Profile cover photo
Profile photo
Ayshwarya Revadkar
31 followers -
living in present and happy at heart :)
living in present and happy at heart :)

31 followers
About
Posts

Post has attachment

Post has attachment

Post has attachment
उत्तराखंडला एका प्रोजेक्टच्या निमित्ताने महिनाभर फिरणं झालं. त्याचे शब्दबद्ध केलेले अनुभव.

Post has attachment
एक निवांत सकाळ...आणि गवतफुले.!
बऱ्याच दिवसांनी मिळालेला थोडा निवांत रविवार..त्यात छान सुस्त सकाळ...उशिरा उठले त्याचं थोडं वाईट वाटलं कारण त्यामुळे सकाळी लांब फिरायला जायचं राहून गेलं. मग चहा पीत पीत म्हटलं जाऊन येऊ छोटी चक्कर मारायला. चालत चालत गेले शेतीच्या बाजूला. दोन्ही बाजूला भाताची ...

Post has attachment
“ त्या तिघांची गोष्ट “
गणेश चहा पीत आणि बँकेची कागदपत्रे चाळत झोपाळ्यावर बसला होता तेव्हा त्याचा पोरगा शाळेतून येऊन घरात घुसला आणि मातीचे पाय तसेच नाचवत स्वयंपाकघरात गेला . “ मम्मे, नवे मास्तर आलेत गं शाळेत.“ “ सुम्या आधी ते घाणेरडे पाय धुजा मोरीत मग बोल.” पण पोराला आईच्या रागावण...

Post has attachment
प्राक्तन
< तुला कळेल हे तेव्हा आनंद होईल तुला जिंकल्याचा, की शेवटी तू बोलला होतास ते खरं ठरलं म्हणून. तू तेव्हाच तर वर्तवलं होतंस ना की तुझ्याशिवाय अगदी वाईट हाल होतील माझे . बघ इथे आहे मी पराभूत आणि अगम्य भीतीनं ग्रासलेली. हो, अगदी वाईट हाल होत आहेत मनाचे. . . म्ह...

Post has attachment
अजूनही एक मुलगी .
हे एकविसावं शतक आहे की बाविसाव, माहित नाही. परंतु अजूनही 'मुलगी' वापरली जाते घराघरातून. खूप खूप शिकलेल्या, मोठ्या पदव्या लावलेल्या लोकाकडून सुद्धा. गरीब नि श्रीमंत दोन्ही लोकाकडून. तिचा मन, तिचा देह, तिची अक्कल, तिची बुद्धी, तिचा कण न कण . सगळा घेतलं जातं प...

Post has attachment
एकटा चहा
काय हे.किती पण चहा पावडर टाकली तरी चहाला रंगच यायला तयार नाही.नाही आवडत मला असा पांढरा चहा.पहायलाही नाही आणि प्यायलाही नाही.किती वेळा सांगितलं पपांना की अशी सुटी पावडर आणू नका म्हणून.पूर्वीसारखी नाही राहिली आता.पण पैसे वाचवायला म्हणून की जुन्या गोष्टींवर नि...
Wait while more posts are being loaded