Profile cover photo
Profile photo
Lyrics Katta
1 follower -
Lyrical Katta is place to find awesome music.
Lyrical Katta is place to find awesome music.

1 follower
About
Posts

Post has attachment
तुझ्या मागं मागं किती घोळत्यात गोंड गं
पण माझ्या काळजात रवला आय लव्ह यू चा झेंडा गं हे मला भरलं तुझं वारं गं मी तुझा उमेदवार गं
तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतय
Add a comment...

Post has attachment
रुपेरी वालू , सोनेरी लाटा
त्याव माझ व्हरक तरतय
कोने देशी नेऊ , कोने गावी नेऊ
सांग तुझे मनान काय घरतय. . .
Add a comment...

Post has attachment
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
Add a comment...

Post has attachment
तुझा हा बिल्लोरी नखरा नशीला
सोडू कसा सांग मौका रसिला
आज जोडीने करुया कल्ला तू ये

https://buff.ly/2F5sKUR

#RiteishDeshmukh #GeneliaDsouza #Laibhari #HoliSong #AjayAtul #RiteishGenelia
Add a comment...

Post has attachment
फुंकरीची वादळे आणि ओल्या सरी
त्यात उडती पाखरे रोज वरचे वरी

https://buff.ly/2CdpwNL

#NileshMohrir #Ashwini Shende #NihiraJoshi #HrishikeshRanade #WhatsupLagna
Add a comment...

Post has attachment
माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं...

https://buff.ly/2Ht6UZJ
Photo
Add a comment...

Post has attachment
बघू किती लोक या प्रश्नाचे उत्तर बरोबर देतात.
Photo
Add a comment...

Post has attachment
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
Photo
Add a comment...

Post has attachment
Priya Prakash Varrier's Unseen Expressions | Priya Prakash Oru Adaar Love
Add a comment...

Post has attachment
रुसलं हिरमुसलं कुणाच्या गं भेटीला
कुणाच्या बाई-बाई भेटीला
सुखाचा ह्यो साज भुलवी मनाला गं आज
बिलगून जाव मीच माझ्या सावलीला
ठाव लागना जीवाला..

https://buff.ly/2FN519o

#Yuntum #MangeshKangane #ChinarMahesh #ZeeMusicMarathi #HarshavardhanWavare
Add a comment...
Wait while more posts are being loaded