Profile

Cover photo
Verified name
238,280 followers|8,951,572 views
AboutPostsPhotosYouTube

Stream

ZEE 24 TAAS

Shared publicly  - 
 
राज्यातील बेरोजगारांसाठी एक आनंदाची बातमी... चक्क गुजरातला नाकारत जनरल मोटर्सचा तळेगावात प्रोजेक्टचा विस्तार... 
http://goo.gl/V7eFTm

#GeneralMotors #GM #Gujarat #Talegoan 
 ·  Translate
 नेहमी महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला जातात, अशी ओरड होत असते. पण आता राज्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कार निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनी जनरल मोटर्स गुजरातला नाही तर पुण्यातील तळेगावला आपला नवा प्रकल्प सुरू करणार आहे. 
1
Add a comment...

ZEE 24 TAAS

Shared publicly  - 
 
LIVE अपडेट - राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला, याकूब मेमनला फाशीच
http://goo.gl/SBwmC2 #‎MumbaiBlasts‬ ‪#‎YakubMemon‬
 ·  Translate
महाराष्ट्राच्या राज्यपालांनी याकूबच्या दयेची याचिका फेटाळली, आता राष्ट्रपतींच्या निर्णयाकडे लक्ष 
1
Add a comment...

ZEE 24 TAAS

Shared publicly  - 
 
भारतात गेल्या दहा वर्षांत १३०३ जणांना सुनावली गेली फाशी... पण, प्रत्यक्षात फासावर किती चढले माहीत आहे? पाहा..
- http://goo.gl/OuzdOL
‪#‎YakubMemon‬
 ·  Translate
2
Add a comment...

ZEE 24 TAAS

Shared publicly  - 
 
राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना फाशी नाही- सुप्रीम कोर्ट
http://goo.gl/FmLXG6

#newdelhi #RajivGandhiassassinationcase #supremecourt 
 ·  Translate
सुप्रीम कोर्टानं माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणात दोषी आरोपी मुरगन, सांथन, पेरारीवलन यांनी केंद्र सरकारची फाशी देण्याची याचिका फेटाळली आहे. केंद्रानं क्यूरेटिव्ह पेटिशन दाखल करून फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याविरुद्ध याचिका दाखल केली होती. 
1
Add a comment...

ZEE 24 TAAS

Shared publicly  - 
 
२६/११ मुंबई हल्ला : दाऊद इब्राहिमच्या संपर्कात ६ भारतीय नेते
 http://goo.gl/NVuqyu
‪#‎Dawood‬ #Attack ‪#‎Mumbaiattack‬
 ·  Translate
अमेरिकेतल्या दी संडे गार्डियननं २६/११च्या मुंबई हल्ल्याबाबत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आणल्या आहेत. अमेरिकेतल्या सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या एका वृत्तात २६/११ हल्ल्यापूर्वी भारतातले ६ बडे नेते दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. 
1
Add a comment...

ZEE 24 TAAS

Shared publicly  - 
 
सुप्रीम कोर्टानं याकूब मेमनची याचिका फेटाळली, फाशी कायम
http://goo.gl/SQagPy
 ·  Translate
- याकूबची फाशी कायम, क्युरिटीव पेटीशनवर दुस-यांदा सुनावणी होणार नाही - सुप्रीम कोर्टानं याकूब मेमनची याचिका फेटाळली, पुनर्विचार याचिकेवर पुन्हा सुनावणी नाही - याकूब मेमनच्या याचिकेसंदर्भात याकूबच्या वकिलांचा तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद संपला.  कुठल्याही क्षणी सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ आपला निर्णय जाहीर करणार आहे. - मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमन याने केला राष्ट्रपती यांच्याकडे दयेचा अर्ज  - याकूब मेमनची पुन्हा एकदा नव्याने ...
3
Add a comment...
In their circles
595 people
Have them in circles
238,280 people
Shailendra Kumar's profile photo
nitesh gupta's profile photo
Arpita Priyadarshini's profile photo
Ashit Sunil's profile photo
Suman Tirpathi's profile photo
yogesh dulal's profile photo
Biswajit Sethy's profile photo
Smruti swarup singh's profile photo
kisan bg's profile photo

Communities

ZEE 24 TAAS

Shared publicly  - 
 
बराक ओबामानी डान्स करुन धमाल केली...
अधिक वाचा - http://goo.gl/hlQIhw #BarackObama 
 ·  Translate
1
Add a comment...

ZEE 24 TAAS

Shared publicly  - 
 
ही दृश्य आपल्याला विचलित करू शकतात... कारनं तीन चिमुरड्यांना उडवलं.. ३ वर्षीय मुलगा ३० फुटांवर उडाला... पण
http://goo.gl/NStv5r

#russia #accident #car #children
 ·  Translate
आपल्याला विचलित करणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. रशियाच्या मॉस्को इथं एका अपघातात दोन चिमुरड्यांचा बळी गेलाय. कारनं रस्ता ओलांडणाऱ्या तीन चिमुरड्यांना चिरडलं. हा संपूर्ण अपघात कारच्या डॅशकॅमेऱ्यात कैद झालाय. 
1
Add a comment...

ZEE 24 TAAS

Shared publicly  - 
 
अल्पवयीन मुलावर पितृत्व लादणाऱ्या महिलेला कारावास
http://goo.gl/CshG77
 ·  Translate
ऑस्ट्रेलियात एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. एका १२ वर्षांच्या मुलाला आपल्या नादी लावून त्याच्याकडून शारीरिक सुख घेऊन त्याच्यापासून मुल होऊ दिलेल्या एका महिलेला ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेय.
1
Add a comment...

ZEE 24 TAAS

Shared publicly  - 
 
BREAKING NEWS :
याकूबचं टाडा कोर्टाचं डेथ वॉरंट योग्यच - सुप्रीम कोर्ट
याकूब मेमनला उद्याच होणार फाशी 
http://zeenews.india.com/marathi/
 ·  Translate
2
Add a comment...

ZEE 24 TAAS

Shared publicly  - 
 
तालिबानी प्रमुख, दहशतवादी मुल्ला उमर ठार - रिपोर्ट
http://goo.gl/bCeXsX

#mullahomar #taliban #afghanistan #Pakistan
 ·  Translate
तालिबानी प्रमुख आणि दहशतवादी मुल्ला उमर ठार झाल्याचं कळतंय. बीबीसीनं अफगाणिस्तानच्या सूत्रांकडून ही माहिती दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार मुल्ला उमर दोन वर्षांपूर्वीच मारला गेलाय. अद्याप तालिबानकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र खम्मा प्रेसनं उमर दोन वर्षांपूर्वी मारला गेल्याचं सांगितलंय.
1
Add a comment...

ZEE 24 TAAS

Shared publicly  - 
 
BREAKIN NEWS :
- सुप्रीम कोर्टानंतर राज्यपाल विद्यासागर राव यांनीही फेटाळला याकूबच्या दयेचा अर्ज
- आता राष्ट्रपती काय निर्णय देणार?
 ·  Translate
1
Add a comment...
People
In their circles
595 people
Have them in circles
238,280 people
Shailendra Kumar's profile photo
nitesh gupta's profile photo
Arpita Priyadarshini's profile photo
Ashit Sunil's profile photo
Suman Tirpathi's profile photo
yogesh dulal's profile photo
Biswajit Sethy's profile photo
Smruti swarup singh's profile photo
kisan bg's profile photo
Communities
Story
Tagline
raha ek paul pudhe
Introduction
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage - www.24taas.com , Follow Us On Twitter https://twitter.com/zee24taasnews