Profile

Cover photo
Verified name
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
524,310 followers|14,251,101 views
AboutPostsPhotosYouTube

Stream

 
उच्चभ्रू चोरट्याचा उच्छाद, एकाच सोसायटीत ७० घरफोड्या http://mtonline.in/4DuiQY एक किलो चांदी, ८० तोळे सोने, १६ डिजिटल कॅमेरे, ४० महागडी घड्याळे, म्युझिक सिस्टीम, कुलर, वॉशिंग मशीन, टीव्ही, ब्रँडेड कपडे, देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या, खिडकीचे पडदे, सुगंधी अत्तर आणि बऱ्याच काही वस्तूंची यादी वाचून कदाचित मॉलमधील सामानाच्या खरेदीची यादी वाटत असेल ? पण, ही सामानाच्या विक्रीची यादी नसून पोलिसांनी एका उच्चभ्रू चोरट्याकडून जप्त केलेल्या समानाची यादी आहे. maharashtratimes ‪#‎punecrime‬ ‪#‎housebreak‬
 ·  Translate
1
Add a comment...
 
'डीपी'साठी उद्धव यांच्या पीएचे बिल्डरांना फोन: राणे http://mtonline.in/DUt1RZ मुंबईचा विकास आराखडा रद्द करून तो बिल्डरांच्या फायद्यासाठी बदलण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर बिल्डरांना फोन करून ऑफर देत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी केला. maharashtratimes ‪#‎NarayanRane‬ ‪#‎Uddhavthackeray‬ ‪#‎MumbaiDP‬
 ·  Translate
1
1
niraj shah's profile photo
Add a comment...
 
नेपाळमधील भूकंपात तेलगू अभिनेता के विजयचा मृत्यू http://mtonline.in/LVsR6b नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपात लोकप्रिय तेलगू अभिनेता के विजय याचा मृत्यू झाला आहे. २५ वर्षीय विजय 'एतकरम डॉट कॉम' या तेलगू चित्रपटाच्या शुटिंगसाठी नेपाळमध्ये गेला होता. शुटिंगहून परतत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती संगीतकार किशन यांनी हैदराबाद येथे दिली. ‪#‎NepalEarthquake‬ ‪#‎Kvijay‬ ‪#‎tollywood‬
 ·  Translate
1
Laukik Patil's profile photo
 
He ram
Add a comment...
 
भूकंपाची माहिती माझ्या आधी मोदींना!: गृहमंत्री http://mtonline.in/kgNLca 'भूकंपाच्या धक्क्यांची माहिती माझ्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं होती आणि त्यांच्याकडूनच मला ती मिळाली,' असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत सांगितलं. +Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स #rajnath  
 ·  Translate
3
Add a comment...
 
भारतातील मोदी सरकारची नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी मोठी मदत http://mtonline.in/5IYojY केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती  ‪#‎nepal‬ ‪#‎ThankYouPM‬ +Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स 
 ·  Translate
5
1
PRAVINKUMAR GIRI's profile photo
Add a comment...
 
अनुराग ठाकूर यांचे बुकींसोबत लागेबांधे? ICC ने BCCI ला झापले! http://mtonline.in/Uux_rb बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची हेरगिरी केल्याच्या आरोपांमुळे क्रिकेट जगतात वादळ उठले असतानाच, आता सचिव अनुराग ठाकूर यांचे बुकींसोबत लागेबांधे असल्याचे वृत्त आहे. +Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स 
 ·  Translate
2
Add a comment...
In their circles
1 person
Have them in circles
524,310 people
asus fonepad's profile photo
surinder singh's profile photo
Adil Bhat's profile photo
Jyothi Prakash's profile photo
ashutosh kashyap's profile photo
bharat s d dasila's profile photo
sudha rohini's profile photo
Sourabh Katta's profile photo
Samiullah Mangi's profile photo
 
आचारसंहिता भंग प्रकरणी हायकोर्टाचा राज ठाकरेंना दिलासा http://mtonline.in/Rv7IuY मुंबई हायकोर्टाने कल्याण कोर्टातील सुरू असलेल्या कायदेशीर कार्यवाहीला सोमवारी स्थगिती दिल्याने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलासा मिळाला. maharashtratimes ‪#‎RajThackeray‬ ‪#‎HighCourt‬ ‪#‎kalyancourt‬
 ·  Translate
1
Add a comment...
 
बिहार, प. बंगाल, आसामला पुन्हा भूकंपाचा हादरा http://mtonline.in/zcbwIa बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पुन्हा एकदा ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला आहे. सायंकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी तिन्ही राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, बिहारमधील भूकंपबळींची संख्या ५७ झाली आहे. maharashtratimes ‪#‎NepalEarthquake‬ ‪#‎Bihar‬ ‪#‎Asam‬
 ·  Translate
2
Add a comment...
 
पुरीच्या जगन्नाथाची अखेरची पत्नी? http://mtonline.in/aiX06Y पुरीचं जगन्नाथाचं मंदिर. पूर्वेकडचं मोठं तीर्थक्षेत्र. सुभद्रा, बलराम आणि जगन्नाथ श्रीकृष्णाच्या लाकडी मूर्ती असलेलं अनोखं देवस्थान. शशिमणी या मंदिरात आली तेव्हा फक्त तीन वर्षांची होती. +Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स 
 ·  Translate
5
Add a comment...
 
भटक्या कुत्र्याला वाचवण्यासाठी ३ कोटींची कार लावली पणाला http://mtonline.in/yNq0Cb रस्त्यावरच्या एखाद्या भटक्या कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी स्वत:ची तब्बल ३ कोटींची कार पणाला लावणारा अवलिया विरळाच. +Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स 
 ·  Translate
8
2
sahil shaikh's profile photoumeshrao kharade's profile photoAmritha Madhu's profile photoUmesh Kharade's profile photo
3 comments
 
bhatkya kutryacha bali na gheta bhootdaya dakhavle babat dhanyavad
Add a comment...
 
'आयसिस'चा म्होरक्या अल बगदादी ठार; 'रेडिओ इराण'चा दावा http://mtonline.in/pYIFsa अवघे जग इस्लाममय करण्याची स्वप्न पाहणाऱ्या आणि निष्पाप नागरिकांच्या कत्तली करत सुटलेल्या 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' अर्थात आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याचा मृत्यू झाल्याचे वृत्त 'रेडिओ इराण'ने दिले आहे. +Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स   #albaghdadi
 ·  Translate
6
2
Kalidas Datar's profile photoPRAVINKUMAR GIRI's profile photo
Add a comment...
 
'चीनला जमलं ते मोदींना जमलं नाही' http://mtonline.in/l6wc2Y 'चीनच्या सरकारने त्यांच्या लोकांची तत्काळ सुटका केली; मात्र, आम्ही अजूनही अडकलेलो आहोत,' अशी तक्रार काही भारतीयांनी केली आहे. +Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स 
 ·  Translate
2
1
Kalidas Datar's profile photo
Add a comment...