Profile cover photo
Profile photo
Mogaraa Phulalaa (मोगरा फुलला)
About
Mogaraa's posts

Post has attachment
पहिली नोकरी सोडताना तो जितका बेफिकीर होता, तितकाच बेफिकीर तो ही नोकरी सोडतानाही होता. अशाच लोकांना फटाफट नोक-या कशा मिळतात, देव जाणे! नोकरी सोडल्यावरही कॉलर ट्यूनसाठी महिना ३० रूपये खर्च करणं त्याला परवडेल की नाही हा विचारही माझ्या मनात आला नाही कारण पठ्ठ्या एक वेळ दोन वेळेचा चहा पिणार नाही पण कॉलर ट्यूनसोबत तडजोड नाही करायचा.


लघुकथा:
शैलेश आणि त्याच्या कॉलर ट्यून्स - http://goo.gl/KqxJQK

Post has attachment

Post has attachment

ते वडाचं झाड पान - ६ - http://goo.gl/r9oIC

ते वडाचं झाड पान - ५ - http://goo.gl/1i0tr

ते वडाचं झाड - पान ४ - http://goo.gl/6SbXN

ते वडाचं झाड - पान ३ - http://goo.gl/fG4pv

ते वडाचं झाड - पान २ - http://goo.gl/cAhVz

Post has attachment

Post has attachment
नमस्कार,मोगरा फुलला पुन्हा आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. वेबसाईटचा नवीन पत्ता आहे - http://www.mogaraaphulalaa.com<br />सध्या येथे पूर्वीच्याच पाच कथा पुन:प्रकशित केलेल्या असल्या तरी येत्या काही दिवसांत एक नवीन दीर्घकथा (अर्थातच क्रमश:) प्रकाशित होणार आहे.मोगरा फुललावरील नोंदी मिळविण्यासाठी पुढीलपैकी कोणताही पर्याय निवडता येईल. शीर्षकासमोरील लिंकवर क्लिक करा:१. ब्लॉग फॉलो करा - http://goo.gl/zN0R0
२. गुगल प्लस - http://goo.gl/sVR7b
३. ट्विटर - http://goo.gl/6hyxx
४. ऑर्कुट - http://goo.gl/LPJ4Z
५. फेसबुक - https://www.facebook.com/mogaraafulalaa
६. RSS फीड - http://goo.gl/kslJj
७. ओळखचिन्ह - http://goo.gl/wPn5Eआपल्या सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभारी आहोत. आपल्या अभिप्रायांची प्रतिक्षा आहेच.धन्यवाद.कांचन कराई
मोगरा फुलला
Wait while more posts are being loaded