Profile cover photo
Profile photo
Hemant Fegde
About
Posts

Post has attachment
**
तू माझ्या जीवनात यावी,  कोऱ्या कागदाची कविता जशी व्हावी. बनून  उंन-पाऊस भरेल मी तुझी ओंजळ,  येऊन ओलांड उंबरा माझ्या दारचा साजन. बांधूया प्रीतीचे बंध असे,  ज्यात कुठल्याच संशयाचा स्पर्श नसे. एक-दुसऱ्याचे राहू असा आपला प्रण असावा,  माझ्या सावलीत नेहमीच तुला व...

Post has attachment
**
येत  आहे 
तो  क्षण  नवीन 
नाती  जुळवण्याचा , जोडी  दाराची 
साथ  घेऊन  अनोळख्या  
वाटेवर  चालण्याचा. वाटेवर  चालत 
असतांना ,  ती संपे पर्यंत साथ देण्याचा. सुख-दुख  हा 
खेद  खेड्तांना , मनी 
समाधान बाळगण्याचा. गम्मत   मस्ती 
करतांना , रुसवे  फुगवे 
झेलण्याचा ...

Post has attachment
**
थंड वारा पसरला,माती चा गंध दरवडला, पावसा तुझ्या आगमना ने निसर्ग बहरून उठला.

Post has attachment
स्वप्न सुंदरी
सादगीत  लपलेले  रूप  सुंदर  साजरे,  लाजण  तुझ  पाहुनी  मन हि  माझे  पाझरे.  भेटुनी  तुझ  वाटते  क्षण  हे  स्वप्नातले,  राहू  दे  असेच  जन्मो  जन्मीचे  साथ  आपले.  तू चांदणी  तारांगणात  चमचमणारी,  माझ्या  प्रत्येक  विचारात  टीमटीमणारी.  तू  रुसले  कि  आभाळ  ...

Wait while more posts are being loaded