Profile cover photo
Profile photo
Yogesh Khajandar
345 followers
345 followers
About
Posts

Post has attachment
“शस्त्र, शास्त्र आणि शौर्य यांचं एक रूप राजं माझे हाती भवानी तलवार ध्येय हिंदवी स्वराज्य आणि वादळाशी झुंज असे आहेत राजं माझे थरथरला गनीम जिथं झुकल्या कित्येक माना इथ आई भवानीचा आशीर्वाद घेऊन साकारले स्वप्न रयतेचे जिथं असे आहेत राजं माझे तळपत्या त्या…
Add a comment...

Post has attachment
“लिहिल्या कित्येक शब्दांनी मलाच बोल लावले आहेत माझ्या मनातल्या तुझ्या ते प्रेमात नकळत पडले आहेत कधी हसले ओठांवर जेव्हा कागदास ते बोलले आहेत कित्येक गुपिते तेव्हा जणू पानास त्यांनी सांगितले आहेत राहिले जेव्हा मनातच सारे अबोल ते झाले आहेत येता समोरी तू…
Add a comment...

Post has attachment
तिच्या मनात खुप काही आहे, पण त्याच्या सहवासात तिला काही सुचतच नाही. क्षणात खूप जगतेय ती त्याच्यसावे आणि मग अलगद आयुष्यभराची साथ मागते आहे ..!! नकळत तेव्हा क्षणही थांबले आहेत ..!! .. मनातल्या तिच्या भावना जणू म्हणतात .. “बरंच काही बोलायचे होते तुला पण सारे…
एक वचन .✍️
एक वचन .✍️
yogeshkhajandar.com
Add a comment...

Post has attachment
गणतंत्र दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा! २६ जानेवारी १९५१ रोजी आपल्या भारताचे संविधान लागू झाले. तो दिवस साऱ्या भारतवर्षात प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता , लोकांची सत्ता म्हणून साजरा केला जातो. कित्येक राज्य, कित्येक धर्म , कित्येक जाती एक झाल्या, त्या या…
Add a comment...

Post has attachment

Post has attachment
न भेटली इथे न भेटली तिथे स्वप्नातल्या परी तुज पाहू तरी कुठे कधी शोधले तिथे कधी शोधले इथे सांग तुझा ठाव आहे तरी कुठे भास होता जसे कधी आभास दिसे तुझ्या नसण्याचे दुःख बोलू तरी कुठे हे होता जरी असे होते का पुन्हा तसे तुझ्या जवळ येण्या वाट आहे तरी कुठे मला न…
Add a comment...

Post has attachment
आई !! तू ना अडाणी आहेस! तुला ना काहीच कळत नाही !!! आई!! किती आउटडेटेड आहे हे सगळं !! प्रत्येक आईला ऐकावी लागणारी ही वाक्य आता अगदी सवयीचा एक भागच झाली आहेत. बाबांबद्दल ही हेच होत. पण नव्याने तारुण्यात आलेल्या मुलांना आपल्या आई बाबांबद्दल हे का वाटत असावं…
Add a comment...

Post has attachment
कधी हळूवार वाऱ्यासवे तुझाच गंध दरवळून जातो देतो आठवण तुझी आणि तुलाच शोधत राहतो उगाच वेड्या मनास या तुझ्या येण्याची हुरहूर देतो हळूवार तो वारा कधी नकळत स्पर्श करून जातो कधी बोलतो तो एकांत तुझ्याच गोष्टी सांगतो तुलाच रंगवतो चित्रात आणि तुझ्यातच रंगून जातो…
Add a comment...

Post has attachment
ज्या हातांनी त्या पाखरांना बळ दिलं!! ती पाखरेच जर उतार वयात त्या आईला विसरले तर ..!! ती क्षणक्षण त्यांची वाट पाहत असेल तर ..!! तिची ती अवस्था काय असेल ..!! ते मोडकळीला आलेलं घरटं ..!! तो एकांत ..!! आणि त्या वाऱ्याशी उगाच आपल्या पिलांना शोध म्हणून केलेला…
घरटे ..!!
घरटे ..!!
yogeshkhajandar.com
Add a comment...

Post has attachment
“नकोच आता भार आठवांचा नकोच ती अधुरी नाती नकोच ती सावली आपुल्यांची नकोच त्या अधुऱ्या भेटी बरेच उरले हातात त्या रिक्त राहिली तरीही नाती डोळ्यातल्या आसवांना विचारे वेदनेची गोष्ट ती कोणती ताणले तरी सुटे न आता थांबले तरी का क्षणासाठी परतून येता इथे असे मग…
Add a comment...
Wait while more posts are being loaded