याबाबत स्वानुभवाचे चार
शब्द देतो आहे. मी ह्या विषयातला अधिकारी वगैरे मुळीच नाही हे सर्वप्रथम
सांगुन टाकतो. विद्यार्थी आपण कसा अभ्यास करतो हे मित्रांना सांगतो तद्वत
हे एका परीने स्वानुभव कथन आहे. मी देखिल आत्...

Post has attachment
मुस्लिम धर्मातील चार्वाक - अकबर बादशहा!
कुठल्याही गोष्टीच्या दोनच नव्हे तर अनेक बाजू असू शकतात हे मी इतिहासाचा वाचक अथवा साधा अभ्यासक म्हणून सांगु इच्छितो . सरळसोट मापदंड लावणे अनेकदा अंदाज चुकवू शकते. एक व्यक्ती चांगली म्हणजे दुसरी व्यक्ती ठार वाईटच असते असं नाही. किंवा वाईट असलीच तरी जे चांगलं ...

Post has attachment
**
श्री. म. माटे हे नाव महाराष्ट्राला नवीन खचित नाही. अस्पृष्यता निवारण
चळवळ, साहित्य निर्मिती अश्या २ आघाड्यांवरती त्यांनी बरेच काम केले होते.
१९४३ सालच्या महाराष्ट्र साहीत्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. त्यांच्या
लेखनाचे २ खंड २००७ मध्ये देशमुख प्रकाशनाने...

Post has attachment
The storm on the sea of Galilee
Rembrandt ह्या डच चित्रकाराने १६३३ मध्ये काढलेले हे चित्र - "The
storm on the sea of Galilee." भर समुद्रात आलेले वादळ येशुने शांत केले व
लोकांचा जीव वाचवला अश्या कथेवर आधारित हे चित्र होते. १९९० मध्ये
अमेरीकेतील एका संग्रहालयातुन हे व अशी अजुन १०-१२ चित्...

Post has attachment
मास्तर - KEY
वसंत वसंत लिमये, ऐकायलाच हटके असलेलं नाव. जसं नाव तसा माणूसही एकदम हटके. जवळच्या माणसांसाठी "बाळ्या", नवख्यांसाठी "सर" आणि ह्या दोहोंच्या मधल्यांसाठी "मास्तर." माणूस दिलखुलास. एखादी गोष्ट
मनात आली की घोळ घालत न बसता काम करुन मोकळा होणारा. माझ्या आठवणीप्रमा...

Post has attachment
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही
श्रीराम - श्रीकृष्ण ह्या लोकोत्तर महापुरुषांच्या कार्यावरती अतुलनिय महाकाव्ये लिहिली गेली. ह्या दोघांनी आपले एकंदरच आयुष्य किती व्यापुन टाकले आहे ह्याचा विचार करताना मजा वाटू लागते. रोजच्या लहान सहान गोष्टी घ्या. कुणा भावंडामध्ये प्रेम दिसलं की - "बघा राम-ल...

Post has attachment
मै तो सुपरमॅन ...
मध्ये काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवरती मेसेज आला होता, संभाजी महाराजांबाबत. शंभूराजांचं अमानवी वर्णन त्यात केलं होतं. उंची सात फुट काय? आणि तलवारीचं वजन ६५ किलो काय? सिंह-वाघांचे जबडे हाताने उभे फाडत ... वगैरे वगैरे बरच काही. कपाळाला हात लावावा इतकाही तो म...
Wait while more posts are being loaded